आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या तयारीला ग्रहण ;नवीन बसविलेली सुरक्षा रक्षक जाळी तुटली विक्रम शिंदे /भोर दि.२ पुणे ग्रँड टूर आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेसाठी काही दिवस शिल्लक असल्याने या स्पर्धेच्या तयारीला आता वेग आला आहे.पुणे शहरासह ग्रामीण भागातून ही स्पर्धा जाणार असल्याने आंतरराष्ट्रीय सायकलपटूच्या सुरक्षेसाठी नदीपात्रावरील पुलांवर सुरक्षा जाळी बसविण्याचे काम सुरू आहे.मात्र काही दिवसांपूर्वी कासुर्डी (ता. भोर )येथील गुंजवणी नदीवरील पुलावर बसवलेली जाळी अपघातग्रस्त वाहनामुळे मोडली असून आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या तयारीला ग्रहण लागल्याचे दिसून येते.जागतिक स्पर्धेची वारी आपल्या भोरच्या दारी या अनुषंगाने ग्रामपंचायत कापूरहोळ (ता .भोर )येथे प्रांताधिकारी डॉ .विकास खरात ,तहसीलदार राजेंद्र नजन ,गटविकास अधिकारी चंद्रकांत विपट ,गटशिक्षणाधिकारी राजकुमार बामणे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेच्या तयारी बाबत नुकतीच आढावा बैठक पार पडली.पुणे ग्रँड टूर सायकल भोर तालुक्यातील कासुर्डी ,कापूरहोळ इ. ग्रामीण भागात येणार असून गावाचा नावलौकिक वाढणार असल्याने नागरिकांनी प्रशासनासोबत समन्वयाने काम करण्याचे आवाहन केले आहे.
आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या तयारीला ग्रहण ;नवीन बसविलेली सुरक्षा रक्षक जाळी तुटली विक्रम शिंदे /भोर दि.२ पुणे ग्रँड टूर आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेसाठी काही दिवस शिल्लक असल्याने या स्पर्धेच्या तयारीला आता वेग आला आहे.पुणे शहरासह ग्रामीण भागातून ही स्पर्धा जाणार असल्याने आंतरराष्ट्रीय सायकलपटूच्या सुरक्षेसाठी नदीपात्रावरील पुलांवर सुरक्षा जाळी बसविण्याचे काम सुरू आहे.मात्र काही दिवसांपूर्वी कासुर्डी (ता. भोर )येथील गुंजवणी नदीवरील पुलावर बसवलेली जाळी अपघातग्रस्त वाहनामुळे मोडली असून आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या तयारीला ग्रहण लागल्याचे दिसून येते.जागतिक स्पर्धेची वारी आपल्या भोरच्या दारी या अनुषंगाने ग्रामपंचायत कापूरहोळ (ता .भोर )येथे प्रांताधिकारी डॉ .विकास खरात ,तहसीलदार राजेंद्र नजन ,गटविकास अधिकारी चंद्रकांत विपट ,गटशिक्षणाधिकारी राजकुमार बामणे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेच्या तयारी बाबत नुकतीच आढावा बैठक पार पडली.पुणे ग्रँड टूर सायकल भोर तालुक्यातील कासुर्डी ,कापूरहोळ इ. ग्रामीण भागात येणार असून गावाचा नावलौकिक वाढणार असल्याने नागरिकांनी प्रशासनासोबत समन्वयाने काम करण्याचे आवाहन केले आहे.
