अकोला जिल्हा सहकारी बँक मतदार यादी प्रसिद्ध निवडणुक लढण्यास चौघे इच्छुक, मतदार य मानोरा : अकोला जिल्हा सहकारी बँकेच्या मानोरा शाखा संचालकपदाच्या निवडणुकी करिता मतदार यादी प्रसिद्ध झाल्याने संचालक पदाची निवडणूक केव्हा ही लागू शकते यावेळी विद्यमान संचालक उमेश ठाकरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अरविंद पाटील, डॉ श्याम नाईक व मानोरा नगर पंचायत नगराध्यक्ष हेमेंद्र ठाकरे यावेळी निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याने यावेळी घोडेबाजार तेजीत राहणार असून निवडणूक चूरसीची होईल असा अंदाज सहकार क्षेत्रातून व्यक्त होत आहे. गेल्या पाच वर्षा अगोदर विद्यमान संचालक उमेश ठाकरे, माजी संचालक सुरेश गावंडे व बाजार समितीचे माजी संचालक तुषार इंगोले यांच्यात लढत झाली होती. माजी वीज मंडळ सदस्य अनिल राठोड यांनी उमेश ठाकरे यांच्या बाजूने आपली शक्ती लावली होती तर माजी पालकमंत्री सुभाषराव ठाकरे हे तुषार इंगोले यांच्या बाजूने तर माजी आ. स्व.प्रकाश डहाके यांनी सुरेश गावंडे यांना समर्थन दिले होते. कालेज लाबीत फूट पडल्याने याचा फायदा उमेश ठाकरे यांना झाला होता. यावेळी माजी पालकमंत्री सुभाषराव ठाकरे व माजी वीज मंडळ सदस्य अनिल राठोड एकत्र आले आहे. ते ज्या उमेदवार सोबत जातील तोच उमेदवार यावेळी निवडून येऊ शकतो असा अंदाज सहकार क्षेत्रातून व्यक्त होत असला तरी यावेळी बँक प्रतिनिधी म्हणून विद्यमान संचालक उमेश ठाकरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अरविंद पाटील, डॉ श्याम नाईक व मानोरा नगरपंचायत नगरध्यक्ष हेमेंद्र ठाकरे यांचे नाव आल्यामुळे हे दिग्गज मतदार फक्त मतदान पुरते नाव न आणता यावेळी निवडणुकीत उभे राहू शकतात त्यानी मतदार यांच्या भेटी गाठी वाढविल्यामुळे यावेळीची निवडणूक चूरसीची होईल व घोडे बाजार तेज होईल असा अंदाज सहकार तज्ञकडून व्यक्त होत आहे. # सुरेश गावंडे यांचा आशीर्वाद कोणाला? माजी संचालक सुरेश गावंडे हे बँकेवर सलग १५ वर्ष संचालक होते.बँक निवडणुकीत बँकेवर आलेल्या मतदार मध्ये गावंडे यांना मानणारा मतदार यावेळी मोठ्या प्रमाणात आल्याने गावंडे कोणत्या उमेदवारच्या झोळीत मतदान टाकणार याकडे लक्ष राहणार असून यावेळी सुद्धा तीन उमेदवार रिंगणात उतनार असून डॉ श्याम नाईक यांचे पारडे यावेळी जड असल्याचे बोलले जाते. त्यांना माजी पालकमंत्री सुभाषराव ठाकरे व माजी वीज मंडळ सदस्य अनिल राठोड यांचे आशीर्वाद मिळाले तर स्व. तुकाराम महाराज नंतर मानोरा शाखेतून बंजारा संचालक होण्याची संधी त्यांना आहे.असे असले तरी निवडणूक कार्यक्रम लागल्यावर नेमके कोण उमेदवार निवडणुकीत उभे राहणार.सुभाषराव ठाकरे व अनिल राठोड कोणता उमेदवार देणार यावर बरेच गणित अवलंबून राहणार आहे. या वेळी निवडणूक काट्याची होईल अशी ३४ मतदार यादीवरून दिसून येत आहे.

