Shuru
Apke Nagar Ki App…
प्राचीन मेथी मंदिर समूह, ता शिंदखेडा जि.धुळे, महाराष्ट्र राज्य खान्देशातील मेथी ह्या गावात यादवकालीन मंदिरांचा समूह आढळतो त्यापैकी बालाजी मंदिर व भवानी मंदिर हे मुख्य मंदिर सुस्थितीत असून काही अंतरावर शेषशायी विष्णू मंदिर व हेमाडपंथी महादेव मंदिर देखील आहे सदरील मंदिरांचा कालखंड अकराव्या शतकातील सांगितला जातो शेषशायी विष्णू मंदिरात उमा महेश्वर तसेच ब्रम्ह मूर्ती आहे, मंदिरच्या समोरील बारव / पुष्करणी वैशि्टयपूर्ण असून तीनही बाजूने प्रवेश - प्रत्येक बाजूला तीन तीन अशी एकूण बारा देवकोष्ठे असावी (पडझड झालेली ) त्याचप्रमाणे वरील संरक्षक भिंतीच्या पातळीवर स्वतंत्र अशी एकगर्भी शिखरयुक्त मंदिरे दगडी स्वरूपात बांधली गेलेली आहे दुर्दैवाने सदरील बारव बुजवून त्याचे लहान कुंडात रूपांतर करण्यात आले आहे
Ashwini mathur

More news from Dhule and nearby areas
- प्राचीन मेथी मंदिर समूह, ता शिंदखेडा जि.धुळे, महाराष्ट्र राज्य खान्देशातील मेथी ह्या गावात यादवकालीन मंदिरांचा समूह आढळतो त्यापैकी बालाजी मंदिर व भवानी मंदिर हे मुख्य मंदिर सुस्थितीत असून काही अंतरावर शेषशायी विष्णू मंदिर व हेमाडपंथी महादेव मंदिर देखील आहे सदरील मंदिरांचा कालखंड अकराव्या शतकातील सांगितला जातो शेषशायी विष्णू मंदिरात उमा महेश्वर तसेच ब्रम्ह मूर्ती आहे, मंदिरच्या समोरील बारव / पुष्करणी वैशि्टयपूर्ण असून तीनही बाजूने प्रवेश - प्रत्येक बाजूला तीन तीन अशी एकूण बारा देवकोष्ठे असावी (पडझड झालेली ) त्याचप्रमाणे वरील संरक्षक भिंतीच्या पातळीवर स्वतंत्र अशी एकगर्भी शिखरयुक्त मंदिरे दगडी स्वरूपात बांधली गेलेली आहे दुर्दैवाने सदरील बारव बुजवून त्याचे लहान कुंडात रूपांतर करण्यात आले आहे9
- #शिरपूर शहरात खान्देश ट्रॅक्टर म्हणजे आपले महिंद्रा ट्रॅक्टर शिरपूर 🚜⚙️1
- शिरपूर तालुका पोलिसांनी तब्बल 18 लाखांचा प्रतिबंधीत तंबाखू जप्त...1
- शिरपूर आज स्कूल ऑटो व पोलीस प्रशासनाची साधक-बाधक चर्चा1
- #badbunny Fitness Hacks wid #fastrack & #maxima #smartwatch #shirpur #city मी शिरपूर मध्ये कुठे आहे?1
- बालाजी टेन्ट हाऊस सावळदे ता.शिरपूर जि.धुळे 🎪1
- ड्रीम शिरपूर1
- जमल बर 💃💃1