logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

मोटर सायकल चोरी करणाऱ्या टोळीचा साकोली पोलिसांनी लावला छडा, सहा आरोपींना केली अटक ,नऊ मोटरसायकल जप्त ९ बाईकसह चार चोरटे जेरबंद साकोली पोलीसांची तीक्ष्ण नजरेत दुसरी दमदार कामगिरी ; विविध जिल्ह्यांतील दुचाकी सापडल्या साकोली : काही युवक तरूण विविध नशेच्या आहारी जाऊन भुरकट चोरी, चालत्या गाडीतून दागिने पळविणे यासाठी चोरींच्या दूचाकीचा वापर करतात. असाच एक छडा साकोली पोलीसांच्या तीक्ष्ण नजरेत तब्बल नऊ दुचाकींसह चार युवा चोरट्यांना मुद्देमालांसह अटक केली आहे. ही कारवाई काल ( बुध. १८ फेब्रु.) ला साकोली पोलीसांनी केली. ही साकोलीत दुसरी दमदार कामगिरी होती हे विशेष. गोंदिया, भंडारा व नागपूर जिल्ह्यातील विविध दुचाकी चोरणे, त्याने गुन्हेगारी घटना करणे व त्या दुचाकी नंतर विकणे असा काही विधीसंघर्षग्रस्त युवकातर्फे ह्या घटना सुरू होत्या. सानगडी येथून गुप्त सुचनेच्या आधारे साकोली पोलीस निरीक्षक एम. पी. आचरेकर यांनी काही दुचाकी चोरीच्या नमूद तक्रारींची तातडीने दखल घेतली. व सानगडीच्या दिशेने आपली चमू पाठवून चौफेर तीक्ष्ण नजर ठेवून कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. एकास ती चोरीची दुचाकी विकतांना या युवा चोरट्यांना साकोली पोलीस चमूने रंगेहाथ पकडले आणि आपला "बाजीराव सिंघम" दांडका दाखविताच सर्व ९ चोरलेल्या दुचाकींसह आरोपींना साकोली पोलीस ठाणे येथे आणले. यात आरोपी भिमसेन रामटेके २४, कुंदन भैसारे २२, सचिन तरोणे २०, धम्मदिप रामटेके ४० सर्व रा. दाभना, बाकटी तह. अर्जूनी/मोर. जिल्हा गोंदिया अशी आरोपींची नावे आहेत. जप्त करण्यात आलेल्या सर्व दुचाकी ह्या विविध जिल्ह्यांतील असून नविन आहेत. यापूर्वीही सन २०२३ मध्ये पोलीस निरीक्षक राजेशकुमार थोरात यांनी असाच एक तीक्ष्ण नजरेत छडा लावून एका रात्रीतूनच ७ बाईक्ससह चार चोरट्यांना अटक करून लाखनी तालुक्यातील या बाईकचोर रॅकेटचा पर्दाफाश केला होता. यामध्ये साकोलीच्या एका शासनमान्य पत्रकाराची दुचाकी सुद्धा घरासमोरून रात्री हॅंडल लॉक तोडून याच चोरट्यांनी पळविली होती. आणि असाच छडा साकोलीत दुसऱ्यांदा लागला व पुन्हा ९ बाईक पोलीस ठाणे येथे जमा झाल्या. येथे जिल्हा पोलीस अधिक्षक नुरूल हसन, उपविभागीय पोलीस अधिकारी शिवम विसापूरे यांच्या मार्गदर्शनात, साकोली पोलीस निरीक्षक एम. पी. आचरेकर, उपनिरीक्षक प्रशांत वडूले, पोलीस नायक अनिफ राऊत, महेश नैताम, गौतम थुलकर, नरेंद्र झलके, धनविजय गणविर, राहुल गायधने यांसह पो. हवा. चंद्रकांत थेर, शुभम घाटबांधे, काशिनाथ झंझाळ, मडावी, राऊत यांनी ही दमदार कामगिरी केली. "आरोपींना न्यायालयात हजर केले आहे. संपूर्ण सखोल तपास होणार असून चोरी केलेल्या सर्व वाहनांची विविध पोलीस ठाणे येथून माहिती घेतली जात आहे. संपूर्ण शासकीय कायदेशीर कारवाई झाल्यानंतर ज्यांचे ज्यांचे वाहन आहेत त्यांना ते पोलीस ठाणे किंवा न्यायालयातून सुपूर्द केले जातील. नव्या पिढीच्या तरूणांनी कोणत्याही व्यसनाच्या आहारी जाऊ नका व स्वतः वर गुन्हा दाखल करून आपले शिक्षण आयुष्याचा नाश नका करू" -- एम. पी. आचरेकर "पोलीस निरीक्षक" पोलीस ठाणे, कार्यालय साकोली •

