Shuru
Apke Nagar Ki App…
एलपीजी तुटवड्यामुळे भंडारा जिल्ह्यात केरोसीनचे वितरण प्रति कुटुंब 3 लिटरचा कोटा निश्चित
हंसराज
एलपीजी तुटवड्यामुळे भंडारा जिल्ह्यात केरोसीनचे वितरण प्रति कुटुंब 3 लिटरचा कोटा निश्चित
More news from महाराष्ट्र and nearby areas
- कुही-पचखेडी येथील हनुमान मुर्तीचे मुकूट चोरी गेले असुन चोरीने एकच खळबळ उडाली आहे. ऐन हनुमान जयंती ला चोरी घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे मुकूट सुमारे ३५ हजार रुपये किंमतीचे होते. वेल तूर पोलिस चौकशी करत आहेत.1
- Post by आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख1
- Post by Mahesh RamRaj PandRam3
- राज्य शासनाच्या 'मुख्यमंत्री पंचायत राज अभियाना' अंतर्गत सातगाव ग्रामपंचायतीने विकासाचा वेग प्रचंड वाढवला असून, गावाचा कायापालट करण्यावर भर दिला आहे. प्रशासकीय पारदर्शकता, आधुनिक तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणामुळे सातगाव आता एका 'मॉडेल' गावाच्या दिशेने यशस्वी वाटचाल करत आहे. डिजिटल सुरक्षा आणि शैक्षणिक क्रांती गावातील मुख्य चौक आणि वर्दळीच्या ठिकाणांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवून सुरक्षेचे जाळे अधिक घट्ट करण्यात आले आहे. विशेषतः शाळेच्या परिसरात सीसीटीव्ही लावण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न सुटला असून पालकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी आणि अंगणवाडीतील वातावरण आनंददायी व्हावे, यासाठी शाळा आणि अंगणवाडीच्या इमारतींना 'बोलके' करण्यात आले आहे. भिंतींवरील आकर्षक शैक्षणिक चित्रे आणि माहितीपर तक्त्यांमुळे मुले खेळता-खेळता हसत-खेळत शिक्षण घेत आहेत.1
- जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर चंद्रपूर/ विसापूर : (दि १ एप्रिल) राज्यपाल कार्यालयाचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या विसापूर येथील नव्या कॅम्पसमध्ये राज्यातील पहिल्या ‘बी.ए. इन इंडियन नॉलेज सिस्टीम’ या अभ्यासक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना “विदर्भाचे भगीरथ” असे संबोधले. मुंबईतील ज्ञानाची गंगा विदर्भात आणण्याचे अत्यंत कठीण कार्य त्यांनी आपल्या जिद्दी, सातत्य आणि दूरदृष्टीच्या बळावर साध्य केले आहे, असे त्यांनी नमूद केले. चंद्रपूरसारख्या ऐतिहासिक भूमीला शिक्षण आणि संस्कृतीचा नवा आयाम देत भविष्यातील पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरणारे केंद्र उभारण्यामागे मुनगंटीवार यांची दूरदृष्टी स्पष्टपणे दिसून येते, असेही त्यांनी अधोरेखित केले. एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या भाग्यसी केंद्राचे संचालक डॉ. जितेंद्रकुमार तिवारी यांनीही याच कार्यक्रमात बोलताना आ. मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत, विद्यापीठाचा विस्तार घडवून आणताना त्यांनी खऱ्या अर्थाने जननायकाची भूमिका निभावली, असे सांगितले. विसापूर येथे उभारलेले हे उपकेंद्र भविष्यात तक्षशिला आणि नालंदा विद्यापीठांच्या तोडीचे जागतिक दर्जाचे ‘गुरुकुलम’ बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिक्षण, संस्कार आणि महिला सक्षमीकरणाचा संगम घडवणारे हे कार्य त्यांच्या दूरदृष्टीचे प्रभावी उदाहरण असल्याचेही त्यांनी नमूद केले.1
- Post by Dr.Mirza Md.Meher Abbas1
- खेसारी लाल यादव के गानों पर झूम उठा अर्जुन बाबू पशु मेला, देर रात तक चला कार्यक्रम #khesarilalyadav #viralvideos #arjunbabupasumela #dimplesingh1
- खेसारी लाल के शो में बेकाबू हुई भीड़, पत्थर/बाजी के बाद बीच में ही रोकना पड़ा कार्यक्रम #KhesariLalYadav #viralreels #dimplesingh #arjunbabupasumela #Muzaffarpur #mela #viralvideos1