logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

डी.वाय. फाउंडेशनचे युवा नेते वीरेन चोरघे यांचा उपक्रम ५१२ भाविकांनी घेतले श्री क्षेत्र गोकर्णाचे भक्तिमय दर्शन भिवंडी : डी.वाय. फाउंडेशनचे युवा नेते वीरेंद्र दयानंद चोरघे यांच्या वतीने भिवंडी तालुक्यातील आमणे-लोनाड परिसरातील ५१२ भाविकांना श्री क्षेत्र गोकर्ण येथे भक्तिमय दर्शनासाठी नेण्यात आले. हिंदू धर्मात श्रावण महिना अत्यंत पवित्र मानला जातो. या महिन्यात विविध धार्मिक व आध्यात्मिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. याच पार्श्वभूमीवर आमणे-लोनाड परिसरातील शिवभक्त भाविकांसाठी श्री क्षेत्र गोकर्ण दर्शनाचा उपक्रम राबविण्यात आला. या यात्रेत सहभागी झालेल्या ५१२ भाविकांनी गोकर्णच्या पवित्र भूमीत भगवान शिवाचे दर्शन घेत धार्मिक व आध्यात्मिक वातावरणाचा अनुभव घेतला. भाविकांमध्ये या उपक्रमामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. वीरेंद्र दयानंद चोरघे यांनी स्वतः भाविकांसोबत सहभागी होत या आध्यात्मिक उपक्रमाचे नेतृत्व केले. या आध्यात्मिक यात्रेत डी वाय फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा वीरेन चोरघे यांचे वडील लोकनेते दयानंद चोरघे हे सुद्धा या आध्यात्मिक यात्रेत सहभागी झाले होते.भाविकांना धार्मिक स्थळाचे दर्शन घडवून आणण्याच्या या उपक्रमाचे आमणे-लोनाड परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे. श्रावण महिन्यात भाविकांना एकत्रितपणे शिवदर्शनाची संधी उपलब्ध करून देत ‘भक्ती, सेवा आणि अध्यात्म’ यांचा सुंदर संगम घडवून आणल्याची भावना भाविकांनी व्यक्त केली.

1 hr ago
user_लोक हिंद चॅनल
लोक हिंद चॅनल
Journalist शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•
1 hr ago

डी.वाय. फाउंडेशनचे युवा नेते वीरेन चोरघे यांचा उपक्रम ५१२ भाविकांनी घेतले श्री क्षेत्र गोकर्णाचे भक्तिमय दर्शन भिवंडी : डी.वाय. फाउंडेशनचे युवा नेते वीरेंद्र दयानंद चोरघे यांच्या वतीने भिवंडी तालुक्यातील आमणे-लोनाड परिसरातील ५१२ भाविकांना श्री क्षेत्र गोकर्ण येथे भक्तिमय दर्शनासाठी नेण्यात आले. हिंदू धर्मात श्रावण महिना अत्यंत पवित्र मानला जातो. या महिन्यात विविध धार्मिक व आध्यात्मिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. याच पार्श्वभूमीवर आमणे-लोनाड परिसरातील शिवभक्त भाविकांसाठी श्री क्षेत्र गोकर्ण दर्शनाचा उपक्रम राबविण्यात आला. या यात्रेत सहभागी झालेल्या ५१२ भाविकांनी गोकर्णच्या पवित्र भूमीत भगवान शिवाचे दर्शन घेत धार्मिक व आध्यात्मिक वातावरणाचा अनुभव घेतला. भाविकांमध्ये या उपक्रमामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. वीरेंद्र दयानंद चोरघे यांनी स्वतः भाविकांसोबत सहभागी होत या आध्यात्मिक उपक्रमाचे नेतृत्व केले. या आध्यात्मिक यात्रेत डी वाय फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा वीरेन चोरघे यांचे वडील लोकनेते दयानंद चोरघे हे सुद्धा या आध्यात्मिक यात्रेत सहभागी झाले होते.भाविकांना धार्मिक स्थळाचे दर्शन घडवून आणण्याच्या या उपक्रमाचे आमणे-लोनाड परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे. श्रावण महिन्यात भाविकांना एकत्रितपणे शिवदर्शनाची संधी उपलब्ध करून देत ‘भक्ती, सेवा आणि अध्यात्म’ यांचा सुंदर संगम घडवून आणल्याची भावना भाविकांनी व्यक्त केली.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • ईद-ए-मिलाद-उन-नबी के जश्न में शामिल हुए हजरत मोइन मियां समेत कई हाफिज और नेता! कैसे निकाला गया जुलूस और क्या बोले, सुनिए
    1
    ईद-ए-मिलाद-उन-नबी के जश्न में शामिल हुए हजरत मोइन मियां समेत कई हाफिज और नेता! कैसे निकाला गया जुलूस और क्या बोले, सुनिए
    user_ARIF Khan
    ARIF Khan
    News Anchor ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • मुंब्रा में बड़े ही धूम-धाम से मनाया गया 1501 वां ईद मिलादुन्नबी BNN NEWS मुंब्रा में बड़े ही धूम-धाम से मनाया गया 1501 वां ईद मिलादुन्नबी BNN NEWS
    1
    मुंब्रा में बड़े ही धूम-धाम से मनाया गया 1501 वां ईद मिलादुन्नबी BNN NEWS 
मुंब्रा में बड़े ही धूम-धाम से मनाया गया 1501 वां ईद मिलादुन्नबी BNN NEWS
    user_BNN NEWS
    BNN NEWS
    Local News Reporter ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • मुंब्रा में जश्ने ऐ ईद मिलाद रोशनी से जगमगा उठा शहर || Islamuddin Khan मुंब्रा में जश्ने ऐ ईद मिलाद रोशनी से जगमगा उठा शहर || Islamuddin Khan
