आधारवड चॅरिटेबल ट्रस्टमध्ये वैष्णव मेडिकल व चॅरिटेबल ट्रस्टचे सेवाकार्य कल्याण पश्चिम येथील आधारवड चॅरिटेबल ट्रस्टमध्ये बुधवार, २६ ऑगस्ट २०२६ रोजी वैष्णव मेडिकल व चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सेवाकॅम्प आयोजित करण्यात आला. आधारवड चॅरिटेबल ट्रस्टच्या आश्रमात सुमारे ५० ते ७० मुले वास्तव्यास असून, या मुलांच्या गरजा लक्षात घेऊन विविध जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. या सेवाकार्यात मुलांसाठी आवश्यक असलेले शालोपयोगी साहित्य, जीवनावश्यक वस्तू, खेळण्याचे साहित्य, अन्नधान्य तसेच इतर आवश्यक सामान उपलब्ध करून देण्यात आले. त्याचबरोबर मुलांच्या आरोग्याची काळजी घेत आवश्यक औषधे, टॉनिक आणि प्रोटीन पावडरही देण्यात आली. या सेवाकार्यासाठी वैष्णव मेडिकल व चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त श्री. प्रभाकर कोंबेकर (नाना) आणि श्री. अशोक आहेर उपस्थित होते. आवश्यक साहित्य गोळा करण्यासाठी श्री. धर्मेंद्र पांडे आणि घोरपडे काका यांनी विशेष सहकार्य केले. तसेच संतोष नलावडे आणि श्री. महाजन यांनीही सेवाकार्यात मोलाची मदत केली. यावेळी डॉ. मोरे यांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना औषधांचा योग्य वापर तसेच मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्याबाबत महत्त्वपूर्ण सूचना व मार्गदर्शन केले. सर्वांच्या सहकार्यामुळे हे सेवाकार्य उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडले. समाजातील गरजू घटकांसाठी अशा प्रकारचे सेवाकार्य सातत्याने सुरू ठेवण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. या सेवाकार्यात प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे सहकार्य करणाऱ्या सर्व हितचिंतक, देणगीदार, कार्यकर्ते आणि सहकाऱ्यांचे वैष्णव मेडिकल व चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले. त्यांच्या सहकार्यामुळेच समाजोपयोगी सेवाकार्य करण्याची प्रेरणा आणि संधी मिळत असल्याचे ट्रस्टच्या वतीने सांगण्यात आले.

- गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांच्या प्रेरणेने महावृक्षारोपण अभियान; महाराष्ट्र, गुजरात, राजस्थानात ५ लाखांहून अधिक वृक्षलागवड मुरबाड :श्री श्री रविशंकरजी यांच्या प्रेरणा व आशीर्वादाने तसेच किशनचंद टेकचंद परिवार, खेडब्रह्म यांच्या सौजन्याने दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान या तीन राज्यांत महावृक्षारोपण अभियान राबविण्यात आले. भारताचे पंतप्रधान यांच्या ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमांतर्गत आयोजित या अभियानात सुमारे १ हजार ५० शाळांमध्ये पाच लाखांहून अधिक वृक्षांची लागवड करण्यात आली. या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा महत्त्वपूर्ण संदेश देत मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करण्यात आली. या अभियानात आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराची प्रमुख भूमिका होती. ॲड. निता देशमुख व राजेश चावला यांच्या सहभागासह राजेश खन्ना, सुमना घोष, आशा पुजारी, वीणा रॉय, राकेश प्रजापती, प्रेरणा पाटील तसेच रायगड जिल्हा समन्वयक सुर्वे सर, खालापूर तालुका समन्वयक चव्हाण सर, कर्जत येथील पवार सर, म्हात्रे सर, पेण आदी मान्यवरांनी अभियान यशस्वी करण्यासाठी विशेष योगदान दिले. या वृक्षारोपण उपक्रमाची गुजरात सरकारकडून विशेष प्रशंसा करण्यात आली. तसेच महाराष्ट्र वन विभागाच्या वतीनेही अभियानाला मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभले. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी केवळ वृक्षलागवड न करता त्यांचे संगोपन व संवर्धन करणे आवश्यक आहे. त्यामुळे अधिकाधिक शाळा, विद्यार्थी, नागरिक आणि सामाजिक संस्थांनी अशा पर्यावरणपूरक उपक्रमांमध्ये सहभागी होऊन वृक्षसंवर्धनासाठी योगदान द्यावे, असे आवाहन अभियानाच्या आयोजकांकडून करण्यात आले.1
