logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सामाजिक बांधिलकी; सुवर्णा देसाई यांनी निवारा केंद्रात साजरा केला वाढदिवस वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सामाजिक बांधिलकी; सुवर्णा देसाई यांनी निवारा केंद्रात साजरा केला वाढदिवस अंबरनाथ: आपल्या वडिलांच्या निधनाचे दुःख मनात असूनही, त्यांच्या जन्मदिनी सामाजिक कार्याचा वसा जपत अभिनेत्री आणि निवेदिका सुवर्णा देसाई यांनी एक आदर्श उपक्रम राबविला. १४ एप्रिल रोजी अंबरनाथ येथील 'आसरा निवारा केंद्र' येथे ज्येष्ठ नागरिकांसोबत केक कापून त्यांनी वडिलांचा वाढदिवस साजरा केला. 'जनहित न्यूज महाराष्ट्र' व 'बातमी जनहित'च्या पत्रकार, निवेदिका आणि अभिनेत्री सुवर्णा देसाई यांनी या खास प्रसंगासाठी विरार येथून अंबरनाथ गाठले होते. सुवर्णा देसाई यांच्या वडिलांचे मागील महिन्यातच निधन झाले आहे. वडिलांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी मोठी असली, तरी त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी त्यांनी निवारा केंद्रातील ज्येष्ठांचा सहवास निवडला. यावेळी निवारा केंद्रातील आजी-आजोबांसोबत केक कापताना सुवर्णा देसाई भावूक झाल्या होत्या. आपल्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी ज्येष्ठांना आनंदाचे काही क्षण मिळवून दिले. एका मुलीने आपल्या वडिलांप्रती व्यक्त केलेली ही आदरांजली पाहून निवारा केंद्रातील सर्वांचे डोळे पाणावले. या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. या वेळी जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनेल चे संपादक हरी आल्हाट, भटके विमुक्त सामाजिक संस्था चे सुंदर डांगे, मणिलाल डांगे, कार्यकारी संपादक किरण बनकर, पत्रकार, संगीता रणदिवे, आबासाहेब साठे , बाळकृष्ण आल्हाट, तसेच निवारा केंद्र येथील सेवाधारी, व कर्मचारी उपस्थित होते

10 hrs ago
user_जनहित न्यूज महाराष्ट्र
जनहित न्यूज महाराष्ट्र
कल्याण, ठाणे, महाराष्ट्र•
10 hrs ago
127259c6-2d1e-4f9e-b895-4981806073e8

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by GBK news
    1
    Post by GBK news
    user_GBK news
    GBK news
    कल्याण, ठाणे, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • देखिए सोशल मीडिया का यह वायरल वीडियो जिसमें युक्ति की कोई पहचान या नाम को नहीं दिखाया गया यह सिर्फ एक सोशल मीडिया का वायरल वीडियो है
    1
    देखिए सोशल मीडिया का यह वायरल वीडियो जिसमें  युक्ति की कोई पहचान या नाम को नहीं दिखाया गया यह सिर्फ एक सोशल मीडिया का वायरल वीडियो है
    user_पत्रकार योगेश यादव
    पत्रकार योगेश यादव
    Social Media Manager उल्हासनगर, ठाणे, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • 19 अप्रैल को गुलामे अहले बैत फाउंडेशन Dwara महिलाओं के लिए मुफ़्त हिजामा कैंप का आयोजन.#mumbranews
    1
    19 अप्रैल को गुलामे अहले बैत फाउंडेशन Dwara महिलाओं के लिए मुफ़्त हिजामा कैंप का आयोजन.#mumbranews
    user_Naya Inquilab Tv News Official
    Naya Inquilab Tv News Official
    News,blog,entertainment ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • Post by Nirbhay Nagri
    1
    Post by Nirbhay Nagri
    user_Nirbhay Nagri
    Nirbhay Nagri
    ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • वार्ड क 15 हनुमान नगर cng पम्प जवल शिवसेना शाखा वेंकटरामन कंपनी जवल
    1
    वार्ड क 15 हनुमान नगर cng पम्प जवल शिवसेना शाखा वेंकटरामन कंपनी जवल
    user_Nagesh Joshi
    Nagesh Joshi
    ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • “मैनेजिंग कमेटी के समन्वय से मजबूत होगा सहयोग, तेज़ होगा मीरा-भाईंदर का विकास”
    1
    “मैनेजिंग कमेटी के समन्वय से मजबूत होगा सहयोग, तेज़ होगा मीरा-भाईंदर का विकास”
    user_Visas Verma
    Visas Verma
