Shuru
Apke Nagar Ki App…
माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांना शुभेच्छा हिमायतनगर नगरपंचायतीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष रफिक सेठ यांच्या पदग्रहण सोहळा गुरुवारी माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत थाटात संपन्न झाला 🙏 यावेळी माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांना शुभेच्छा देत 👉 “शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे व लोकाभिमुख काम करावे” अशी अपेक्षा व्यक्त केली. शहराच्या विकासाला नवी दिशा देणारा हा ऐतिहासिक क्षण ✨ #हिमायतनगर #नगराध्यक्ष #RafikSeth #पदग्रहण_सोहळा #माधवराव_पाटील_जवळगावकर शहर_विकास PublicLeadership MunicipalCouncil LocalPolitics https://www.instagram.com/reel/DTPzc-RkhPY/?igsh=OWNvZmFhdGFnd2Rx
NNL Marathi

- Phatha NoorLatur, Maharashtra😤19 hrs ago
More news from Maharashtra and nearby areas
- 🚨 खळबळजनक क्राईम घटना | सहस्रकुंड धबधबा 🚨 नांदेड जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या सहस्रकुंड धबधबा परिसरात पैनगंगा नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्यात🧳 नायलॉन पोत्यात बांधलेला अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 📌 मृतदेह अंदाजे 10 ते 12 दिवसांपूर्वीचा 📌 ढाणकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घटना 📌 घातपाताचा गंभीर संशय 📌 पोलिसांकडून तपास सुरू या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून प्रशासनासमोर मृताची ओळख व मृत्यूचे कारण शोधण्याचे मोठे आव्हान आहे. 🔴 अधिक माहितीसाठी आमच्यासोबत रहा… #NandedNews #CrimeNews #Sahastrakund #PaingangaRiver NandedCrime BreakingNews MaharashtraNews DhanakiPolice IslapurPolice CrimeUpdate https://www.instagram.com/reel/DTSy5XSDCRB/?igsh=MXA1M3ozZ251eHB4YQ==1
- सहस्रकुंड धबधबा पैनगंगा नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्यात एका अज्ञात इसमाचा पोत्याच्या फारीमध्ये बांधलेला बांधलेला मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आल्याने या परिसरात उडाली खळबळ पहा काय आहे प्रकरण1
- केशर नाईक ताड़ा ईते रसता जान्या यन्या साठि रोड़ नाही कृपया आमाला रस्ता करून देत नाहि चाभरा ताड़ा ते केशर नाईक ताड़ा ई ते कृपि या आम चि मदत करा1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- मुंबई महानगरपालिकेत हिंगोली जिल्ह्यातील आमदार संतोष बांगर यांचा ‘धडाका’; सायन-कोळीवाड्यात शिंदे सेनेचा प्रचार सुसाट #Hingoli #mumbai #sabtoshbangar1
- लोकनेते कै.मष्णाजीराव निलमवार साहेबांनी सुरू केलेल्या ह.भ.प हरी महाराज देगलूरकर ( दिंडी ) निमित्त कुस्त्यांना आज ३५ वर्ष पूर्ण झाली. ती परंपरा जपण्याचं काम आपण जय हनुमान व्यायाम शाळेच्या माध्यमातून करीत आहोत. कुस्त्या हा फक्त मातीचा रांगडा खेळ नसून ती देगलूरची अस्मिता आहे. मोंढा मैदानात कुस्त्यांचा थरार रंगला, शेवटची मानाची कुस्ती धिरज वाघमारे लातूर विरुद्ध गजानन भोडके जाहुर ( मुखेड ) यांच्यात रंगली, अटीतटीच्या सामन्यात लातूरने बाजी मारत शेवटच्या कुस्तीवर आपले नाव कोरले तर द्वितीय पारितोषिक मुखेडला मिळाले. कुस्त्यांच्या सामन्याच्या उद्घाटनप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी साहेब ( Dysp), काँग्रेस पक्षाचे नेते रामदास पाटील सुमठाणकर साहेब, पोलीस निरीक्षक मारुती मुंडे साहेब, देगलूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी नीलम कांबळे मॅडम, स.पोलीस निरीक्षक पवार साहेब, पोलीस उपनिरीक्षक फड साहेब, पोलीस उपनिरीक्षक मैसलवाड साहेब, माजी नगराध्यक्ष मोगलाजी अण्णा शिरशेटवार, विरोधी पक्ष नेते मीराभाई, नगरसेवक बालाजी रोयलावार, नगरसेवक मेहमूद भाई, नगरसेवक जियाभाई, नगरसेवक हाफिज साहब, नगरसेवक लक्ष्मण कंधारकर ,नगरसेवक प्रतिनिधी राजा कांबळे, नगरसेवक शत्रुघ्न वाघमारे, नगरसेवक प्रतिनिधी संजय जोशी, नगरसेवक लालू कोयलावार, नगरसेवक प्रतिनिधी सुनील यशमवार, माजी उपनगराध्यक्ष बिस्मिल्ला भाई कुरेशी, ग्रामीण भागातून आलेले मल्ल, कुस्तीप्रमी, शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मी उपस्थित राहून मी शुभेच्छा दिल्या. यावेळी मा अविनाशजी निलमवाकै मष्णाजीराव निलमवारर साहेब,मा पोलीस निरीक्षक मुंडे साहेब,काँग्रेस पक्षाचे सर्व नगरसेवक आणि असंख्य जन्समुदाय उपस्थित होता.1
- दावा: उत्तर प्रदेश पुलिस ने बालिकाओं तथा महिलाओं की सुरक्षा में सराहनीय भूमिका निभाई। हकीकत: कानपुर में 14 साल की बच्ची को किडनैप कर दरोगा और उसके साथी ने किया गैंगरेप।1
- Post by Nandkumar Motiram Totewad1