Shuru
Apke Nagar Ki App…
jobs in nagpur, wardha, Bhandara, Maharashtra
SAP WORLD PVT LTD COMPANY
jobs in nagpur, wardha, Bhandara, Maharashtra
More news from Bhandara and nearby areas
- Narendra Bhondekar Bhandara : नरेंद्र भोंडेकरांच्या बॅनरवरून नेत्यांचे फोटो गायब, महायुतीवर नाराजी?1
- Ganga वेन गंगा नदी भंडारा #rain #ganga #river #trending #ytshorts #dance #duet #sanjudhimar Sanjay1
- jobs in nagpur, wardha, Bhandara, Maharashtra1
- #bhandara : विद्यार्थिनीला त्रास देणाऱ्या शिक्षकाला अटक; शिक्षकाचा मोबाईल पोलिसांच्या ताब्यात1
- ..... *तर 3 आक्टोंबर पासून राज्यभरात काम बंद आंदोलन* सानगडी :- 'उमेद' राज्य महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटनेने सन 2011 पासून आज पर्यंत उमेद हा स्वतंत्र विभाग करावा.त्या अंतर्गत सर्व अधिकारी,कर्मचाऱ्यांना नियमित पदावर सामावून घ्यावे या मागण्या संदर्भात शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला तरी देखील या मागण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले 2 ऑक्टोंबर पर्यंत मागण्या मान्य न झाल्यास 3 आक्टोंबर पासून राज्यभर काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय रविवारी संघटनेच्या एक दिवशी अधिवेशनात घेण्यात आला होता. त्यानुसार दिनांक 3/ 10 /2024 ला साकोली येथील उमेद कर्मचारी यांनी उमेद अभियानला ग्रामविकास व पंचायतराज विभागांमधील शासनाचा नियमित विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता देण्यात येऊन कार्यरत सर्व कंत्राटी कर्मचारी, कर्मचारी आणि समुदाय संसाधन व्यक्ती यांना शासनाच्या समकक्ष पदावर कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करून घेण्यात यावे याकरिता गटविकास अधिकारी यांना काम बंद आंदोलनाचे निवेदन दिले. आणि पंचायत समिती साकोली च्या समोर काम बंद आंदोलन करण्यात आले यावेळी अश्विन बनसोड BMM , कमलेश फरकुंडे BM,,विनोद शिंदे BM, सोनम पाझरे, स्नेहा खाडे, अर्चना बडोले, विवेक राऊतCC, संघटना सचिव पुष्पा नागोसे, संघटना उपाध्यक्ष पौर्णिमा झिंगरे, व सर्व साकोली तालुका कॅडर उपस्थित होते. दिनांक 4/10/2024 ला उमेद कर्मचाऱ्यांचे मागण्या मान्य न झाल्यामुळे पुन्हा पंचायत समिती साकोली काम बंद आंदोलन सकाळी दहा वाजता पासून करण्यात आले.1
- चंदेश्वरी माता मोहाडी धाम1
- बागेश्वर धाम । मोहाडी। महाराष्ट्र ।२०२४1
- GB NEWS BHANDARA तुमसर मोहाडी तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचे आगमन उभा धान पीक जमीनदोस्त1