Shuru
Apke Nagar Ki App…
माऊली
रामेश्वर पाचंग्रे
माऊली
More news from Amravati and nearby areas
- Post by Ramnth Rajpoot1
- या वेळेस मला ती मानसं ओळखता नाही आली1
- Vinesh Phogat Yashomati Thakur : यशोमती ठाकूर यांनी अर्ज भरला, विनेश फोगाट यांची खास उपस्थिती!1
- Parke kame ani apne jasti nibhane😟😔❤1
- या वेळेस मला ती मानसं ओळखता नाही आली1
- वरुड पोलीस स्टेशन हददीतील ग्राम खानापुर येथील एका व्यक्ती व त्यांची पत्नी त्यांचे दोन मुली वय अनुक्रमे १० व ८ वर्ष यांचें सह राञी स्वताचे घरात झोपले असतांना रात्री ४/३० वा दरम्यान त्यांचे पत्नीची झोप उघडली तेव्हातीचे लक्षात आले की त्यांची लहान मुलगी वय वर्ष ८ तीचे जागेवर झोपली नाही. म्हणुन तीने मुलीचा घरात शोध घेतला असता मुलगी मिळुन आली नाही तसेच घराचे मागचे दरवाज्याचा कोंडा तुटलेला दिसुन आला, तिने तिच्या पतीस (फिर्यादीस) झोपेतून उठवुन सदर प्रकाराबाबत माहीती दिली व दोघांनी मिळुन मुलीचा शोध घेतला. मुलगी मिळुन येत नसल्याने सदरची माहीती त्यांनी वरुड पोलिसांना दिली.घटनेचे गांभीर्य पाहता घटनास्थळावर संतोष खांडेकर उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग मोर्शी, पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण वरुड पोलीस स्टेशन व त्यांचे पथकाने घटनास्थळावर तात्काळ भेट देवुन घटनेची बारकाईने चौकशी करुन आजु बाजुच्या गावात मुलीचा शोध घेतला असता सदर मुलगी राजुरा ते मोरचुद मार्गावर मिळुन आली. तिला विचारपुस केली असता तिने तिला घरातुन गावातील मुक्यादादा घेवुन आला होता व तो बाजुच्या शेतात आहे अशी माहीती पोलिसांना दिली प्राप्त माहीतीचे आधारे वरुड पोलिसांनी परिसरातील शेत, जंगल तपासले असता आरोपी नामे मुक्या ऊर्फ राजेश भाउराव मसराम याला अल्पवयीन मुलीचे अपहरणात अटक करण्यात आली आहे..सदरची कारवाई पोलिस अधिक्षक विशाल आनंद अप्पर पोलिस अधिक्षक पंकज कुमावत संतोष खांडेकर उपविभागीय पोलिस अधिकारी उप विभाग मोर्शी यांचे मार्गदशनात पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण, शिवहरी सरोदे, प्रफुल्ल गाळेकर, पोलीस उपनिरीक्षक दिपक दळवी, पोलिस अमलदार गजानन पवार, किरण दहीवाडे, मनोज टप्पे, राजु चव्हाण, जॉन रुगन, गौरव गिरी, सचिन भगत यांचे पथकाने केली आहे1
- यशोमती ठाकूर यांनी प्रचंड शक्तिप्रदर्शन करत काॅंग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल..1
- महाराष्ट्र अमरावती के बुजुर्गों ने महाविकास अघाड़ी के छक्के छुड़ाए बुजुर्ग बोला संजय राउत पागल आदमी1