Shuru
Apke Nagar Ki App…
राजेंद्र धांडे मुख्याध्यापक,रामसगाव ता घनसावंगी जालना यांना शेतात मिळाले तीनइंच पेक्षा जास्त पाणी
Sunlendara pawasan
राजेंद्र धांडे मुख्याध्यापक,रामसगाव ता घनसावंगी जालना यांना शेतात मिळाले तीनइंच पेक्षा जास्त पाणी
More news from Ghansawangi and nearby areas
- घनसावंगी शहरात जोरदार पाऊस1
- नवीन आगमन..... हरिअप.. खेळण्यासोबतच अभ्यासाची व शिक्षणाची आवडत निर्माण करण्यासाठी शालेय बाल विद्यार्थ्यांसाठी आम्हीं घेऊन आलो आहोत,मराठी मेडीयम,इंग्लिश व सेमी मेडीयम साठी भरपूर शैक्षणिक खेळणी.... योगासाठी योगा मॅट.फक्त 99 रुपयात. व्हिडीओ मध्ये दाखवल्या प्रमाणे,बजेट बाजार 99 मॉल च्या अगदी वाजवी किंमतीत उपलब्ध. तसेच इतर गिफ्टसाठी कुठलीही ब्रँडेड वस्तू,फक्त 99 रुपयात.व गिफ्ट वस्तू 99 + आमचा वादा,अपेक्षेपेक्षा जादा !!! संपर्क व ठिकाण:-बजेट बाजार 99 मॉल,गिफ्ट सेंटर,जालना बीड रोड,आदर्श इंग्लिश स्कुलच्या समोर,श्रीराम आयुर्वेदिक पंच कर्म च्या बाजूला, शारदा नगर अंबड.7972929745 & 94227211771
- परतूर शहरातील टेलिफोन भवन ते आकात पेट्रोल पंप दरम्यान चा रस्ता,कोणीतरी बघावं कोणीतरी लाजावं!1
- कोमल साडी सेंटर & ड्रेसेस परतूर1
- अमृतवृक्ष आपल्या दारी योजने अंतर्गत वनीकरण परतूर कार्यालयात माफक दरात रोपे विक्री केंद्राचा शुभारंभ.1
- लाडकी बहिण योजना दिलासा देणारी, गोरगरीब महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यावा - अर्जुन पाडेवार परतूर, दि.२ - राज्य सरकारने अलीकडेच जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ गोर गरीब महिलांना मिळवून देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अर्जुन पाडेवार यांनी पुढाकार मोठा पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी महिलांची बैठक घेऊन सविस्तर मार्गदर्शन करताना महिलांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी योग्य ते पुरावे जमवण्याचे आवाहन केले. शहरातील डॉ.आंबेडकरनगर, पंजेतन गल्ली तसेच इंदिरानगरमधील महिलांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे पाडेवार यांनी सांगितले.राज्य सरकारच्या नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात महिलांना दरमहा १५०० रुपये देण्यात येणार आहेत. या योजनेमुळे महिलांना मोठा आर्थिक हातभार लागणार आहे. महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. परंतु अनेक महिलांना या योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती नाही. सामाजिक कार्यकर्ते अर्जुन पाडेवार यांनी यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती बैठकीत दिली. यावेळी अंगणवाडी सेविका तस्लिम पठाण, सविता जईद, राधा बिनगे, यांच्या सह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी .शहरात सर्वत्र भोंगा फिरवून या योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्राची माहिती दिली आहे.गोरगरीब महिलांना सरकारच्या या योजनेमुळे मोठा दिलासा मिळणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते अर्जुन पाडेवार यांनी योजनेविषयी बोलतांना सांगितले.1
- टाका ते श्री क्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळा1
- गेवराई तालुक्याचे आमदार तर विजय राजे पंडित होणार लावा ताकद..1