Shuru
Apke Nagar Ki App…
रा तु म 56 वा पु महो मु पो येरखेडा ता चिमूर जि चंद्रपूर, चिमूर वि क्षे ला आ बंटीभाऊ भांगडीयाजी,🌷🙏
Roshan Kumar
रा तु म 56 वा पु महो मु पो येरखेडा ता चिमूर जि चंद्रपूर, चिमूर वि क्षे ला आ बंटीभाऊ भांगडीयाजी,🌷🙏
More news from Chimur and nearby areas
- Fast Mini Vlog1
- // कलंकित// कठोर कायद्यांचे झालेत का दगडं? बलत्कार करणारे इथे फिरतं आहेत माकडं//१// ना कायदा चा धाक ना उरलेत संस्कार बलात्काराची वकिली झाली पिढी बेकार//२// निर्भया निर्भय झाली का? मेणबत्ती मोर्च काढल्याने ति नेहमीच भयभित निर्लज्ज राजकारणाने//३// कलकत्ता बदलापूर नागभिड सगळीकडे स्मशान पेटते आहे हा वासनेचा वणवा दिवसेंदिवस भडकतो आहे//४// ति महाभारतातिल द्रोपदी ही कलियुगातील चिकित्सका अन्यायाची मालिका संपत नाही ही नागभिडातिल मतिमंदा//५// पवित्र स्थळे, शाळा ,दवाखाने, तु कुठे सुरक्षित? माते जननी आई तुझे पुत्र आम्ही कंलकित//६/ /1
- बैल पोळा उत्सव उमरेड ...1
- Post by Narayan Adiwasi1
- Post by Sonu kumar1
- वेलतूर सरपंच सुशिल रामटेक यांनी केले ले शेतकरी बांधवांना पुरस्कृत कुही- वेलतूर सरपंच सुशिल रामटेक यांनी शेतकरी बांधवांना पोळ्याच्या तोरणात पुरस्कृत करत कृषी संस्कृतीचा सन्मान केला त्यांच्या ह्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. वर्षभर शेतामध्ये राबणारा बैल ,शेतकरी, त्याचा सख्खा, जीवनसाथी, जिवलग मित्र असल्याचे सांगून देशाचा कणा, आधारस्तंभ, जगाचा पोशिंदा, श्रम करनाऱ्या श्रमिक संस्कृतीचा, शेतकरी, कष्टकरी जनते प्रती कृतज्ञतेचा महा कृषि महोत्सव, बळीराजाचा भव्य आणि दिव्य मोठा उत्सव म्हणजे "पोळा" असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. या निमित्त सुशिल रामटेके ,सरपंच ग्रामपंचायत वेलतुर तथा मित्र परिवार यांच्या कडून पाच बक्षीस देण्यात आले. हे सर्व ईश्वर चिट्टी टाकून दिले पहिले बक्षीस मोहन पराते याला ड्रेसिंग प्रधान करून पुरस्कृत करण्यात आले, दुसरा श् गुरूजी आजबले यांना प्लास्टिक कुलर, तिसरा श्यामराव खोब्रागडे यांना लोखंडी कुलर, चौथा संदीप तितरमारे यांना टेबल पंखा, पाचवा विनायक खोब्रागडे पाणी क्यान. तसेच सर्व शेतकरी बांधवांना यांना टोपी व दुपट्टे वेलतूर व बोथली येथे वितरण कऱण्यात आले.1
- पोळ्यात सुनिल कींदर्ले नी केला शेतकरी बांधवांचा सत्कार कुही- कृषी संस्कृतीच्या महत्वाच्या पोळा सणानिमित्त वेलतूर ग्राम पंचायत उपसरपंच सुनिल कींदर्ले यांनी शेतकरी बांधवांना सन्मानीत करत त्यांना भेटवस्तू देऊन बैल जोड्या चे पुजा केले.1
- रा तु म 56 वा पु महो मु पो येरखेडा ता चिमूर जि चंद्रपूर, चिमूर वि क्षे ला आ बंटीभाऊ भांगडीयाजी,🌷🙏1