logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

महात्मा फुले हायस्कूल शाळेचा इलेमेंट्री व इंटरमिजिएट चित्रकला परीक्षेचा १००% निकाल !... सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे व कला शिक्षकांचे अभिनंदन - जे एस पवार [ मुख्याध्यापक ] धरणगांव - शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेचा साला- बादा प्रमाणे यावर्षी देखील शासकिय इलेमेंट्री व इंटरमिजिएट चित्रकला स्पर्धेचा निकाल १०० % लागला आहे. २०२५ -२०२६ या शैक्षणिक वर्षात इंटरमिजीएट चित्रकला परीक्षेला १२ पैकी १२ विद्यार्थी व इलेमेंट्री परीक्षेला ८ पैकी ८ विदयार्थी अ, ब व क श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले. या सर्व विद्यार्थ्यांना शाळेतील कलाशिक्षक एच डी माळी यांचे मार्गदर्शन लाभले. शाळेतील कलाशिक्षक एच.डी.माळी यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार यांनी केले. तसेच सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले. या प्रसंगी शाळेतील सर्व उत्तीर्ण विद्यार्थी व शिक्षक बंधू -भगिनी व कर्मचारी वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी डी पाटील व आभार व्ही टी माळी यांनी मानले.

1 hr ago
user_Kiran Mali
Kiran Mali
Journalist धरणगाव, जळगाव, महाराष्ट्र•
1 hr ago
a417c65c-16d3-4e23-82b1-fc770b93d48b

महात्मा फुले हायस्कूल शाळेचा इलेमेंट्री व इंटरमिजिएट चित्रकला परीक्षेचा १००% निकाल !... सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे व कला शिक्षकांचे अभिनंदन - जे एस पवार [ मुख्याध्यापक ] धरणगांव - शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेचा साला- बादा प्रमाणे यावर्षी देखील शासकिय इलेमेंट्री व इंटरमिजिएट चित्रकला स्पर्धेचा निकाल १०० % लागला आहे. २०२५ -२०२६ या शैक्षणिक वर्षात इंटरमिजीएट चित्रकला परीक्षेला १२ पैकी १२ विद्यार्थी व इलेमेंट्री परीक्षेला ८ पैकी ८ विदयार्थी अ, ब व क श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले. या सर्व विद्यार्थ्यांना शाळेतील कलाशिक्षक एच डी माळी यांचे मार्गदर्शन लाभले. शाळेतील कलाशिक्षक एच.डी.माळी यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार यांनी केले. तसेच सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले. या प्रसंगी शाळेतील सर्व उत्तीर्ण विद्यार्थी व शिक्षक बंधू -भगिनी व कर्मचारी वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी डी पाटील व आभार व्ही टी माळी यांनी मानले.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • "सिंदखेडराजा नगरी दुमदुमली ! राजमाता जिजाऊंच्या ४२८ व्या जन्मोत्सवानिमित्त जन्मस्थळी मान्यवरांनी केलं अभिवादन" https://youtu.be/9C40vuvEFKY?si=ITemcZzUadyNqU_f बुलडाणा माझा न्यूज 💥💥💥💥💥💥💥 खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉइनिंग व्हा व दररोजच्या घडणाऱ्या ताज्या घडामोडी वाचा https://chat.whatsapp.com/L0EGJ4POJ4QLiCvBVg8Lb6 बातम्या व जाहिरातीसाठी:- mazabuldhana@gmail.com
    1
    "सिंदखेडराजा नगरी दुमदुमली ! राजमाता जिजाऊंच्या ४२८ व्या जन्मोत्सवानिमित्त जन्मस्थळी मान्यवरांनी केलं अभिवादन"
https://youtu.be/9C40vuvEFKY?si=ITemcZzUadyNqU_f
बुलडाणा माझा न्यूज
💥💥💥💥💥💥💥
खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉइनिंग व्हा व दररोजच्या घडणाऱ्या ताज्या घडामोडी वाचा
https://chat.whatsapp.com/L0EGJ4POJ4QLiCvBVg8Lb6
बातम्या व जाहिरातीसाठी:-
mazabuldhana@gmail.com
    user_बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • Post by Peoples News 24
    1
    Post by Peoples News 24
    user_Peoples News 24
    Peoples News 24
    News Anchor बुलडाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • Dr. Abdul Gaffar QUADRI ने Ticket को लेकर Imtiaz Jaleel पर किया तंज?
    1
    Dr. Abdul Gaffar QUADRI ने Ticket को लेकर Imtiaz Jaleel पर किया तंज?
    user_Gallinews Bharat
    Gallinews Bharat
    Journalist Aurangabad, Maharashtra•
    2 hrs ago
  • काही हो मुख्यमंत्री साहेब खरं बोलले. बोलायला कोणाच्या बापाचं काय जातं... ऐका
    1
    काही हो मुख्यमंत्री साहेब खरं बोलले.
बोलायला कोणाच्या बापाचं काय जातं... ऐका
    user_Mohan Pradhan
    Mohan Pradhan
    Journalist Aurangabad, Maharashtra•
    5 hrs ago
  • Post by Riyazisaksayyed
    1
    Post by Riyazisaksayyed
    user_Riyazisaksayyed
    Riyazisaksayyed
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • तिरंगे में लिपटे पिता, सामने स्ट्रेचर पर पत्नी और गोद में नवजात… सातारा में शहीद जवान को देख फूट-फूटकर रोया गांव
    1
    तिरंगे में लिपटे पिता, सामने स्ट्रेचर पर पत्नी और गोद में नवजात… सातारा में शहीद जवान को देख फूट-फूटकर रोया गांव
    user_Krishna Bhabal
    Krishna Bhabal
    Bank of india Maharashtra•
    8 hrs ago
  • Post by YUVA JALNA NEWS
    1
    Post by YUVA JALNA NEWS
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    Reporter जालना, जालना, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • *जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला; जागोजागी शेकोट्या पेटल्या...* https://youtu.be/i9vKF9vj0QU?si=nj18YTwPBzvhX0tS
    1
    *जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला;  जागोजागी शेकोट्या पेटल्या...*
https://youtu.be/i9vKF9vj0QU?si=nj18YTwPBzvhX0tS
    user_बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    23 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.