Shuru
Apke Nagar Ki App…
Navaratri festival Mahur devi
Aryan tembhurne
Navaratri festival Mahur devi
More news from Mahur and nearby areas
- Navaratri festival Mahur devi1
- Sarlong The Tiger pu Karbi Action movie non nangkeleji Havar Karbi Riso Nimso Rong-Aje ahut mate niphai 10 arni Diphu Galaxy Cenema Hall along paklang ponpo. Lapen bangso Lam Arjan lake Karbi Anglong chot le kepaklang ponji kali. North East angkang anke paklang pon lap po lapen non amat ke long 50 adim along an kepaklang ponji aphan chesik ponlo pusi Sarlong The Tiger Lam Arjan kecheparjan mate Lead Actor Katharson Ingti pen than pon.1
- लोकहित चा पहिला वर्धापन दिन उत्साहात साजरा विश्वास काळे उप जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ उमरखेड :रविवार दिनांक ६ ऑक्टोबर २०२४रोजी उमरखेड येथील जिजाऊ भवन मध्ये लोकहित लाईव्ह न्यूज चॅनलचा प्रथम वर्धापन दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून उमरखेड महागाव विधानसभेचे आमदार नामदेवराव ससाने होते तर प्रमुख पाहुणे माजीआमदार विजयराव खडसे,अड समाज भूषण विश्वास भवरे, अग्निबाण लाईव्ह न्युज चॅनलचे संपादक डॉ.आंबेजोगाईकर, पत्रकार दत्तराव काळे, प्रा.अनिल काळबांडे, मारोतराव कदम,दीपक कांबळे हे होते.आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार दत्तराव काळे हे होते,प्रथमता आमदार नामदेवराव ससाने व मंचावरील मान्यवर यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले त्यानंतर आमदार नामदेवराव ससाने यांनी फीत कापून उद्घाटन केले. त्यानंतर मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे आणि ही पत्रकारिता कशी केली पाहिजे यासाठी मार्गदर्शन करून मान्यवरांनी लोकहित लाईव्ह न्यूज चॅनलला भरभरून शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाच्या नंतर अल्पोपाराचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला पत्रकार दिलीप मुनेश्वर,पत्रकार विश्वास काळे, पत्रकार आतिश वाटाणे पत्रकार प्रवीण इंगळे, पत्रकार राजू पिटलेवाड, पत्रकार शेख रमजान, पत्रकार सिद्धार्थ दिवेकर,पत्रकार संतोष वायकुळे व अनेक पत्रकार व निमंत्रित उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोकहित लाईव्ह न्यूजचे संपादक विजय कदम यांनी केले.सूत्रसंचालन पत्रकार संतोष आडे,यांनी केले तर आभार प्रदर्शन पत्रकार राजेश कदम यांनी केले.2
- मानाची देवी शिवनेरी उमरखेड जय कारा शेरावाली दा बोल साचै दरबार की जय🙏🚩 Dm For Shoot 📷 ✨ onlyukdkar #fastival #viral #navratri #trending #umarkhed #navratriutsaveumarkhed2024 #umarkhednavratriutsav #matarani #durgamata #maa #maadurga #दुर्गादेवी #durgamatastatus❤️❤️ #navratristatus #yavatmal #yavatmalnavratri #pusad #trending #explore #1
- नगर परिषद शाळा दिग्रस येथील इलेक्ट्रॉनिक साहित्य चोरणाऱ्या चोराला २४ तासात अटक, दिग्रस पोलिसांची कारवाई ...!1
- || har har Mahadev || महादेव यांच्या निमित्त उमरखेड येथे अघोरी बोलवण्यात आले होते 💥✨❤️1
- आर्य वैश्य महिला मंडळ उमरखेड तर्फे शारदा उत्सव साजरा1
- उमरखेड ते मुळावा पदयात्रा... सन २०२४ जय माता दि1
- उमरखेड नवरात्र उत्सव1