मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचा मुख्य ध्वजारोहण समारंभ पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते •राजगोपालचारी उद्यानात होणार मुख्य कार्यक्रम मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचा मुख्य ध्वजारोहण समारंभ पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते •राजगोपालचारी उद्यानात होणार मुख्य कार्यक्रम सोनपेठ (दर्शन) : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या 78 व्या वर्धापन दिनानिमित्त गुरुवार, दि. 17 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9 वाजता राजगोपालचारी उद्यान, परभणी येथे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य समारंभ आयोजित करण्यात आला आहे. तत्पूर्वी त्याच ठिकाणी स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहण्यात येणार आहे. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मुख्य कार्यक्रम समारंभाला येताना राष्ट्रीय पोषाख परिधान करून सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले आहे. प्रशासकीय इमारत येथे ध्वजारोहण समारंभ मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या 78व्या वर्धापन दिनानिमित्त गुरुवार, दि. 17 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 7.30 वाजता प्रशासकीय इमारत, परभणी येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम अपर जिल्हाधिकारी शोभादेवी जाधव यांच्या हस्ते पार पडणार आहे. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम समारंभाला येताना अधिकारी-कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय पोषाख परिधान करून उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

- परभणी जिल्ह्यात सोनपेठ तालुक्यातील जिल्हास्तरीय आदर्श शाळा पीएम श्री जिल्हा परिषद प्राथमिक प्राथमिक शाळा डिगोळ ई परभणी जिल्ह्यात सोनपेठ तालुक्यातील जिल्हास्तरीय आदर्श शाळा पीएम श्री जिल्हा परिषद प्राथमिक प्राथमिक शाळा डिगोळ ई सोनपेठ (दर्शन) :- परभणी जिल्ह्यात सोनपेठ तालुक्यातील जिल्हास्तरीय आदर्श शाळा पीएम श्री जिल्हा परिषद प्राथमिक प्राथमिक शाळा डिगोळ ई, शिक्षकांच्या अथक परिश्रमाने व पालकांच्या सहकार्याने तसेच शालेय व्यवस्थापन समिती यांच्या मार्गदर्शनात प्रथमच जिल्ह्यास्तरीय आदर्श शाळेचा बहुमान मिळवला त्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न घेतले त्या सर्वांचे आभार मुख्याध्यापक तथा शिक्षक वर्गांनी व्यक्त केली आहेत.1
- परळी येथील बौद्ध विहारात विविध कार्यक्रमाचे आयोजन ; नागरिकांचा मोठा प्रतिसाद1
- सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांचा रूट मार्च; शहरात चोख बंदोबस्त सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांचा रूट मार्च; शहरात चोख बंदोबस्त1
- मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर हिंदुस्तानी भाऊंची जोरदार टीका! मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने पावले उचलली आहेत. शासनाकडून परवानगी नाकारली गेली असली, तरी आपण मुंबईत जाणारच या भूमिकेवर जरांगे पाटील ठाम आहेत. मात्र, सध्या मुंबईत लाडक्या बाप्पाचे आगमन झाले असून गणेशोत्सवाचा मोठा सण सुरू आहे. या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध सोशल मीडिया 인फ्लुएंसर 'हिंदुस्तानी भाऊ' (विकास पाठक) यांनी मनोज जरांगे यांच्या या निर्णयावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. सणासुदीच्या काळात अशा प्रकारच्या आंदोलनामुळे सर्वसामान्य नागरिकांना आणि गणेशभक्तांना त्रास होतो, असे म्हणत त्यांनी जोरदार टीका केली आहे. या घडामोडींमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे.1
- वाहेगावात विद्यार्थ्यांना मोफत दप्तरांचे वाटप; शिक्षणासोबत वृक्षसंवर्धनाचा संदेश.. . . . . .1
- महानगरपालिका लोक अदालतीत 5 कोटींच्यावर कर संकलन ; उपायुक्त डॉ.पंजाब खानसोळे. महानगरपालिका लोक अदालतीत 5 कोटींच्यावर कर संकलन ; उपायुक्त डॉ.पंजाब खानसोळे. सूरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. मंगळवार दिनांक 15 सप्टेंबर 2026. लातूर प्रतिनिधी: महानगरपालिका यांनी रविवार 13 सप्टेंबर 2026 रोजी करावरील शास्तीत 90% सूट जाहीर केल्याने तसेच लोक अदालत असल्याने या लोक अदालतीत 5 कोटींच्यावर कर संकलन झाले असल्याचे महानगरपालिका उपायुक्त डॉ.पंजाबराव खानसोळे यांनी प्रसिद्धी माध्यमाशी बोलताना सांगितले.1
- अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद,मुंबई, आामची पाळमुळ अशीच खोल्तवर खोलवथ रुजलेली आहेत.स्थापना दि.3 डिसेंबर 1939 पासुन महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्यात व तालुक्यात शाखा - एस. एम. देशमुख. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद,मुंबई, आामची पाळमुळ अशीच खोल्तवर खोलवथ रुजलेली आहेत.स्थापना दि.3 डिसेंबर 1939 पासुन महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्यात व तालुक्यात शाखा - एस. एम. देशमुख. सोनपेठ (दर्शन) :- अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद,मुंबई, आामची पाळमुळ अशीच खोल्तवर खोलवथ रुजलेली आहेत.स्थापना दि.3 डिसेंबर 1939 पासुन महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्यात व तालुक्यात शाखा - एस. एम. देशमुख.1
- लातूरमध्ये शिक्षण संस्थाचालकाची गोळी झाडून आत्महत्या शिक्षण क्षेत्रात खळबळ1