श्री परमेश्वर देवस्थानच्या 2026 च्या महाशिवरात्री यात्रा महोत्सवा निमित्त नियोजन बैठक संपन्न हिमायतनगर (वाढोणा–वारणावती) येथील सर्वदूर ख्यातीप्राप्त श्री परमेश्वर देवस्थानच्या 2026 च्या महाशिवरात्री यात्रा महोत्सवाच्या नियोजनासाठी दि. 01 जानेवारी रोजी मंदिर सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात बैठक संपन्न झाली. संपूर्ण भारतातील एकमेव उभी श्री परमेश्वर मूर्ती असल्याने यावर्षीही राज्यासह विदर्भ, मराठवाडा, तेलंगणा, आंध्रप्रदेश व कर्नाटक येथून लाखो भाविकांच्या उपस्थितीची अपेक्षा आहे. दि. 13 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होणाऱ्या यात्रेत धार्मिक, सांस्कृतिक व क्रीडा कार्यक्रमांची भव्य मेजवानी भाविकांसाठी असणार आहे. यात्रा काळात भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी दर्शन व्यवस्था, स्वच्छता, महाप्रसाद व सुरक्षिततेचे काटेकोर नियोजन करण्यात येत असून, महाशिवरात्री यात्रा मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरी करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. #हिमायतनगर #वाढोणा #श्रीपरमेश्वरदेवस्थान #महाशिवरात्रीयात्रा2026 #शिवभक्ती धार्मिकउत्सव यात्रामहोत्सव नांदेडजिल्हा मराठवाडा उभीश्रीपरमेश्वरमूर्ती भव्ययात्रा भक्तिमयवातावरण NNLDigitalMedia https://www.instagram.com/reel/DS-W6duEsYq/?igsh=eG0wMmFtZXpoZ3o1

- Post by Nandkumar Motiram Totewad1
- *लातूर मध्ये 'भाजपा' विरूद्ध 'भाजपा' चित्र; प्रभाग 8ब मधून निष्ठावान नाराज भाजपा आघडी होणार...नाव 'नमो' आघाडी* https://youtube.com/shorts/BL8ZQat2kac?feature=share1
- Aison rundiyon ko jhagda karne ke liye jhoota bahana chahiye....1
- पाचोड पोलीस चा प्रताप पैशासाठी काही पण गंभीर प्रकरण दाबतात1
- *रजत जयंती की हार्दिक शुभकामनाएं* 🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷 हमारे स्नेही, श्याम दिवाने सावले बंधु ने अपने प्रतिष्ठान *श्रीश्याम बाबा स्विट मार्ट* को अपने पिताश्री स्व. किसनरावजी सावले की प्रेरणा से १ जनवरी २०२६ को सफलतम् २५ वर्ष पूर्ण कर लिये है । अपनी मेहनत, लगन के चलते सावले बंधु ने यह मुकाम हासिल किया है। बाबा श्यामजी की अनुपम कृपा दृष्टि सावले परिवार पर सदा बनी रहे यही शुभकामना। 🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷 संतोष वाघमारे धामणगाव रेल्वे1
- सिल्लोडमध्ये आमदार अब्दुल सत्तार यांचा वाढदिवस उत्साहात; खासदार कल्याण काळे यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव सिल्लोड: १ जानेवारी रोजी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सिल्लोड येथील शिवसेना भवन परिसरात मोठा उत्साह पाहायला मिळाला. राज्याचे लोकप्रिय नेते आणि स्थानिक आमदार श्री. अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त आज येथे भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जालना लोकसभा मतदारसंघाचे खासदार कल्याण काळे यांच्यासह अनेक दिग्गज मान्यवरांनी उपस्थित राहून आमदारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. शुभेच्छांचा सोहळा आणि गर्दी सकाळपासूनच शिवसेना भवन येथे कार्यकर्त्यांची आणि चाहत्यांची मोठी गर्दी जमली होती. 'लाडक्या नेत्याला' शुभेच्छा देण्यासाठी संपूर्ण सिल्लोड मतदारसंघातून समर्थक ढोल-ताशांच्या गजर आणि फटाक्यांच्या आतषबाजीत दाखल झाले होते. संपूर्ण परिसर भगव्या झेंड्यांनी आणि शुभेच्छांच्या फलकांनी (बॅनर्सनी) ओसंडून वाहत होता. खासदार कल्याण काळे यांची उपस्थिती या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे खासदार कल्याण काळे यांची उपस्थिती. त्यांनी आमदार अब्दुल सत्तार यांची भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना खासदार काळे यांनी आमदारांच्या जनसंपर्काचे आणि विकासकामांचे कौतुक केले. "सत्तार साहेबांचे नेतृत्व हे सर्वसामान्यांच्या हिताचे असून, त्यांच्या हातून अशीच जनसेवा घडावी," अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. मान्यवरांची मांदियाळी या कार्यक्रमाला केवळ राजकीय नेतेच नव्हे, तर विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाढदिवसाचे औचित्य साधून अनेक ठिकाणी सामाजिक उपक्रम, जसे की रक्तदान शिबिर आणि गरजूंना मदत वाटप करण्यात आले. आमदार अब्दुल सत्तार यांनी ही सर्व प्रेम आणि शुभेच्छा स्वीकारताना मतदारसंघातील जनतेचे आभार मानले आणि भविष्यातही सिल्लोडच्या विकासासाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही दिली. 1
- सिटी न्यूज साठी प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगाव रेल्वे1
- यशाची सुरुवात इथूनच ✍️ शांत, अभ्यासपूरक वातावरणात नियमित अभ्यास करण्यासाठी Saraswati Abhyasika – विद्यार्थ्यांची विश्वासाची जागा. आजच प्रवेश घ्या 📞 93720036441
- हम जीत के आ रहें', Javed Qureshi ने कह दी बड़ी बात | Gallinews Bharat1