Shuru
Apke Nagar Ki App…
बलम श्री राम पवनी 🙏🙏
Said Kureshi
बलम श्री राम पवनी 🙏🙏
More news from Bhiwapur and nearby areas
- "Har Ghar Tiranga Rally" at Vidyaniketan English Medium School, Bhiwapur.1
- विश्वव्यापी प्राथमिक विद्यालय, वेलतूरमध्ये पोळा सणाचा जल्लोष विद्यार्थ्यांनी जाणून घेतले पोळ्याचे महत्त्व कुही ( शरद शहारे) विश्वव्यापी प्राथमिक विद्यालय, वेलतूर येथे पोळा सण बैल जोडी पुजन करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आपल्या सण उत्सवाची ओळख विद्यार्थ्यांना होण्यासाठी व ते बालमनावर रुजवीण्यासाठी उपक्रमशिल मुख्याध्यापक सुनिल जुवार यांनी प्रत्यक्ष शाळेत राबवलेल्या ह्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. बैलजोडीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आयुष्यात बैलजोडीचे महत्व आणि कष्टकऱ्याच्या आयुष्याची कथा उलगडत, मुख्याध्यापक सुनील जुवार यांनी विद्यार्थ्यांना पोळ्याचे महत्व समजावले.1
- मित्रहो..... सलाम या जगावेगळ्या नेत्याला..... आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी उमरेड मधील जलतरणात विश्व ~विक्रम करणाऱ्या तीन विध्यार्थी मित्रांचे पुष्पगुच्छ,शाल आणि श्रीफळ देऊन अभिनंदन केले,, सोबतच चहा -पाणी आणि नाश्ता केल्याशिवाय यांना जाऊ देऊ नका.. असे संबंधित पी. ए. ना सांगितले...एवढ्या व्यस्त कार्यक्रमात सुद्धा जिव्हाळाने, आपुलकीने आणि आस्थेने विचारपूस मा..अजितदादा पवार करतातं, हे बघून विश्वविक्रम करणाऱ्या विध्यार्थ्यांचे मन भरून आले...1
- Ranuja Ma Vage Dhol | Dj Devan Lakhani Remix | Mansi Kumawat | Baba Ramdevji | Ramapir Dj Song 20241
- कुही येथे तान्हा पोळा उत्साहात, सहभागीना भेटवस्तू कुही - शरद शहारे कुही येथे तान्हा पोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असुन सहभागी बालकांना अनेक भेट वस्तूचे वितरण करण्यात आले. यावेळी वेशभूषा स्पर्धा ही आयोजित करण्यात आली होती. वेशभूषा स्पर्धेने विविधतेतून एकतेचा संदेश दिला.1
- Post by Sumit tripathi1
- जगदंबा इलेक्ट्रॉनिक महागाव आमचा कडे LCD TV. LED स्मार्ट टीव्ही. Android TV. QLED tv . OLED tv. Curved LED TV खात्रीशीर दुरूस्त करून मिळेल 72186373031
- बलम श्री राम पवनी 🙏🙏1