3 hrs ago
user_मनिषा विजय काशीवार
मनिषा विजय काशीवार
पत्रकार साकोली, भंडारा, महाराष्ट्र•
3 hrs ago

मोटर सायकल चोरी करणाऱ्या टोळीचा साकोली पोलिसांनी लावला छडा, सहा आरोपींना केली अटक ,नऊ मोटरसायकल जप्त ९ बाईकसह चार चोरटे जेरबंद साकोली पोलीसांची तीक्ष्ण नजरेत दुसरी दमदार कामगिरी ; विविध जिल्ह्यांतील दुचाकी सापडल्या साकोली : काही युवक तरूण विविध नशेच्या आहारी जाऊन भुरकट चोरी, चालत्या गाडीतून दागिने पळविणे यासाठी चोरींच्या दूचाकीचा वापर करतात. असाच एक छडा साकोली पोलीसांच्या तीक्ष्ण नजरेत तब्बल नऊ दुचाकींसह चार युवा चोरट्यांना मुद्देमालांसह अटक केली आहे. ही कारवाई काल ( बुध. १८ फेब्रु.) ला साकोली पोलीसांनी केली. ही साकोलीत दुसरी दमदार कामगिरी होती हे विशेष. गोंदिया, भंडारा व नागपूर जिल्ह्यातील विविध दुचाकी चोरणे, त्याने गुन्हेगारी घटना करणे व

62059051-4d78-49ba-b79e-865ee9c54e62

त्या दुचाकी नंतर विकणे असा काही विधीसंघर्षग्रस्त युवकातर्फे ह्या घटना सुरू होत्या. सानगडी येथून गुप्त सुचनेच्या आधारे साकोली पोलीस निरीक्षक एम. पी. आचरेकर यांनी काही दुचाकी चोरीच्या नमूद तक्रारींची तातडीने दखल घेतली. व सानगडीच्या दिशेने आपली चमू पाठवून चौफेर तीक्ष्ण नजर ठेवून कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. एकास ती चोरीची दुचाकी विकतांना या युवा चोरट्यांना साकोली पोलीस चमूने रंगेहाथ पकडले आणि आपला "बाजीराव सिंघम" दांडका दाखविताच सर्व ९ चोरलेल्या दुचाकींसह आरोपींना साकोली पोलीस ठाणे येथे आणले. यात आरोपी भिमसेन रामटेके २४, कुंदन भैसारे २२, सचिन तरोणे २०, धम्मदिप रामटेके ४० सर्व रा. दाभना, बाकटी तह. अर्जूनी/मोर. जिल्हा गोंदिया अशी आरोपींची

af3a9b60-684d-4f2a-864b-aba5d0e2c984

नावे आहेत. जप्त करण्यात आलेल्या सर्व दुचाकी ह्या विविध जिल्ह्यांतील असून नविन आहेत. यापूर्वीही सन २०२३ मध्ये पोलीस निरीक्षक राजेशकुमार थोरात यांनी असाच एक तीक्ष्ण नजरेत छडा लावून एका रात्रीतूनच ७ बाईक्ससह चार चोरट्यांना अटक करून लाखनी तालुक्यातील या बाईकचोर रॅकेटचा पर्दाफाश केला होता. यामध्ये साकोलीच्या एका शासनमान्य पत्रकाराची दुचाकी सुद्धा घरासमोरून रात्री हॅंडल लॉक तोडून याच चोरट्यांनी पळविली होती. आणि असाच छडा साकोलीत दुसऱ्यांदा लागला व पुन्हा ९ बाईक पोलीस ठाणे येथे जमा झाल्या. येथे जिल्हा पोलीस अधिक्षक नुरूल हसन, उपविभागीय पोलीस अधिकारी शिवम विसापूरे यांच्या मार्गदर्शनात, साकोली पोलीस निरीक्षक एम. पी. आचरेकर, उपनिरीक्षक प्रशांत वडूले, पोलीस नायक अनिफ

c7af98c9-6504-430a-bfc9-2e7e3dfd2873