- बाढ़ का ऐसा कहर… देखते ही देखते तबाही में बदल गया मंजर! आंखों के सामने बहता सैलाब, चारों तरफ चीख-पुकार… प्रकृति के इस कहर ने लोगों को हिलाकर रख दिया नेपाल में तेज बारिश के बाद पानी ने ऐसा विकराल रूप धारण किया कि देखते ही देखते पूरा इलाका सैलाब की चपेट में आता नजर आया। वीडियो में उफनते पानी की तेज धार, जलमग्न रास्ते और भयावह हालात साफ दिखाई दे रहे हैं। कहीं लोग जान बचाने की कोशिश करते नजर आए तो कहीं पानी की रफ्तार के सामने सब कुछ बेबस दिखाई दिया। पुल और सड़क के आसपास पानी का तेज बहाव देखकर लोगों के चेहरे पर साफ डर नजर आया। पहाड़ी इलाकों से बहकर आया मलबा और पानी तबाही का मंजर और भी भयावह बना रहा था। सबसे दर्दनाक तस्वीरें उस वक्त सामने आईं, जब लोग इस प्राकृतिक आपदा के बीच अपनों की सलामती को लेकर चिंतित दिखाई दिए। कुछ लोग राहत और बचाव की उम्मीद में मदद का इंतजार करते नजर आए। यह वीडियो सिर्फ पानी की रफ्तार नहीं दिखाता, बल्कि उस खौफ को दिखाता है जिसे वहां मौजूद लोगों ने अपनी आंखों से महसूस किया। एक पल में सामान्य जिंदगी डर और अफरा-तफरी में बदल गई। प्रशासन और राहत-बचाव टीमों से अपील है कि प्रभावित इलाकों में तत्काल सुरक्षा व्यवस्था मजबूत की जाए और लोगों को सुरक्षित स्थानों पर पहुंचाया जाए। अपील: ऐसे खतरनाक जलभराव और तेज बहाव वाले स्थानों पर जाने की कोशिश न करें। एक छोटी-सी लापरवाही जिंदगी पर भारी पड़ सकती है।1
- 12 रबी-उल-अव्वल पर मर्ज़िया पठान की अनोखी ह्यूमन चेन, दिया एकता का पैगाम#mtn1
- मुम्बई में ईद मिलादुन्नबी के जुलूस के दौरान बवाल,पुलिस का भारी बंदोबस्त || Islamuddin Khan मुम्बई में ईद मिलादुन्नबी के जुलूस के दौरान बवाल,पुलिस का भारी बंदोबस्त || Islamuddin Khan कल ईद मिलादुन्नबी के जुलस के बाद दो गुटों के बीच झड़प होने की खबर सामने आई है तस्वीरे मुम्बई की है जहां जुलूस के दैरान पहले बहस उसके बाद मारपीट हो गई हलात ऐसे हो गए पुलिस को मोर्चा संभालना पड़ा,आपको बतादे की मुंबई के परेल इलाके में तकिया मस्जिद के पास बुधवार देर रात को ईद मिलादुन्नबी के जुलूस के बाद दो गुटों में झड़प के बाद तनाव की स्थिति बन गई,ईद-ए-मिलादुन्नबी का जुलूस खत्म होने के बाद किसी बात को लेकर कहासुनी हुई, जिसके बाद नारेबाजी और मारपीट शुरू हो गई।घटना की सूचना मिलते ही मुंबई पुलिस ने मौके पर पहुंचकर स्थिति को नियंत्रित किया और भीड़ को हटाया। तनाव को देखते हुए इलाके में मुंबई पुलिस के साथ SRPF की टुकड़ियां तैनात की गई हैं।पुलिस के आलाधिकारी भी मौके पर पहुंचकर सुरक्षा व्यवस्था का जायजा लिया।घटना से जुड़े कुछ वीडियो सोशल मीडिया पर वायरल हो रहे हैं, हालांकि पुलिस ने इनकी आधिकारिक पुष्टि नहीं की है। विवाद की असली वजह अभी स्पष्ट नहीं है। पुलिस ने नागरिकों से अफवाहों पर ध्यान न देने और शांति बनाए रखने की अपील की है।1
- 12 रबी-उल-अव्वल पर नगर सेविका मर्जिया पठान का अनोखा जश्न! Human Chain बनाकर दिया भाईचारे और अमन का संदेश..1
- din bhar gatar ka pani bahta rahta hai koi dekhne wala nahi hai mumbra thane kaha nagar palika koi hai jo kam krta ho mumbra k pass me he netan school B S jondle school 2 school hai bacho ka sab gandagi me se jate hai1
- ईद मिलादुन्नबी पर नगरसेविका मार्जिया शानू पठान ने बनवाई ह्यूमन चैन, सभी लोग खड़े हुए हाथ में सुन्नत और हदीस के बैनर लेकर।1
- डी.वाय. फाउंडेशनचे युवा नेते वीरेन चोरघे यांचा उपक्रम ५१२ भाविकांनी घेतले श्री क्षेत्र गोकर्णाचे भक्तिमय दर्शन भिवंडी : डी.वाय. फाउंडेशनचे युवा नेते वीरेंद्र दयानंद चोरघे यांच्या वतीने भिवंडी तालुक्यातील आमणे-लोनाड परिसरातील ५१२ भाविकांना श्री क्षेत्र गोकर्ण येथे भक्तिमय दर्शनासाठी नेण्यात आले. हिंदू धर्मात श्रावण महिना अत्यंत पवित्र मानला जातो. या महिन्यात विविध धार्मिक व आध्यात्मिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. याच पार्श्वभूमीवर आमणे-लोनाड परिसरातील शिवभक्त भाविकांसाठी श्री क्षेत्र गोकर्ण दर्शनाचा उपक्रम राबविण्यात आला. या यात्रेत सहभागी झालेल्या ५१२ भाविकांनी गोकर्णच्या पवित्र भूमीत भगवान शिवाचे दर्शन घेत धार्मिक व आध्यात्मिक वातावरणाचा अनुभव घेतला. भाविकांमध्ये या उपक्रमामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. वीरेंद्र दयानंद चोरघे यांनी स्वतः भाविकांसोबत सहभागी होत या आध्यात्मिक उपक्रमाचे नेतृत्व केले. या आध्यात्मिक यात्रेत डी वाय फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा वीरेन चोरघे यांचे वडील लोकनेते दयानंद चोरघे हे सुद्धा या आध्यात्मिक यात्रेत सहभागी झाले होते.भाविकांना धार्मिक स्थळाचे दर्शन घडवून आणण्याच्या या उपक्रमाचे आमणे-लोनाड परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे. श्रावण महिन्यात भाविकांना एकत्रितपणे शिवदर्शनाची संधी उपलब्ध करून देत ‘भक्ती, सेवा आणि अध्यात्म’ यांचा सुंदर संगम घडवून आणल्याची भावना भाविकांनी व्यक्त केली.1