Shuru
Apke Nagar Ki App…
Nandkumar Motiram Totewad
More news from Maharashtra and nearby areas
- श्री परमेश्वर देवस्थानच्या 2026 च्या महाशिवरात्री यात्रा महोत्सवा निमित्त नियोजन बैठक संपन्न हिमायतनगर (वाढोणा–वारणावती) येथील सर्वदूर ख्यातीप्राप्त श्री परमेश्वर देवस्थानच्या 2026 च्या महाशिवरात्री यात्रा महोत्सवाच्या नियोजनासाठी दि. 01 जानेवारी रोजी मंदिर सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात बैठक संपन्न झाली. संपूर्ण भारतातील एकमेव उभी श्री परमेश्वर मूर्ती असल्याने यावर्षीही राज्यासह विदर्भ, मराठवाडा, तेलंगणा, आंध्रप्रदेश व कर्नाटक येथून लाखो भाविकांच्या उपस्थितीची अपेक्षा आहे. दि. 13 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होणाऱ्या यात्रेत धार्मिक, सांस्कृतिक व क्रीडा कार्यक्रमांची भव्य मेजवानी भाविकांसाठी असणार आहे. यात्रा काळात भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी दर्शन व्यवस्था, स्वच्छता, महाप्रसाद व सुरक्षिततेचे काटेकोर नियोजन करण्यात येत असून, महाशिवरात्री यात्रा मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरी करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. #हिमायतनगर #वाढोणा #श्रीपरमेश्वरदेवस्थान #महाशिवरात्रीयात्रा2026 #शिवभक्ती धार्मिकउत्सव यात्रामहोत्सव नांदेडजिल्हा मराठवाडा उभीश्रीपरमेश्वरमूर्ती भव्ययात्रा भक्तिमयवातावरण NNLDigitalMedia https://www.instagram.com/reel/DS-W6duEsYq/?igsh=eG0wMmFtZXpoZ3o11
- सिटी न्यूज साठी प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगाव रेल्वे1
- https://www.facebook.com/share/v/1Kq5HW2n8m/ लातूर च्या निष्ठावंतांची संधी आयत्यावेळी पक्षप्रवेश करणाऱ्यांना दिल्याने भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा आक्रोश.1
- *लातूर मध्ये 'भाजपा' विरूद्ध 'भाजपा' चित्र; प्रभाग 8ब मधून निष्ठावान नाराज भाजपा आघडी होणार...नाव 'नमो' आघाडी* https://youtube.com/shorts/BL8ZQat2kac?feature=share1
- "इंसानियत किसी पहचान की मोहताज नहीं होती। 🙏 जब भोपाल में सांसों पर संकट आया, तो मैंने तय किया कि मैं हाथ पर हाथ धरकर नहीं बैठूंगा। अपनी पत्नी के गहने और अपनी जमा-पूंजी लगाकर मैंने अपने ऑटो को एंबुलेंस का रूप दिया, ताकि किसी की जान सिर्फ इसलिए न जाए क्योंकि उसे सही समय पर अस्पताल या ऑक्सीजन नहीं मिली। यह सिर्फ एक ऑटो नहीं, उम्मीद की एक सवारी है। सेवा ही सबसे बड़ा धर्म है। ❤️" Hashtags:1
- good morning 🌅 freind radhe radhe ji 🙏😊💐🙏💯😊1
- सिटी न्यूज साठी प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगाव रेल्वे1
- A नाम वालों के लिए कैसा रहेगा नया साल 20261
- गुड नाइट दोस्तों शुभ रात्रि जय हिंद जय भारत जब तक जिसका फोन ना खोल वह खून नहीं वह पानी है जो देश के लिए काम ना आए वह बेकार जवानी है2