- प्रबळ इच्छाशक्ती असेल तर कोणत्याही परिस्थितीवर मात करता येते व यश मिळवता येते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे वरील व्हिडिओ.. आज झालेल्या वसमत येथील मॅरेथॉन स्पर्धेमध्ये वय वर्ष 60 असलेल्या आजीबाई 3 km धावणे स्पर्धा धावल्या आणि जिंकल्या पण..फाटके लुगडे,पायातील फाटलेले बूट,पांढरे झालेले केस आणि चेहऱ्यावर पडलेल्या सुरकुट्या.. व एवढ्या थंडीची तमा न करता अगदी सहजपणे प्रबळ इच्छा शक्तीच्या जोरावर त्यांनी आज यश संपादन केलेले आहे. खरंच या आजीच्या जिद्दीला सलाम...👌👌1
- Post by Sharad Dayedar1
- *आमदार प्रतापदादा अडसड यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती शासन संघटना, धामणगाव रेल्वे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धांचे बक्षीस वितरण धामणगाव रेल्वे विधानसभा निवडणूक प्रमुख श्री. रावसाहेबजी रोठे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.* *या स्पर्धांचे बक्षीस वितरणासाठी धामणगाव रेल्वे विधानसभा निवडणूक प्रमुख, भारतीय जनता पार्टी श्री.रावसाहेबजी रोठे व नगरसेवक विलास भाऊ बुटले भाजपा युवा मोर्चा जिल्हा महामंत्री तुषार भाऊ धनंजोडे विवेक भाऊ गौतम व छत्रपती शासन संघटना संस्थापक अध्यक्ष आकाश भाऊ गाठे शुभहस्ते पार पडले. क्रीडामाध्यमातून युवकांना सकारात्मक दिशा, संघभावना आणि शिस्तीचे धडे मिळावेत या उद्देशाने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमास खेळाडू, क्रीडाप्रेमी, संघटनेचे पदाधिकारी व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. सर्व सहभागी संघांना शुभेच्छा दिल्या क्रीडास्पर्धा यशस्वी झाले, अशी सदिच्छा यावेळी व्यक्त करण्यात आली.*1
- #चित्तथरारक अंजनगाव सुर्जीत चाकूचा थरार; दोघांवर चाकूने हल्ला...शहरात चाकूने हल्ला झाल्याची घटना घडली असून दोन जणांवर चाकूने वार केल्याची माहिती समोर आली आहे. जखमी दोघांना तात्काळ अचलपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. शाहू नावाच्या युवकाने हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती ठाणेदार सुरज बोंडे यांनी दिली असून, घटनेचा पुढील तपास सुरू आहे. #murder #crime #truecrime #mystery #truecrimecommunity #serialkiller #horror #killer #truecrimeaddict #truecrimepodcast #serialkillers #murdermystery #truecrimejunkie #creepy #justice #homicide #police #thriller #truecrimefan #truecrimeobsessed #scary #halloween #criminal #unsolved #murderer #history #unsolvedmysteries #newsupdate #news #anjangaonsurji #public #जागरमराठी1
- राजमाता पुत्र. छत्रपती शिवाजी महाराज1
- एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकारणी इस्लापूर पोलिसात गुन्हा दाखल..1
- नवजात बालिकेने घेतले पित्याचे अंत्यदर्शन1
- 💥कृष्णा नगर परिसरात सौम्य धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भीती धक्के कशाचे? प्रशासनाकडून तपास सुरू 💥भूकंपाचे सौम्य धक्के, बांधकामाशी संबंधित हालचाल किंवा अन्य कोणते कारण असू शकते का, याचा प्रशासनाकडून सखोल तपास 💥कृष्णा नगर परिसरातील दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या नागरिकांना हे धक्के अधिक जाणवले 💥नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या अधिकृत माहितीकडे लक्ष द्यावे, असे आवाहन ✍️सिटी न्यूज साठी प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे1