Shuru
Apke Nagar Ki App…
Daryapur | शेतकरी संघटनेचे आयोजन
Bhuraram Gaur
Daryapur | शेतकरी संघटनेचे आयोजन
More news from Daryapur and nearby areas
- Adarsh Highschool Daryapur1
- Stainless steel Multipurpose Cleaning Paste Prix : Rs 195 Quickly remove stains Remove grease Can be used to clean kitchen utensils, Gas stoves , pans, pots and other kitchen equipment . or inbox Address: Port Mathurin, Francois Leguat St Avant buro Shipping , AkoT magasin la Peche1
- आयुष्यमान आरोग्य मंदिर ( उपकेंद्र) चोहट्टा बाजार ता. अकोट येथे आरोग्य सेविका श्रीमती बि. जे. बुटे प्रौढ बीसीजी लसीकरण दरम्यान लाभार्थी यांना संमती पत्र वाचून दाखवताना1
- गणेश वाघ रा.बडेगाव ता.अकोट जि.अकोला यांना डॉ.नी किडनीचा आजार व शुगर चा आजार सांगितला होता आणी लघवी होत नव्हती अंगावर सुजनही होती डॉक्टरांनी यांना डायलिसिस सांगितले होते पेशंट लां बसता उठता येत नव्हते ते पूर्णपणे शरीराने अशक्त झालेले होते त्यांना स्वतःच्या हाताने खता पिता येत नव्हते त्यांना पत्नी मुले स्वतःच्या हाताने चम्मच नी नुसते पाणी पाजत होते अशा परिस्थितीत सर्व्ह नातेवाईक पाहून गेले होते की आता काही पेशंटचे खरे नाही असे वाटत होते त्यावेळी त्यांची बहीण कल्पना व जावई विठ्ठल रावबोले हे सुद्धा पाहायला गेले असता पेशंटला पाहून त्यांनी हा शेवटचा इलाज म्हणुन अमृत ज्यूस घेण्यासाठी सुचवले नंतर त्यांना आमृत जुस, डायबोजी , अल्कलाईन ड्रॉप दिले आणि आठ दिवसात आलेला रिझल्ट तुमच्या समोर अधिक माहिती साठी मो 72495604371
- Chimel and Ajuet Concert Wol Clean & Akot Busy boy Venue Good life Hai Referendum 10/10/2024 Full-time Dj Malik Jou on the mix1
- #Mahasagar Live News Akola महाराष्ट्रातील वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी महावितरणकडून अभय योजना सुरु.... १ सप्टेंबरपासून ही योजना होणार अंमलात... #Mahasagar अकोला : महाराष्ट्रातील वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी महावितरणकडून अभय योजना सुरु करण्यात आलीय. १ सप्टेंबरपासून ही योजना अंमलात येतेय. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि उर्जा मंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सूचनेनुसार महावितरणने हा निर्णय घेतलाय. वीज बिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरुपी तोडलेल्या ३८ लाख घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी अभय योजनेचा फायदा होणार आहे. याअंतर्गत वीज बिलाच्या थकबाकीवरील व्याज आणि विलंब आकाराचे एकूण १७८८ कोटी रुपये माफ केले जाणार आहेत. या योजनेनुसार पैसे भरल्यानंतर संबंधीत वीज ग्राहकाला पुन्हा एकदा नव्याने वीज कनेक्शन मिळेल. महावितरणच्या वेबसाईटवर वीज ग्राहकांना ऑनलाईन पद्धतीने याचा लाभ घेता येईल.1
- #Mahasagar Live News Akola महाराष्ट्रात 77 हजार 283 मंदिरं.... महाराष्ट्र ही मंदिरांची भूमी आक्रमणकर्त्यांकडून मंदिर उद्ध्वस्त ...शिवकाळात मंदिरांचं वैभव परतलं..... दगडी बांधकाम असलेली मंदिर.... मंदिरामुळे इतिहासाची ओळख मंदिरं आपला सांस्कृतिक वारसा1
- Daryapur | शेतकरी संघटनेचे आयोजन1