Shuru
Apke Nagar Ki App…
दिल्लीच्या छाताडावर पाय देऊन उभा राहिलेला “मराठा छत्रपती” आस्ते कदम महाराज आस्ते कदम लवकरच महाराज 🚩🙏🚩 हर हर महादेव 🚩🚩🚩 जय शिवराय जय शंभुराजे 🙏🚩🙏 लाईक करा कमेंट करा शेअर करा आजच नक्की फॉलो (Follow) करा rudra_arts30 🔹 🔹 Use Hashtag -: #rudra__arts30 🔹 🔹 All Copyrights Are Reserved ©️✔️ 🚩
Rameshwer Patel

More news from Amravati and nearby areas
- 💙💯 अमरावती महाराष्ट्र 💯💙💪💪💪💪💫💫💫⚔️⚔️⚔️⚔️🗡️🗡️🗡️🗡️🌍🌍🌍💫💫1
- रुचिका मनोज वासनिक हिने राष्ट्रीय स्पीड स्केटींगमध्ये पटकाविले रौप्य पदक अमरावती, दि. 5 : नुकत्याच कर्नाटक राज्यातील म्हैसुर येथे पार पडलेल्या 62 व्या राष्ट्रीय स्पीड स्केटींगमध्ये (इनलाईन) स्पर्धेमध्ये शहरातील रुचिका मनोज वैशाली वासनिक हिने रोड 10 कीलोमिटर पॉईंट टु पॉईंट रेसमध्ये रौप्य पदक (सिल्वर मेडल) पटकावून अमरावती शहराचे नाव स्केटींग या खेळ प्रकारात रोषण केले आहे. रुचिका ही जवाहरलाल नेहरु स्टेडियमवर नियमितपणे स्केंटींगचा सराव करते. ती सध्या विद्याभारती महाविद्यालयात अकरावीला शिकत आहे. ती मनिबाई गुजराथी हायस्कुलची माजी विद्यार्थीनी आहे. ती आपल्या यशाचे श्रेय कोच श्याम भोकरे सर व आई-वडील तसेच क्रीडा उपसंचालक विजय संतान व जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांना देते. रुचिकाच्या या दैदीप्यमान यशाबद्दल क्रीडा क्षेत्रातील सर्व मान्यवर, प्रशिक्षक, खेळाडू यांनी तीचे कौतूक केले असून सर्व क्षेत्रातून तिच्यासाठी अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.2
- उमरी मंदिर, ता.दर्यापूर1
- स्टेशन विभाग मुर्तिजापूर, जि. अकोला Instagram ची पाहून आले पाहुणे1
- अमरावती - दर्यापूर एपीएमसी का अनूठा कदम1
- अचलपूर ते शेगाव1
- दर्यापूर ते आमला मार्गावर पडले ठिकठिकाणी तळे1
- Sarpanch News मालेगाव तालुक्यातील सरपंच आक्रमक; सर्व सरपंचांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी1