Shuru
Apke Nagar Ki App…
विठाई भजनी मडळ नाशिक गणपती सौ सुनिता माने यांनी सहकारी हेमा घोटेकर कडे
Sandhya Bisen
विठाई भजनी मडळ नाशिक गणपती सौ सुनिता माने यांनी सहकारी हेमा घोटेकर कडे
More news from Maharashtra and nearby areas
- लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या नर्सिंग अधिकारी 2024, पदाच्या परीक्षेचे बोर्ड परीक्षा सेंटरच्या मुख्य प्रवेशद्वारा वरती नसल्याकारणाने विद्यार्थ्यांना परीक्षेस मुकावे लागले. लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या नर्सिंग अधिकारी 2024, पदाच्या भरती करता बऱ्याच विद्यार्थ्यांना किरकोळ विलंब झाल्याने परीक्षा देता आली नाही. आयोगाने दिलेल्या प्रवेश पत्रावरती सेंटर संदर्भात इंग्रजीमध्ये वाय डी बिटको गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज असा उल्लेख केलेला होता. आणि कॉलेजने मुख्य प्रवेशद्वारा वरती लावलेला बोर्ड मराठीमध्ये यशोदा माता डायाभाई बिटको गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज असा असल्या कारण्याने विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली. हे विद्यार्थी विविध शहरातून, जिल्ह्यामधून आणि राज्यातून आलेले होते. गुगल मॅप ने विद्यार्थ्यांना सीबीएस स्टॅन्ड भोवती फिरवल्याने परीक्षेची वेळ निघून गेली. त्यांना परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचण्या करता पाच ते दहा मिनिटे उशीर झाला. काही विद्यार्थी ट्रॅफिक मध्ये अडकल्याने परीक्षा केंद्रा पर्यंत पोहोचण्या करता काही मिनिटाचा उशीर झाला. परीक्षेची वेळ दुपारी एक वाजून 30 मिनिटांची असल्याने गेट बंद करण्यात आले. त्यानंतर आलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आला. बऱ्याच विद्यार्थ्यांची गेटवर गर्दी जमा झाल्याने पोलीस अधिकारी त्यांना हुसकावत होते. काही अधिकारी तर पोलीस कारवाईची धमकी देताना दिसले. नीट परीक्षेत झालेला घोटाळा जनते समोर असताना शासनाने खरोखर अभ्यास करून नर्सिंग अधिकारी पदाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना पाच ते दहा मिनिटांनी विलंब मान्य करून पेपर देण्याची संधी देणे आवश्यक होते. जे विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकले नाही त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर निराशा आणि नाराजगी दिसून येत होती. भविष्यात शासनाकडून लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे मोठे बोर्ड मुख्य प्रवेश द्वारा वरती लावण्याची व्यवस्था करण्यात यावी. प्रवेश पत्रासोबत रोड मॅप देण्यात यावा. अशा पद्धतीची मागणी विद्यार्थी आणि पालकांकडून करण्यात आली.1
- नाशिक जिल्ह्यातील हीच ती प्रसिद्ध रुमाली खाकरा रोटी | हॉटेल ग्रॅंड प्रभूत मेजवाणी | मुंबई-आग्रा महामार्ग1
- 50 Year's Old Nashik Special Sabudana Wada & Batata Kachori1
- Panchwati Express ची कपलिंग Kasara येथे तुटली | Nashik | Maharashtra News . . . . . . . . . . .1
- NAFED Pre-Cooling । नाशिकमधील प्री कुलिंग युनिट ओसाड | Zee24taas1
- Nashik Palkhi | विठ्ठल भेटीची उत्सुकता, वारकरी पायी निघाले पंढरीला! भेटी लागे जीवा लागलीसे आस1
- नाशिकच्या व्ही एन नाईक शिक्षण संस्थेची पंचवार्षिक निवडणूक चार पॅनल एकमेकांना भिडणार? Nashik . . .1
- Step into the future of modern living at our new Experience Centre - Classic Shots Studio in Nashik. The experience centre was inaugurated by our Managing Director, Mr. Dhiren Chheda.1