राऊत, महेश नैताम, गौतम थुलकर, नरेंद्र झलके, धनविजय गणविर, राहुल गायधने यांसह पो. हवा. चंद्रकांत थेर, शुभम घाटबांधे, काशिनाथ झंझाळ, मडावी, राऊत यांनी ही दमदार कामगिरी केली. "आरोपींना न्यायालयात हजर केले आहे. संपूर्ण सखोल तपास होणार असून चोरी केलेल्या सर्व वाहनांची विविध पोलीस ठाणे येथून माहिती घेतली जात आहे. संपूर्ण शासकीय कायदेशीर कारवाई झाल्यानंतर ज्यांचे ज्यांचे वाहन आहेत त्यांना ते पोलीस ठाणे किंवा न्यायालयातून सुपूर्द केले जातील. नव्या पिढीच्या तरूणांनी कोणत्याही व्यसनाच्या आहारी जाऊ नका व स्वतः वर गुन्हा दाखल करून आपले शिक्षण आयुष्याचा नाश नका करू" -- एम. पी. आचरेकर "पोलीस निरीक्षक" पोलीस ठाणे, कार्यालय साकोली •

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • ९ बाईकसह चार चोरटे जेरबंद साकोली पोलीसांची तीक्ष्ण नजरेत दुसरी दमदार कामगिरी ; विविध जिल्ह्यांतील दुचाकी सापडल्या साकोली : काही युवक तरूण विविध नशेच्या आहारी जाऊन भुरकट चोरी, चालत्या गाडीतून दागिने पळविणे यासाठी चोरींच्या दूचाकीचा वापर करतात. असाच एक छडा साकोली पोलीसांच्या तीक्ष्ण नजरेत तब्बल नऊ दुचाकींसह चार युवा चोरट्यांना मुद्देमालांसह अटक केली आहे. ही कारवाई काल ( बुध. १८ फेब्रु.) ला साकोली पोलीसांनी केली. ही साकोलीत दुसरी दमदार कामगिरी होती हे विशेष. गोंदिया, भंडारा व नागपूर जिल्ह्यातील विविध दुचाकी चोरणे, त्याने गुन्हेगारी घटना करणे व त्या दुचाकी नंतर विकणे असा काही विधीसंघर्षग्रस्त युवकातर्फे ह्या घटना सुरू होत्या. सानगडी येथून गुप्त सुचनेच्या आधारे साकोली पोलीस निरीक्षक एम. पी. आचरेकर यांनी काही दुचाकी चोरीच्या नमूद तक्रारींची तातडीने दखल घेतली. व सानगडीच्या दिशेने आपली चमू पाठवून चौफेर तीक्ष्ण नजर ठेवून कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. एकास ती चोरीची दुचाकी विकतांना या युवा चोरट्यांना साकोली पोलीस चमूने रंगेहाथ पकडले आणि आपला "बाजीराव सिंघम" दांडका दाखविताच सर्व ९ चोरलेल्या दुचाकींसह आरोपींना साकोली पोलीस ठाणे येथे आणले. यात आरोपी भिमसेन रामटेके २४, कुंदन भैसारे २२, सचिन तरोणे २०, धम्मदिप रामटेके ४० सर्व रा. दाभना, बाकटी तह. अर्जूनी/मोर. जिल्हा गोंदिया अशी आरोपींची नावे आहेत. जप्त करण्यात आलेल्या सर्व दुचाकी ह्या विविध जिल्ह्यांतील असून नविन आहेत. यापूर्वीही सन २०२३ मध्ये पोलीस निरीक्षक राजेशकुमार थोरात यांनी असाच एक तीक्ष्ण नजरेत छडा लावून एका रात्रीतूनच ७ बाईक्ससह चार चोरट्यांना अटक करून लाखनी तालुक्यातील या बाईकचोर रॅकेटचा पर्दाफाश केला होता. यामध्ये साकोलीच्या एका शासनमान्य पत्रकाराची दुचाकी सुद्धा घरासमोरून रात्री हॅंडल लॉक तोडून याच चोरट्यांनी पळविली होती. आणि असाच छडा साकोलीत दुसऱ्यांदा लागला व पुन्हा ९ बाईक पोलीस ठाणे येथे जमा झाल्या. येथे जिल्हा पोलीस अधिक्षक नुरूल हसन, उपविभागीय पोलीस अधिकारी शिवम विसापूरे