पाण्यासाठी मुसईवाडी येथील आदिवासी महिलांचा टाहो , पंचायत समितीला घातला घेराव ठाणे:मुसईवाडी येथील पाणी पुरवठा योजना एक वर्षापासून अपूर्ण अवस्थेत असून त्यामुळे पाण्यासाठी वन वन फिरावं लागणाऱ्या मुसई वाडी येथील महिलांनी योजना तातडीने कार्यान्वित करण्यात यावी, व जलजीवन योजनेचे कामही तातडीने सुरू करण्यात यावे यासाठी पंचायत समितीला घेराव घातला. उन्हाचा पारा चढला असून आतापासूनच मुसईवाडीतील महिलांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. दोन योजना असूनही हंडाभर पाण्यासाठी महिला वणवण करत असून त्यांनी पाण्यासाठी टाहो फोडला आहे. योजना तातडीने सुरू करण्यात याव्यात यासाठी काँग्रेस कार्यकर्ते अन्वर शेख यांनी वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासन जागे होत नसल्याने आज महिलांनी पंचायत समितीला घेराव घातला. आदिवासी महिलांचे आक्रमक रूप पाहून गटविकास अधिकारी राठोड यांनी येत्या चार दिवसाच्या आत पाण्याची समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र येत्या दहा दिवसात मुसईवाडी येथील पाण्याचा प्रश्न मिटला नाही तर सर्व महिलांना सोबत घेऊन आमरण उपोषणाचा इशारा काँग्रेसचे तालूका उपाध्यक्ष अन्वर शेख यांनी दिला आहे. महिलांच्या घेराव आंदोलनाचे नेतृत्व काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष अन्वर शेख, काँग्रेसचे सरचिटणीस प्रसाद दुमाडे व सचिन वाख यांनी केले
पाण्यासाठी मुसईवाडी येथील आदिवासी महिलांचा टाहो , पंचायत समितीला घातला घेराव ठाणे:मुसईवाडी येथील पाणी पुरवठा योजना एक वर्षापासून अपूर्ण अवस्थेत असून त्यामुळे पाण्यासाठी वन वन फिरावं लागणाऱ्या मुसई वाडी येथील महिलांनी योजना तातडीने कार्यान्वित करण्यात यावी, व जलजीवन योजनेचे कामही तातडीने सुरू करण्यात यावे यासाठी पंचायत समितीला घेराव घातला. उन्हाचा पारा चढला असून आतापासूनच मुसईवाडीतील महिलांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. दोन योजना असूनही हंडाभर पाण्यासाठी महिला वणवण करत असून त्यांनी पाण्यासाठी टाहो फोडला आहे. योजना तातडीने सुरू करण्यात याव्यात यासाठी
काँग्रेस कार्यकर्ते अन्वर शेख यांनी वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासन जागे होत नसल्याने आज महिलांनी पंचायत समितीला घेराव घातला. आदिवासी महिलांचे आक्रमक रूप पाहून गटविकास अधिकारी राठोड यांनी येत्या चार दिवसाच्या आत पाण्याची समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र येत्या दहा दिवसात मुसईवाडी येथील पाण्याचा प्रश्न मिटला नाही तर सर्व महिलांना सोबत घेऊन आमरण उपोषणाचा इशारा काँग्रेसचे तालूका उपाध्यक्ष अन्वर शेख यांनी दिला आहे. महिलांच्या घेराव आंदोलनाचे नेतृत्व काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष अन्वर शेख, काँग्रेसचे सरचिटणीस प्रसाद दुमाडे व सचिन वाख यांनी केले
- महाराष्ट्र के ठाणे जिले के अंबरनाथ (MIDC औद्योगिक क्षेत्र) में एक केमिकल कंपनी में भीषण आग लगने की बड़ी घटना सामने आई है। यह आग आनंदनगर MIDC स्थित गणेश केमिकल कंपनी में लगी।1
- मनसे धन्यवाद मोहन मते साहेब आमदार दक्षिण नागपूर1
- श्रीगोंदा येथील शेतकऱ्याने धनगर समाजातील मेंढपाळ यांना मारहाण व शिवीगाळ करून आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वरती अर्वाच्य भाषा केल्याने समाजात तीव्रता निर्माण झाली होती परंतु त्या शेतकऱ्याने आमदार गोपीचंद पडळकर साहेब व धनगर समाजाची व मेंढपाळांची माफी मागितली असून श्रीगोंदा पोलिसांनी या शेतकऱ्याला ताब्यात घेतली आहे1
- AZAD SAMAJ PARTY (KANSHIRAM) NE NASHE KE KAROBAR KO BAND KARWANE KE LIYE UTHAYEE AWAAZ!!!!1
- रूसी विदेश मंत्री का मुस्लिम हुक्मरान से कहा ।।। क्या आपने स्कूल में 170 छात्राओं पर बमबारी की निंदा की है आप कैसे मुसलमान हैं कि अमेरिका इज़राइली से डरते हैं, भगवान से नहीं हमने सुना है कि मुसलमान केवल ईश्वर से डरते हैं, फिर क्या हुआ कि आप ईश्वर को भूल गए शायद आप लोग मुसलमान नहीं हैं, शायद मुसलमान केवल ईरान और ईरानी है1
- उज्जैन फटाके फोड़ने पर हुआ था विवाद एक पटाखा जलाने पर मारा था, अगली रात दीवाली मना दी1
- Jogeshwari East ke ilake se yah bhikhari Paisa jama karke Jogeshwari West mein jakar sharab pita Hai....1
- महाराष्ट्र के अंबरनाथ एमआईडीसी क्षेत्र में कंपनी में लगी भीषण आग हुआ बड़ा विस्फोट लोगों में अफरा तफरी का माहौल1