Shuru
Apke Nagar Ki App…
यशाची सुरुवात इथूनच ✍️ शांत, अभ्यासपूरक वातावरणात नियमित अभ्यास करण्यासाठी Saraswati Abhyasika – विद्यार्थ्यांची विश्वासाची जागा. आजच प्रवेश घ्या 📞 9372003644
User9650
यशाची सुरुवात इथूनच ✍️ शांत, अभ्यासपूरक वातावरणात नियमित अभ्यास करण्यासाठी Saraswati Abhyasika – विद्यार्थ्यांची विश्वासाची जागा. आजच प्रवेश घ्या 📞 9372003644
More news from Maharashtra and nearby areas
- *रिपब्लिकन सेना यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार) गट यांच्यासोबत युती प्रभाग क्रमांक सात आणि प्रभाग क्रमांक दोन मध्ये दिले दोन उमेदवार* https://youtube.com/shorts/T7OIyFxfgWI?feature=share1
- https://www.facebook.com/share/v/1Kq5HW2n8m/ लातूर च्या निष्ठावंतांची संधी आयत्यावेळी पक्षप्रवेश करणाऱ्यांना दिल्याने भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा आक्रोश.1
- मतदानावर बहिष्कार1
- अस्नोली येथे हुतात्मा भाई कोतवाल व हिराजी पाटील यांना मानवंदना1
- श्री परमेश्वर देवस्थान ट्रस्ट कमिटीच्या वतीने हिमायतनगर नगरपंचायतचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा सत्कार श्री परमेश्वर देवस्थान ट्रस्ट कमिटीच्या वतीने हिमायतनगर नगरपंचायतचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष शेख रफिक शेख मेहबूब व सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी आगामी श्री परमेश्वर देवस्थान यात्रा महोत्सव शांततेत, स्वच्छतेत व आनंदात पार पाडण्यासाठी नगरपंचायत प्रशासन पूर्ण सहकार्य करेल, असा विश्वास नगराध्यक्षांनी व्यक्त केला. यात्रा महोत्सव यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकारी व मंदिर कमिटी एकत्रितपणे सक्रिय सहभाग घेणार आहेत. #हिमायतनगर #श्रीपरमेश्वरदेवस्थान #देवस्थानट्रस्ट #यात्रामहोत्सव #नगरपंचायत नगराध्यक्ष शेखरफिकभाई नगरसेवक सन्मानसमारंभ स्वच्छहिमायतनगर एकत्रितविकास NNLDigitalMedia https://www.instagram.com/reel/DS-bCzhjG3a/?igsh=NW5nY21xcnc3YzVs1
- आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या तयारीला ग्रहण ;नवीन बसविलेली सुरक्षा रक्षक जाळी तुटली विक्रम शिंदे /भोर दि.२ पुणे ग्रँड टूर आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेसाठी काही दिवस शिल्लक असल्याने या स्पर्धेच्या तयारीला आता वेग आला आहे.पुणे शहरासह ग्रामीण भागातून ही स्पर्धा जाणार असल्याने आंतरराष्ट्रीय सायकलपटूच्या सुरक्षेसाठी नदीपात्रावरील पुलांवर सुरक्षा जाळी बसविण्याचे काम सुरू आहे.मात्र काही दिवसांपूर्वी कासुर्डी (ता. भोर )येथील गुंजवणी नदीवरील पुलावर बसवलेली जाळी अपघातग्रस्त वाहनामुळे मोडली असून आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या तयारीला ग्रहण लागल्याचे दिसून येते.जागतिक स्पर्धेची वारी आपल्या भोरच्या दारी या अनुषंगाने ग्रामपंचायत कापूरहोळ (ता .भोर )येथे प्रांताधिकारी डॉ .विकास खरात ,तहसीलदार राजेंद्र नजन ,गटविकास अधिकारी चंद्रकांत विपट ,गटशिक्षणाधिकारी राजकुमार बामणे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेच्या तयारी बाबत नुकतीच आढावा बैठक पार पडली.पुणे ग्रँड टूर सायकल भोर तालुक्यातील कासुर्डी ,कापूरहोळ इ. ग्रामीण भागात येणार असून गावाचा नावलौकिक वाढणार असल्याने नागरिकांनी प्रशासनासोबत समन्वयाने काम करण्याचे आवाहन केले आहे.1
- आमदार विक्रम पाचपुते यांनी नवीन वर्षाच्या प्रारंभी सद्गुरु संत शेख महंमद महाराजांचे दर्शन घेतले नवीन वर्षाच्या शुभारंभी आणि गुरुवारच्या पवित्र दिवशी विक्रम पाचपुते यांनी हिंदू–मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या सद्गुरु श्री संत शेख महंमद महाराज यांच्या पवित्र चरणी मनोभावे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. या वेळी आमदार पाचपुते यांनी संत शेख महंमद महाराजांच्या चरणी नतमस्तक होत नवीन वर्ष सर्वांसाठी सुख, शांती, उत्तम आरोग्य आणि सकारात्मकतेने परिपूर्ण जावे, अशी प्रार्थना केली. समाजात सलोखा, बंधुभाव आणि सद्भावना वृद्धिंगत व्हावी, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. दर्शनप्रसंगी शहरातील विविध मान्यवरांशी त्यांची भेट झाली. सर्वांशी आपुलकीने संवाद साधत त्यांनी नववर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी उपस्थित नागरिकांमध्येही उत्साहाचे वातावरण दिसून आले.1
- *लातूर मध्ये 'भाजपा' विरूद्ध 'भाजपा' चित्र; प्रभाग 8ब मधून निष्ठावान नाराज भाजपा आघडी होणार...नाव 'नमो' आघाडी* https://youtube.com/shorts/BL8ZQat2kac?feature=share1
- नवीन वर्षा निमित्त भाविकांची दर्शनासाठी गर्दी रामदारा मंदिर लोणी काळभोर1