यांच्या मार्गदर्शनात, साकोली पोलीस निरीक्षक एम. पी. आचरेकर, उपनिरीक्षक प्रशांत वडूले, पोलीस नायक अनिफ राऊत, महेश नैताम, गौतम थुलकर, नरेंद्र झलके, धनविजय गणविर, राहुल गायधने यांसह पो. हवा. चंद्रकांत थेर, शुभम घाटबांधे, काशिनाथ झंझाळ, मडावी, राऊत यांनी ही दमदार कामगिरी केली. "आरोपींना न्यायालयात हजर केले आहे. संपूर्ण सखोल तपास होणार असून चोरी केलेल्या सर्व वाहनांची विविध पोलीस ठाणे येथून माहिती घेतली जात आहे. संपूर्ण शासकीय कायदेशीर कारवाई झाल्यानंतर ज्यांचे ज्यांचे वाहन आहेत त्यांना ते पोलीस ठाणे किंवा न्यायालयातून सुपूर्द केले जातील. नव्या पिढीच्या तरूणांनी कोणत्याही व्यसनाच्या आहारी जाऊ नका व स्वतः वर गुन्हा दाखल करून आपले शिक्षण आयुष्याचा नाश नका करू" -- एम. पी. आचरेकर "पोलीस निरीक्षक" पोलीस ठाणे, कार्यालय साकोली •
    4
    ९ बाईकसह चार चोरटे जेरबंद 
साकोली पोलीसांची तीक्ष्ण नजरेत दुसरी दमदार कामगिरी ; विविध जिल्ह्यांतील दुचाकी सापडल्या 
साकोली :
काही युवक तरूण विविध नशेच्या आहारी जाऊन भुरकट चोरी, चालत्या गाडीतून दागिने पळविणे यासाठी चोरींच्या दूचाकीचा वापर करतात. असाच एक छडा साकोली पोलीसांच्या तीक्ष्ण नजरेत तब्बल नऊ दुचाकींसह चार युवा चोरट्यांना मुद्देमालांसह अटक केली आहे. ही कारवाई काल ( बुध. १८ फेब्रु.) ला साकोली पोलीसांनी केली. ही साकोलीत दुसरी दमदार कामगिरी होती हे विशेष. 
गोंदिया, भंडारा व नागपूर जिल्ह्यातील विविध दुचाकी चोरणे, त्याने गुन्हेगारी घटना करणे व त्या दुचाकी नंतर विकणे असा काही विधीसंघर्षग्रस्त युवकातर्फे ह्या घटना सुरू होत्या. सानगडी येथून गुप्त सुचनेच्या आधारे साकोली पोलीस निरीक्षक एम. पी. आचरेकर यांनी काही दुचाकी चोरीच्या नमूद तक्रारींची तातडीने दखल घेतली. व सानगडीच्या दिशेने आपली चमू पाठवून चौफेर तीक्ष्ण नजर ठेवून कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. एकास ती चोरीची दुचाकी विकतांना या युवा चोरट्यांना साकोली पोलीस चमूने रंगेहाथ पकडले आणि आपला "बाजीराव सिंघम" दांडका दाखविताच सर्व ९ चोरलेल्या दुचाकींसह आरोपींना साकोली पोलीस ठाणे येथे आणले. यात आरोपी भिमसेन रामटेके २४, कुंदन भैसारे २२, सचिन तरोणे २०, धम्मदिप रामटेके ४० सर्व रा. दाभना, बाकटी तह. अर्जूनी/मोर. जिल्हा गोंदिया अशी आरोपींची नावे आहेत. जप्त करण्यात आलेल्या सर्व दुचाकी ह्या विविध जिल्ह्यांतील असून नविन आहेत. यापूर्वीही सन २०२३ मध्ये पोलीस निरीक्षक राजेशकुमार थोरात यांनी असाच एक तीक्ष्ण नजरेत छडा लावून एका रात्रीतूनच ७ बाईक्ससह चार चोरट्यांना अटक करून लाखनी तालुक्यातील या बाईकचोर रॅकेटचा पर्दाफाश केला होता. यामध्ये साकोलीच्या एका शासनमान्य पत्रकाराची दुचाकी सुद्धा घरासमोरून रात्री हॅंडल लॉक तोडून याच चोरट्यांनी पळविली होती. आणि असाच छडा साकोलीत दुसऱ्यांदा लागला व पुन्हा ९ बाईक पोलीस ठाणे येथे जमा झाल्या. 