    1
    मुंब्रा में जश्ने ऐ ईद मिलाद
रोशनी से जगमगा उठा शहर || Islamuddin Khan
मुंब्रा में जश्ने ऐ ईद मिलाद
रोशनी से जगमगा उठा शहर || Islamuddin Khan
    user_Aapka Prahar Times
    Aapka Prahar Times
    News Anchor ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • हर साल की तरह इस साल भी कादरी फैमिली द्वारा आयोजित किया गया ज़ियरत ए- मु- ए मुबारक।
    1
    हर साल की तरह इस साल भी कादरी फैमिली द्वारा आयोजित किया गया ज़ियरत ए- मु- ए मुबारक।
    user_Janta times news
    Janta times news
    Local News Reporter ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • मराठी बोलने के मुद्दे पर MNS कार्यकर्ताओं को धड़क कामगार यूनियन की खुली धमकी गुंडागर्दी बंद करो वरना हड़ताल करेंगे
    1
    मराठी बोलने के मुद्दे पर MNS कार्यकर्ताओं को धड़क कामगार यूनियन की खुली धमकी गुंडागर्दी बंद करो वरना हड़ताल करेंगे
    user_Mumbai Sahara News
    Mumbai Sahara News
    TV News Anchor मुंबई, महाराष्ट्र•
    53 min ago
  • जश्न-ए-ईद मिलादुन्नबी ﷺ के मौके पर हर तरफ दिखी खुशियों की रौनक जश्न-ए-ईद मिलादुन्नबी ﷺ के मुबारक मौके पर लोगों ने बड़े ही प्यार और खुशी के साथ खुशियां मनाईं। कहीं मिठाइयां बांटी गईं, तो कहीं लोगों को खाने-पीने की चीज़ें तकसीम की गईं। इस मौके पर लोगों ने एक-दूसरे को मुबारकबाद दी और भाईचारे एवं मोहब्बत का पैगाम दिया। मुंबई हिंदी न्यूज़ की तरफ से सभी को जश्न-ए-ईद मिलादुन्नबी ﷺ की दिली मुबारकबाद।
    1
    जश्न-ए-ईद मिलादुन्नबी ﷺ के मौके पर हर तरफ दिखी खुशियों की रौनक
जश्न-ए-ईद मिलादुन्नबी ﷺ के मुबारक मौके पर लोगों ने बड़े ही प्यार और खुशी के साथ खुशियां मनाईं। कहीं मिठाइयां बांटी गईं, तो कहीं लोगों को खाने-पीने की चीज़ें तकसीम की गईं। इस मौके पर लोगों ने एक-दूसरे को मुबारकबाद दी और भाईचारे एवं मोहब्बत का पैगाम दिया।
मुंबई हिंदी न्यूज़ की तरफ से सभी को जश्न-ए-ईद मिलादुन्नबी ﷺ की दिली मुबारकबाद।
    user_Mumbai Hindi news
    Mumbai Hindi news
    Local Politician मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • आधारवड चॅरिटेबल ट्रस्टमध्ये वैष्णव मेडिकल व चॅरिटेबल ट्रस्टचे सेवाकार्य कल्याण पश्चिम येथील आधारवड चॅरिटेबल ट्रस्टमध्ये बुधवार, २६ ऑगस्ट २०२६ रोजी वैष्णव मेडिकल व चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सेवाकॅम्प आयोजित करण्यात आला. आधारवड चॅरिटेबल ट्रस्टच्या आश्रमात सुमारे ५० ते ७० मुले वास्तव्यास असून, या मुलांच्या गरजा लक्षात घेऊन विविध जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. या सेवाकार्यात मुलांसाठी आवश्यक असलेले शालोपयोगी साहित्य, जीवनावश्यक वस्तू, खेळण्याचे साहित्य, अन्नधान्य तसेच इतर आवश्यक सामान उपलब्ध करून देण्यात आले. त्याचबरोबर मुलांच्या आरोग्याची काळजी घेत आवश्यक औषधे, टॉनिक आणि प्रोटीन पावडरही देण्यात आली. या सेवाकार्यासाठी वैष्णव मेडिकल व चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त श्री. प्रभाकर कोंबेकर (नाना) आणि श्री. अशोक आहेर उपस्थित होते. आवश्यक साहित्य गोळा करण्यासाठी श्री. धर्मेंद्र पांडे आणि घोरपडे काका यांनी विशेष सहकार्य केले. तसेच संतोष नलावडे आणि श्री. महाजन यांनीही सेवाकार्यात मोलाची मदत केली. यावेळी डॉ. मोरे यांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना औषधांचा योग्य वापर तसेच मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्याबाबत महत्त्वपूर्ण सूचना व मार्गदर्शन केले. सर्वांच्या सहकार्यामुळे हे सेवाकार्य उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडले. समाजातील गरजू घटकांसाठी अशा प्रकारचे सेवाकार्य सातत्याने सुरू ठेवण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. या सेवाकार्यात प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे सहकार्य करणाऱ्या सर्व हितचिंतक, देणगीदार, कार्यकर्ते आणि सहकाऱ्यांचे वैष्णव मेडिकल व चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले. त्यांच्या सहकार्यामुळेच समाजोपयोगी सेवाकार्य करण्याची प्रेरणा आणि संधी मिळत असल्याचे ट्रस्टच्या वतीने सांगण्यात आले.