    Thane, Maharashtra•
    22 hrs ago
  • माथेरान में फिर दिखा तेंदुआ! जंगल में मची सनसनी, दहशत में लोग #Matheran #Tendua #BreakingNews #ViralNews #JungleAlert
    1
    माथेरान में फिर दिखा तेंदुआ! जंगल में मची सनसनी, दहशत में लोग
#Matheran #Tendua #BreakingNews #ViralNews #JungleAlert
    user_V Bharat Live Official
    V Bharat Live Official
    Newspaper publisher वसई, पालघर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • GBK NEWS | ब्रेकिंग न्यूज 🚨 महाराष्ट्रात अपघातांची मालिका; 5 जिल्ह्यांत 5 भीषण अपघात, 6 जणांचा मृत्यू महाराष्ट्र : राज्यात आज एकामागोमाग एक भीषण रस्ते अपघात घडल्याने खळबळ, उडाली आहे. विविध जिल्ह्यांत झालेल्या अपघातांत एकूण 6 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी आहेत. 📍 परभणी (उमरी फाटा) तीन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या घटनेत सिद्धार्थ पितांबरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर अन्य दोघे जखमी आहेत. 📍 भंडारा (राष्ट्रीय महामार्ग 53) भरधाव ट्रकने चारचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू, तर चार जण गंभीर जखमी झाले. 📍 कोल्हापूर-इचलकरंजी मार्ग धार्मिक कार्यासाठी निघालेल्या तरुणाचा दुचाकी अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. मृत युवकाचे नाव सुशांत कांबळे असे आहे. 📍 पुणे निवडणूक कामाच्या तणावात असलेल्या प्राध्यापक ज्ञानेश्वर रोटे (40) यांचा दुचाकी घसरून अपघात झाला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. 📍 मुंबई-नाशिक महामार्ग कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार ट्रेलरला धडकली. या अपघातात दीपक पाटेकर यांचा मृत्यू, तर चार जण जखमी झाले. 📍 छत्रपती संभाजीनगर (समृद्धी महामार्ग) कारने ट्रकला मागून धडक दिल्याने कार पेटली. या भीषण घटनेत पवन अजमेरा यांचा जळून मृत्यू, तर दोन जण जखमी झाले. ⚠️ या सर्व घटनांमुळे संबंधित परिसरात दुःखाचे वातावरण पसरले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. 📺 GBK NEWS सत्याचा आवाज जनतेसाठी
    1
    GBK NEWS | ब्रेकिंग न्यूज
🚨 महाराष्ट्रात अपघातांची मालिका; 5 जिल्ह्यांत 5 भीषण अपघात, 6 जणांचा मृत्यू
महाराष्ट्र : राज्यात आज एकामागोमाग एक भीषण रस्ते अपघात घडल्याने खळबळ, उडाली आहे. विविध जिल्ह्यांत झालेल्या अपघातांत एकूण 6 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी आहेत.
📍 परभणी (उमरी फाटा)
तीन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या घटनेत सिद्धार्थ पितांबरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर अन्य दोघे जखमी आहेत.
📍 भंडारा (राष्ट्रीय महामार्ग 53)
भरधाव ट्रकने चारचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू, तर चार जण गंभीर जखमी झाले.
📍 कोल्हापूर-इचलकरंजी मार्ग
धार्मिक कार्यासाठी निघालेल्या तरुणाचा दुचाकी अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. मृत युवकाचे नाव सुशांत कांबळे असे आहे.
📍 पुणे
निवडणूक कामाच्या तणावात असलेल्या प्राध्यापक ज्ञानेश्वर रोटे (40) यांचा दुचाकी घसरून अपघात झाला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
📍 मुंबई-नाशिक महामार्ग
कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार ट्रेलरला धडकली. या अपघातात दीपक पाटेकर यांचा मृत्यू, तर चार जण जखमी झाले.
📍 छत्रपती संभाजीनगर (समृद्धी महामार्ग)
कारने ट्रकला मागून धडक दिल्याने कार पेटली. या भीषण घटनेत पवन अजमेरा यांचा जळून मृत्यू, तर दोन जण जखमी झाले.
⚠️ या सर्व घटनांमुळे संबंधित परिसरात दुःखाचे वातावरण पसरले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
📺 GBK NEWS
सत्याचा आवाज जनतेसाठी
    user_GBK news
    GBK news
    कल्याण, ठाणे, महाराष्ट्र•
    15 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.