येथे जिल्हा पोलीस अधिक्षक नुरूल हसन, उपविभागीय पोलीस अधिकारी शिवम विसापूरे यांच्या मार्गदर्शनात, साकोली पोलीस निरीक्षक एम. पी. आचरेकर, उपनिरीक्षक प्रशांत वडूले, पोलीस नायक अनिफ राऊत, महेश नैताम, गौतम थुलकर, नरेंद्र झलके, धनविजय गणविर, राहुल गायधने यांसह पो. हवा.  चंद्रकांत थेर, शुभम घाटबांधे, काशिनाथ झंझाळ, मडावी, राऊत यांनी ही दमदार कामगिरी केली. 
"आरोपींना न्यायालयात हजर केले आहे. संपूर्ण सखोल तपास होणार असून चोरी केलेल्या सर्व वाहनांची विविध पोलीस ठाणे येथून माहिती घेतली जात आहे. संपूर्ण शासकीय कायदेशीर कारवाई झाल्यानंतर ज्यांचे ज्यांचे वाहन आहेत त्यांना ते पोलीस ठाणे किंवा न्यायालयातून सुपूर्द केले जातील. नव्या पिढीच्या तरूणांनी कोणत्याही व्यसनाच्या आहारी जाऊ नका व स्वतः वर गुन्हा दाखल करून आपले शिक्षण आयुष्याचा नाश नका करू" 
-- एम. पी. आचरेकर 
"पोलीस निरीक्षक" 
पोलीस ठाणे, कार्यालय साकोली •
    user_मनिषा विजय काशीवार
    मनिषा विजय काशीवार
    पत्रकार साकोली, भंडारा, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • कुही तालुक्यात स्वनिर्मित जैविक निविष्ठा संसाधन केंद्राचे उद्घाटन सेंद्रिय शेतीतून शाश्वत शेतीकडे वाटचालीचे आवाहन ता. प्रतिनिधी कुही :- कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) नागपूर अंतर्गत केंद्र पुरस्कृत परंपरागत कृषी विकास योजना (सेंद्रिय शेती) अंतर्गत दीपस्तंभ ऑरगॅनिक फार्मर प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड, उमरेड-भिवापूर-कुही यांच्या माध्यमातून स्थापन करण्यात आलेल्या स्वनिर्मित जैविक निविष्ठा संसाधन केंद्राचे (बीआरसी लॅब) उद्घाटन आज सकाळी ११ वाजता किन्ही (ता. कुही) येथील संचालक चिंधु आत्माराम ठवकर यांच्या शेतावर उत्साहात पार पडले. बीआरसी लॅबचे उद्घाटन उमरेड विधानसभा क्षेत्राचे आमदार संजयजी मेश्राम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी सेंद्रिय शेतीकडून शाश्वत शेतीकडे वाटचाल करण्याचे आवाहन केले. सेंद्रिय शेतीमुळे उत्पादन खर्चात बचत होऊन उत्पन्नात वाढ शक्य असल्याचे त्यांनी नमूद केले. स्वनिर्मित निविष्ठा संसाधन केंद्रामुळे शेतकऱ्यांना वाजवी दरात सेंद्रिय निविष्ठा उपलब्ध होतील, तसेच शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून शेतमालावर प्रक्रिया करून अधिक मूल्यवर्धन करावे, असे त्यांनी सुचविले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आनंदराव राऊत, उपाध्यक्ष मानस अॅग्रो इंडस्ट्रीज, बेला होते. त्यांनी शाश्वत शेतीमुळे शेतकरी आत्मनिर्भर होऊ शकतो, असे सांगत जैविक संसाधन केंद्राच्या माध्यमातून कमी दरात निविष्ठा उपलब्ध होण्याचा फायदा अधोरेखित केला. विभागीय कृषी सहसंचालक नागपूर उमेश घाटगे यांनी शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांमध्ये बदल करून