    1
    आधारवड चॅरिटेबल ट्रस्टमध्ये वैष्णव मेडिकल व चॅरिटेबल ट्रस्टचे सेवाकार्य

कल्याण पश्चिम येथील आधारवड चॅरिटेबल ट्रस्टमध्ये बुधवार, २६ ऑगस्ट २०२६ रोजी वैष्णव मेडिकल व चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सेवाकॅम्प आयोजित करण्यात आला. आधारवड चॅरिटेबल ट्रस्टच्या आश्रमात सुमारे ५० ते ७० मुले वास्तव्यास असून, या मुलांच्या गरजा लक्षात घेऊन विविध जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले.
या सेवाकार्यात मुलांसाठी आवश्यक असलेले शालोपयोगी साहित्य, जीवनावश्यक वस्तू, खेळण्याचे साहित्य, अन्नधान्य तसेच इतर आवश्यक सामान उपलब्ध करून देण्यात आले. त्याचबरोबर मुलांच्या आरोग्याची काळजी घेत आवश्यक औषधे, टॉनिक आणि प्रोटीन पावडरही देण्यात आली.
या सेवाकार्यासाठी वैष्णव मेडिकल व चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त श्री. प्रभाकर कोंबेकर (नाना) आणि श्री. अशोक आहेर उपस्थित होते. आवश्यक साहित्य गोळा करण्यासाठी श्री. धर्मेंद्र पांडे आणि घोरपडे काका यांनी विशेष सहकार्य केले. तसेच संतोष नलावडे आणि श्री. महाजन यांनीही सेवाकार्यात मोलाची मदत केली.
यावेळी डॉ. मोरे यांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना औषधांचा योग्य वापर तसेच मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्याबाबत महत्त्वपूर्ण सूचना व मार्गदर्शन केले.
सर्वांच्या सहकार्यामुळे हे सेवाकार्य उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडले. समाजातील गरजू घटकांसाठी अशा प्रकारचे सेवाकार्य सातत्याने सुरू ठेवण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
या सेवाकार्यात प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे सहकार्य करणाऱ्या सर्व हितचिंतक, देणगीदार, कार्यकर्ते आणि सहकाऱ्यांचे वैष्णव मेडिकल व चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले. त्यांच्या सहकार्यामुळेच समाजोपयोगी सेवाकार्य करण्याची प्रेरणा आणि संधी मिळत असल्याचे ट्रस्टच्या वतीने सांगण्यात आले.
    user_लोक हिंद चॅनल
    लोक हिंद चॅनल
    Journalist शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • मुंब्रा कौसा में निकला ईद-ए-मिलाद-उन-नबी ﷺ का भव्य जुलूस! कैसा रहा माहौल देखिए पूरी तस्वीर.
    1
    मुंब्रा कौसा में निकला ईद-ए-मिलाद-उन-नबी ﷺ का भव्य जुलूस! कैसा रहा माहौल देखिए पूरी तस्वीर.
    user_ARIF Khan
    ARIF Khan
    News Anchor ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • मुंबई परेल चिंचपोकली में जुलूस के दौरान तनाव.मुंबई परेल चिंचपोकली में जुलूस के दौरान तनाव
    1
    मुंबई परेल चिंचपोकली में जुलूस के दौरान तनाव.मुंबई परेल चिंचपोकली में जुलूस के दौरान तनाव
    user_News24mumbai
    News24mumbai
    Advertising agency Mumbai, Maharashtra•
    2 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.