Shuru
Apke Nagar Ki App…
नक्की वापरून बघा 🧑🌾🙏
Navaji Shid Nsshid
नक्की वापरून बघा 🧑🌾🙏
More news from Maharashtra and nearby areas
- श्री शनि अमावास्या निमित्त श्रीक्षेत्र शनी मंदिर चांदवड ते श्रीक्षेत्र वरदडी ( शनीचे ) येथे एक दिवसीय पायी वारी संपन्न.... (सदगुरू रक्षा न्युजः चांदवड ) चांदवडः शनिवार , दिनांक - २९ मार्च २०२५ रोजी पहाटे - ०५ वा. श्रीक्षेत्र कार्तिकेश्वर महादेव / शनि मंदिर चांदवड. येथुन , सद्गुरू श्री चंद्रेश्वरबाबा आणि श्री श्री १००८ महामंडलेश्वर शनिभक्त स्वामी श्री सुकदेव महाराज यांच्या आशीर्वादाने व प्रेरणेने पायी वारी चे प्रस्थान श्रीक्षेत्र वरदडी ( शनीचे ) ता.चांदवड. येथे झाले. शनि महात्म्यात वर्णन असलेल्या कथेनूसार उज्जैनचा राजा विक्रमादित्य यास साडेसाती लागली ती याच श्रीक्षेत्र वरदडी येथे व साडेसाती मुक्ती मिळाली ती चांदवडच्या प्राचीन शनिमंदीरात. म्हणून हे स्थान 'शनि-साडेसाती- मुक्तीधाम ' म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळे ही दोन्ही स्थानके शनिभक्तांसाठी पवित्र व विशेष महत्वाची आहेत. साडेसाती च्या काळात अनेक भाविक या दोन्हीही क्षेत्री दर्शनासाठी येत असतात. पायी वारी चे हे दुसरे वर्ष , मागील वर्षी मोठ्या उत्साहात पायी वारीला अनेकांनी सहभागी होत उत्साह वाढविला. या वर्षी देखील उत्साहात पायी वारीत अनेक भाविक-भक्त सहभागी झाले. शनिभक्त श्री रघुनाथ आहेर यांनी यावेळी चहापाणी व दुधाची भाविकांना सेवा दिली. तर शनिभक्त श्री दिपक रमण पवार राहुड , श्री सचिन रमण पवार , यांनी नाष्ट्याची सेवा दिली. श्रीक्षेत्र वरदडी येथे तेलाभिषेक व महाआरतीने पायी वारीचा समारोप करण्यात आला.7
- Nashik News लाडक्या मित्राला निरोप देण्यासाठी रुग्णवाहिकांचा ताफा1
- रायगड आणि नाशिक पालकमंत्रिपदावर तिढा कायम | Mahayuti News | Gaurdian Minister News1
- नाशिक कावडी 🔥1