फळबाग लागवडीकडे वळावे, त्यामुळे उत्पादनात व उत्पन्नात वाढ होईल, असे प्रतिपादन केले. कृषिविद्यावेत्ता डॉ. विनोद खडसे, कृषी महाविद्यालय नागपूर यांनी ‘१० ड्रम थेअरी’ संदर्भात तांत्रिक मार्गदर्शन केले. प्रास्ताविकात प्रकल्प संचालक आत्मा नागपूर डॉ. अर्चना कडू यांनी बीआरसी लॅबचे महत्त्व स्पष्ट करत सेंद्रिय शेती प्रमाणीकरणाविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी प्रगतशील शेतकरी व संचालक चिंधु आत्माराम ठवकर यांचा सेंद्रिय शेती क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच कृषी क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांचाही गौरव करण्यात आला. कार्यक्रमास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नागपूर रवींद्र मनोहरे, प्रकल्प उपसंचालक पल्लवी तलमले, उपविभागीय कृषी अधिकारी विजय पाटील, दीपस्तंभ शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष भाऊराव तलमले व संचालक मंडळ सदस्य उपस्थित होते. सूत्रसंचालन तालुका कृषी अधिकारी कुही राजेश जारोंडे यांनी केले. कार्यक्रमाला उमरेड, भिवापूर व कुही तालुक्यातील शेतकरी उत्पादक कंपनीचे सदस्य व प्रगतशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    1
    कुही तालुक्यात स्वनिर्मित जैविक निविष्ठा संसाधन केंद्राचे उद्घाटन
सेंद्रिय शेतीतून शाश्वत शेतीकडे वाटचालीचे आवाहन
ता. प्रतिनिधी कुही :- 
कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) नागपूर अंतर्गत केंद्र पुरस्कृत परंपरागत कृषी विकास योजना (सेंद्रिय शेती) अंतर्गत दीपस्तंभ ऑरगॅनिक फार्मर प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड, उमरेड-भिवापूर-कुही यांच्या माध्यमातून स्थापन करण्यात आलेल्या स्वनिर्मित जैविक निविष्ठा संसाधन केंद्राचे (बीआरसी लॅब) उद्घाटन आज सकाळी ११ वाजता किन्ही (ता. कुही) येथील संचालक चिंधु आत्माराम ठवकर यांच्या शेतावर उत्साहात पार पडले.
बीआरसी लॅबचे उद्घाटन उमरेड विधानसभा क्षेत्राचे आमदार संजयजी मेश्राम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी सेंद्रिय शेतीकडून शाश्वत शेतीकडे वाटचाल करण्याचे आवाहन केले. सेंद्रिय शेतीमुळे उत्पादन खर्चात बचत होऊन उत्पन्नात वाढ शक्य असल्याचे त्यांनी नमूद केले. स्वनिर्मित निविष्ठा संसाधन केंद्रामुळे शेतकऱ्यांना वाजवी दरात सेंद्रिय निविष्ठा उपलब्ध होतील, तसेच शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून शेतमालावर प्रक्रिया करून अधिक मूल्यवर्धन करावे, असे त्यांनी सुचविले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आनंदराव राऊत, उपाध्यक्ष मानस अॅग्रो इंडस्ट्रीज, बेला होते. त्यांनी शाश्वत शेतीमुळे शेतकरी आत्मनिर्भर होऊ शकतो, असे सांगत जैविक संसाधन केंद्राच्या माध्यमातून कमी दरात निविष्ठा उपलब्ध होण्याचा फायदा अधोरेखित केला.
