Shuru
Apke Nagar Ki App…
श्री संत रूपलाल महाराज समाधी स्थळ अंजनगाव सुर्जी श्री विठ्ठल मंदिर
Birbal Ram
श्री संत रूपलाल महाराज समाधी स्थळ अंजनगाव सुर्जी श्री विठ्ठल मंदिर
More news from Anjangaon Surji and nearby areas
- अंजनगाव सुर्जी - अंजनगाव सुर्जी टाकरखेडा नाका बाबासाहेब आंबेडकर चौक येथे सोमनाथ सूर्यवंशी यांना भावप1
- शाहिद भिम सैनिक सोमनाथ सुर्यवंशी यांना अंजनगाव सुर्जी सह जिल्ह्यात श्रद्धांजली, भीमसैनिक दुःखात1
- *दर्यापूर अंजनगाव सुर्जी मधिल शेतकऱ्यांना न्याय द्यावा हिवाळी अधिवेशनात आमदार गजानन लवटे यांची मागणी1
- अंजनगाव सुर्जी - तू आम्हाला खुश ठेव, फायनान्स संचालकाचा बेशरमपणा1
- श्री संत रूपलाल महाराज समाधी स्थळ अंजनगाव सुर्जी श्री विठ्ठल मंदिर1
- #अंजनगाव सुर्जी येथे शहिद सोमनाथ सुर्यवंशी ला भावपूर्ण श्रध्दांजली1
- अकोटला महिलांचे केस चोरणा-या चोरट्यांना पोलिसांनी मुद्देमालासह गजाआड करावे -महेश लेडिज हेअर सप्लायर्सचे संचालक महेश शिवरकार यांची मागणी ;दंगलीनंतरच्या रात्री चोरट्यांनी सुमारे १२ लाखांच्या महिलांच्या केसांवर मारला होता डल्ला अकोट,ता.१९- महिलांचे केस चोरणा-या चोरट्यांना पोलिसांनी मुद्देमालासह पकडून लवकरात लवकर गजाआड करावे,अशी मागणी बस स्थानक मार्गावरील कायाकल्प संकुलातील महेश लेडिज हेअर सप्लायर्सचे संचालक महेश जानराव शिवरकार(वय-४९ अं.)यांनी "किरण न्यूज"च्या माध्यमाने केली आहे. अकोटला श्रीगणपति विसर्जन मिरवणूकीदरम्यान नंदीपेठ भागातील दंगलीनंतर पोलिस प्रशासन त्यांच्या बंदोबस्तात व्यस्त असतांना चोरट्यांनी १८ सप्टेंबर २०२४ च्या रात्री महेश शिवरकार यांचे दुकान फोडून त्यातील सुमारे १२ लाख रुपयांचे महिलांचे केस लंपास केले.या घटनेला तीन महीने पूर्ण होत आहेत.चोरीमुळे त्रस्त असलेल्या शिवरकार यांनी उपरोक्त मागणी केली आहे.महिलांच्या या केसांना बाजारात सुमारे सहा हजार रुपये प्रति किलोचा भाव असल्याचे त्यांनी सांगितले. श्री शिवरकार यांनी दिलेल्या माहितीनुसार,त्यांचा "महिलांचे केस विक्री करण्याचा व्यवसाय"आहे.ते तीन ते चार क्विंटल महिलांचे केस दुकानात गोळा करुन नंतर आंध्रप्रदेश,कलकत्ता व इतर ठिकाणी नेऊन त्याची विक्री करतात.१८ सप्टेंबर २०२४ च्या रात्री ते दुकान बंद करुन नरसिंग काँलनीतील त्यांच्या घरी गेले असता १९ तारखेच्या सकाळी त्यांना त्यांच्या दुकानाशेजारील उपहारगृह चालकाने फोनवर हे दुकान फुटल्याची माहीती दिली.त्यांनी तातडीने जाऊन पाहणी केली असता दुकानाचे शटर तोडून चोरट्यांनी आतील सुमारे १२ लाख रुपयांचे महिलांचे केस चोरल्याचे आढळले.त्यांनी पोलिसांना कळविले व नंतर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.त्यानंतर अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला. या चोरीचा तपास पोलिसांनी विशेष लक्ष देऊन करावा,अशी मागणी महेश शिवरकार यांनी केली आहे.या संदर्भात शहर पोलिस ठाण्याचे निरिक्षक अमोल माळवे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यातर्फे चोरीचा तपास पूर्ण होईपर्यंत कँमे-यासमोर बोलण्यास नकार देण्यात आला.4
- ✔️How to Order Take A screenshot and Whatsapp At 9403397707 ✅ Shipping Free 🆓 ✔️Velvet Devil Huddy with Zipper , Premium Quality ✔️Five colours Available At showroom Adress:Muglai bazar paratwada ❌No COD Prepaid Order All over India 🇮🇳🇮🇳1