Shuru
Apke Nagar Ki App…
#कोटमगावची आईसाहेबाचं दर्शन श्री #जगदंबा माता
Shrinivas Kulkarni
#कोटमगावची आईसाहेबाचं दर्शन श्री #जगदंबा माता
More news from Nashik and nearby areas
- *शिक्षकाना टप्पा वाढीसह पेन्शनच्या मागणीसाठी आमदार दराडे यांचे विधानभवनात उपोषण* प्रतिनिधी सचिन वखारे येवला गेल्या 55 दिवसापासून वाढीव टप्पा अनुदान मिळावे या मागणीसाठी राज्यातील हजारो शिक्षक बांधव आझाद मैदानात उपोषण करत आहेत...या पार्श्वभूमीवर उद्याच्या कॅबिनेटमध्ये वाढीव टप्पा अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात यावा तसेच प्रचलित पद्धतीने अनुदान देऊन शिक्षकांना पूर्ण वेतन मिळावे या मागणीसाठी आज मंत्रालय परिसरात शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी इतर सहकारी आमदारांसोबत उपोषण केले. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून या ठिकाणी आमदारांनी धरणे धरले त्यानंतर मंत्रालयाच्या प्रांगणातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर बसून आमदार दराडे यांच्यासह श्रीकांत देशपांडे, सत्यजित तांबे आदी आमदारांनी शासनाने उद्याच्या कॅबिनेटमध्ये टप्पा वाढ देण्याचा निर्णय घ्यावा तसेच प्रचलित पद्धतीने अनुदान द्यावे अशी जोरदार मागणी केली सोबतच 2005 पूर्वी नियुक्त शिक्षकांच्या जुन्या पेन्शनचा निर्णय देखील घेऊन तत्काळ जुनी पेन्शन लागू करावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले आहे.1
- शाखा - येवला,ठाणे,मुंबई (दादर),नवी मुंबई (वाशी),कल्याण,पुणे,छ.संभाजीनगर,जळगाव,परभणी,कराड,नारायणगाव.1
- छत्रपति शिवाजी महाराज दुर्गकिला येवला नाशिक1
- शाखा - येवला,ठाणे,मुंबई (दादर),नवी मुंबई (वाशी),कल्याण,पुणे,छ.संभाजीनगर,जळगाव,परभणी,कराड,नारायणगाव.1
- शाखा - येवला,ठाणे,मुंबई (दादर),नवी मुंबई (वाशी),कल्याण,पुणे,छ.संभाजीनगर,जळगाव,परभणी,कराड,नारायणगाव.1
- #कोटमगावची आईसाहेबाचं दर्शन श्री #जगदंबा माता1
- #प्योर सिल्क पैठणी अनभुले पैठाणी येवला मो 7350665466/89838355181
- आजपासून आपल्या सेवेत......अशोक काका वन ग्राम गोल्ड. ...येवला ..1