विभागीय कृषी सहसंचालक नागपूर उमेश घाटगे यांनी शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांमध्ये बदल करून फळबाग लागवडीकडे वळावे, त्यामुळे उत्पादनात व उत्पन्नात वाढ होईल, असे प्रतिपादन केले. कृषिविद्यावेत्ता डॉ. विनोद खडसे, कृषी महाविद्यालय नागपूर यांनी ‘१० ड्रम थेअरी’ संदर्भात तांत्रिक मार्गदर्शन केले.
प्रास्ताविकात प्रकल्प संचालक आत्मा नागपूर डॉ. अर्चना कडू यांनी बीआरसी लॅबचे महत्त्व स्पष्ट करत सेंद्रिय शेती प्रमाणीकरणाविषयी सविस्तर माहिती दिली.
यावेळी प्रगतशील शेतकरी व संचालक चिंधु आत्माराम ठवकर यांचा सेंद्रिय शेती क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच कृषी क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांचाही गौरव करण्यात आला.
कार्यक्रमास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नागपूर रवींद्र मनोहरे, प्रकल्प उपसंचालक पल्लवी तलमले, उपविभागीय कृषी अधिकारी विजय पाटील, दीपस्तंभ शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष भाऊराव तलमले व संचालक मंडळ सदस्य उपस्थित होते. सूत्रसंचालन तालुका कृषी अधिकारी कुही राजेश जारोंडे यांनी केले.
कार्यक्रमाला उमरेड, भिवापूर व कुही तालुक्यातील शेतकरी उत्पादक कंपनीचे सदस्य व प्रगतशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    user_Sharad shahare
    Sharad shahare
    कुही, नागपूर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • Post by The Indian Matrimony
    1
    Post by The Indian Matrimony
    user_The Indian Matrimony
    The Indian Matrimony
    Marriage Registry Office नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • Post by Samachar king digital
    1
    Post by Samachar king digital
    user_Samachar king digital
    Samachar king digital
    Local News Reporter Nagpur, Maharashtra•
    4 hrs ago
  • Post by Hidfurnitureinteriorfurniturei Quazi
    1
    Post by Hidfurnitureinteriorfurniturei Quazi
    user_Hidfurnitureinteriorfurniturei Quazi
    Hidfurnitureinteriorfurniturei Quazi
    Nagpur (Urban), Maharashtra•
    21 hrs ago
  • नागपूर जिल्हा प्रतिनिधी बिनधास्त न्यूज वृत्तसेवा नागपूर: (दि १८) नक्षी येथील विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांचा महामेळाव्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
    1
    नागपूर जिल्हा प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज वृत्तसेवा
नागपूर: (दि १८) नक्षी येथील विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांचा महामेळाव्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार) पत्रकार
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार) पत्रकार
    पत्रकार हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • कटरा में जननायक कर्पूरी ठाकुर को श्रद्धांजलि | पुण्यतिथि पर विशेष कार्यक्रम | #KarpooriThakur #JanNayak #Shradhanjali #Punyatithi #Muzaffarpur
    1
    कटरा में जननायक कर्पूरी ठाकुर को श्रद्धांजलि | पुण्यतिथि पर विशेष कार्यक्रम | 
#KarpooriThakur #JanNayak #Shradhanjali #Punyatithi #Muzaffarpur
    user_BIHAR NEWS NOW
    BIHAR NEWS NOW
    Journalist समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • कृषी उत्पन्न बाजार समिती मांढळ चे आजचे कापूस बाजार भाव कुही (शरद शहारे) कृषी उत्पन्न बाजार समिती मांढळ चे आजचे कापूस बाजार भाव
    1
    कृषी उत्पन्न बाजार समिती मांढळ चे आजचे कापूस बाजार भाव 
कुही (शरद शहारे)
कृषी उत्पन्न बाजार समिती मांढळ चे आजचे कापूस बाजार भाव
    user_Sharad shahare
    Sharad shahare
    कुही, नागपूर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.