Shuru
Apke Nagar Ki App…
INDAPUR - इंदापूर तालुक्यातील निरा - नृसिंहपुर येथील रस्त्याचं निकृष्ट काम,हाताने उखडला रस्ता
Sunil kumar
INDAPUR - इंदापूर तालुक्यातील निरा - नृसिंहपुर येथील रस्त्याचं निकृष्ट काम,हाताने उखडला रस्ता
More news from Indapur and nearby areas
- बारामतीला लागून असणारा मतदारसंघ म्हणजे इंदापूर.. हर्षवर्धन पाटील विरुद्ध दत्तामामा भरणे अशी इथली काट्यानं काटा काढावा अशी होणारी लढत.. काँग्रेसच्या पहिल्या फळीतील हर्षवर्धन पाटलांच्या वर्चस्वाला नख लावलं ते याच भरणेंनी… मंत्रीपदांचा अनुभव असणाऱ्या पाटलांना याच भरणेंनी राजकारणात हतबल करुन ठेवलं.. अर्थात बारामतीच्या करामतींमुळे हर्षवर्धन पाटलांवर ही वेळ आल्याचं सगळेचजण म्हणतायत.. सलग दोन टर्म पराभव पहावा लागलेल्या याच पाटलांनी पण आता चांगली फिल्डींग लावलीय. वातावरण पण त्यांच्या बाजूने झुकलंय, पण महायुतीत ही जागा सुटणार तर नक्की कुणाला? हर्षवर्धन पाटलांना दिलेला उमेदवारीचा शब्द पाळला जाणार का? जर असं झालं तर भरणे मामांच्या करिअरचं काय? अंकिता पाटलांना निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा शॉक आपल्याला बसू शकतो का? त्याचंच हे पक्कं आणि ग्राऊंड वरचं एनालिसीस..1
- वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक बालाजी पाटील मित्र परिवार इंदापूर शहर जय महाराष्ट्र1
- हिंदकेसरी तालुका इंदापूर जिल्हा पुणे भवानी नगर तालीम1
- इंदापूर मार्केट की आज की ताजा चलापी मजली निलाव 🐟🐟1
- इंदापूर, दुध दरात वाढ करा हर्षवर्धन पाटील.1
- इंदापूर तालुक्यात गुणवंत विद्यार्थी व पत्रकार सन्मान सोहळा संपन्न .1
- INDAPUR : आईस्क्रीम मधील ते बोट इंदापूर येथील फॉर्च्यून डेअरी मधलेच...1
- सातपुतेंनी दिले माळशिरस विधानसभा लढविण्याचे संकेत1