Shuru
Apke Nagar Ki App…
☺️✨
Raju DJ channelHOWTOCREATEYOUTUbECNAhEL MmtlfiywjhV
☺️✨
More news from Maharashtra and nearby areas
- परभणीच्या घटनेचे नंदुरबारला पडसाद आरोपीवर कडक कारवाईची मागणी नंदुरबार(प्रतिनिधी) परभणी येथे संविधानाची अवहेलना करणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई करण्यात यावी तसेच या घटनेच्या सुत्रधाराचा शोध घेण्यात यावा या मागणीसाठी बुध्द़ आंबेडकरी सेवानिवृत्त़ संघाच्यावतीने करण्यात आली असून या प्रकरणाचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला,तसेच अपर जिल्हा पोलिस अधिक्षक आशित कांबळे यांना निवेदन देण्यात आले,तसेच कार्यालय बाहेर जोरदार निदर्शने करण्यात आली. परभणीत बुधवारी संवेदनाच्या प्रतिमेची अवहेलना करण्यात आली,या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला.तसेच निर्दोष व्यक्तींवर होणारी कारवाई थांबवण्यात यावी,अशी मागणी करण्यात आली आहे.यावेळी राजेंद्र पिंपळे, यशवंत शिंदे,अशोक कुमवर,सुधीर पानपाटील, सुभाष महिरे, योगेश जावरे,न्हानजी साळवे,युवराज चित्ते, श्रीराम मोरे, नाना आखाडे , तारचंद मोरे, अशोक ओंकार मगरे, रामकृष्ण़ वाघ आदींनी प्रशासनाला निवेदन दिले असून आरोपीवर कारवाई करुन सुत्रधाराला शोधून काढावे अशी मागणी शिष्टमंडळाने केली.तसेच आंदोलनकर्त्यांवर जी कारवाई करण्यात येत आहे,तसेच त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत,ही कारवाई थांबवावी,अशी मागणी यावेळी करण्यात आली. पोलिस अधिक्षक कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली तसेच घडलेच्या घटनेचा निषेध करण्यात आला.1
- Khandeshi🥰1
- ☺️✨1
- Masterpieces created with scissors and passion👩🏻🎤💄 OUR SERVICES - • Bridal and Sider Makeup,Hairstyle, Mehendi • Occasional Hair Styling • Saree Draping • Customized Bridal Accessories (Flower art Jewellery, Imitation Jewellery, Crochet Jewellery,Bridal Dupatta) • Facial,Waxing,Threading,Hair cut • Hair Damage Repair Treatments (Spa,Smoothening,Straightening,Keratin,Botox, Nanoplastia) • Body Spa & Massage • Manicure & Pedicure COURSES (private & government) - • Basic Beautician Course • Basic to Advance Professional Beautician Course • Basic Hair & Makeup Course • Advanced Hair & Makeup Course • Flower art Jewellery,Imitation Jewellery & Crochet Jewellery making Course Both Private and Government Certificates will be provided as per your chosen course1
- फॉलो करायला विसरू नका hmm बाळू तूना वाडा मा मेंढी ना कोकरू खान्देशी फेम कसे वाटले नक्की सांगा मेंढी ना कोकरू डान्स🔥🤭😱1
- When Your Hair Volume Goes Up 💥✨1
- #तलोदा - बांग्लादेश में हो रहे अत्याचार के खिलाफ तलोदा शहर में निकाली गई मौन रैली1
- अक्कलकुवा येथील आराध्या खेतेस्वर स्वीट दुकानात धक्कादायक प्रकार बुरशीयुक्त मिठाईची विक्री1