- नवीन वर्षा निमित्त भाविकांची दर्शनासाठी गर्दी रामदारा मंदिर लोणी काळभोर1
- संगमनेर बाजारात कांद्याची मोठी आवक; भावात मात्र अपेक्षित वाढ नाही, शेतकरी हतबल संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज मोठ्या प्रमाणावर कांद्याची आवक झाली. जवळपास २० हजारांहून अधिक कांद्याच्या गोण्या शेतकऱ्यांनी विक्रीसाठी बाजारात आणल्या होत्या. मात्र, इतकी मोठी आवक होऊनही कांद्याच्या दरात अपेक्षित वाढ झालेली दिसून आली नाही. भारत–बांगलादेशमधील व्यापार संबंधांवर परिणाम झाल्याने बांगलादेशमध्ये कांद्याची निर्यात सध्या ठप्प आहे. याचा थेट फटका स्थानिक बाजारभावांवर बसत असून कांद्याच्या दरात सुधारणा होत नाही. आज बाजारात कांद्याला सरासरी ५०० ते २ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. आवक वाढलेली असताना बाजारात मागणी मात्र कमी असल्याचे चित्र आहे. पुढील काळात भाव वाढतील, अशी आशा शेतकऱ्यांना असली तरी सध्याची परिस्थिती निराशाजनक आहे. आधी झालेला अतिवृष्टीचा फटका, त्यानंतर रोगराईचा धोका यामुळे उत्पादनावर परिणाम झाला. तरीही शेतकऱ्यांनी मोठा खर्च करून, कष्टाने कांद्याचे पीक उभे केले. मात्र, उत्पादन खर्चाच्या तुलनेत मिळणारा दर अपुरा ठरत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. याउलट कांद्याच्या रिकाम्या गोण्यांचे बाजारभाव मात्र गगनाला भिडले असून, शेतकऱ्यांचा खर्च आणखी वाढला आहे. एकूणच, संगमनेर बाजारात कांद्याची भरपूर आवक असूनही दरवाढ न झाल्याने शेतकरी हताश झाले आहेत. शासनाने निर्यात व बाजारभावाबाबत ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरत आहे.1
- *आमच्या कार्यकर्त्यांना आमिष दाखवून फोडले; शिवसेनेचा काँग्रेस-राष्ट्रवादीवर गंभीर आरोप”* https://youtu.be/f_kDO0XIy9Q ================== बातम्या जाहिरातीसाठी संपर्क : 9689696001 आपल्या Whasapp ग्रुप मध्ये आमचा नंबर 9689696001 ऍड करा आणि राहा अपडेट आमच्या Youtube Channel ला Subscribe करा आणि रहा अपडेट https://www.youtube.com/@A1UpdateNews1
- पाचोड पोलीस चा प्रताप पैशासाठी काही पण गंभीर प्रकरण दाबतात1
- सिल्लोडमध्ये आमदार अब्दुल सत्तार यांचा वाढदिवस उत्साहात; खासदार कल्याण काळे यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव सिल्लोड: १ जानेवारी रोजी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सिल्लोड येथील शिवसेना भवन परिसरात मोठा उत्साह पाहायला मिळाला. राज्याचे लोकप्रिय नेते आणि स्थानिक आमदार श्री. अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त आज येथे भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जालना लोकसभा मतदारसंघाचे खासदार कल्याण काळे यांच्यासह अनेक दिग्गज मान्यवरांनी उपस्थित राहून आमदारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. शुभेच्छांचा सोहळा आणि गर्दी सकाळपासूनच शिवसेना भवन येथे कार्यकर्त्यांची आणि चाहत्यांची मोठी गर्दी जमली होती. 'लाडक्या नेत्याला' शुभेच्छा देण्यासाठी संपूर्ण सिल्लोड मतदारसंघातून समर्थक ढोल-ताशांच्या गजर आणि फटाक्यांच्या आतषबाजीत दाखल झाले होते. संपूर्ण परिसर भगव्या झेंड्यांनी आणि शुभेच्छांच्या फलकांनी (बॅनर्सनी) ओसंडून वाहत होता. खासदार कल्याण काळे यांची उपस्थिती या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे खासदार कल्याण काळे यांची उपस्थिती. त्यांनी आमदार अब्दुल सत्तार यांची भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना खासदार काळे यांनी आमदारांच्या जनसंपर्काचे आणि विकासकामांचे कौतुक केले. "सत्तार साहेबांचे नेतृत्व हे सर्वसामान्यांच्या हिताचे असून, त्यांच्या हातून अशीच जनसेवा घडावी," अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. मान्यवरांची मांदियाळी या कार्यक्रमाला केवळ राजकीय नेतेच नव्हे, तर विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाढदिवसाचे औचित्य साधून अनेक ठिकाणी सामाजिक उपक्रम, जसे की रक्तदान शिबिर आणि गरजूंना मदत वाटप करण्यात आले. आमदार अब्दुल सत्तार यांनी ही सर्व प्रेम आणि शुभेच्छा स्वीकारताना मतदारसंघातील जनतेचे आभार मानले आणि भविष्यातही सिल्लोडच्या विकासासाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही दिली. 1
- यशाची सुरुवात इथूनच ✍️ शांत, अभ्यासपूरक वातावरणात नियमित अभ्यास करण्यासाठी Saraswati Abhyasika – विद्यार्थ्यांची विश्वासाची जागा. आजच प्रवेश घ्या 📞 93720036441
- आमदार विक्रम पाचपुते यांनी नवीन वर्षाच्या प्रारंभी सद्गुरु संत शेख महंमद महाराजांचे दर्शन घेतले नवीन वर्षाच्या शुभारंभी आणि गुरुवारच्या पवित्र दिवशी विक्रम पाचपुते यांनी हिंदू–मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या सद्गुरु श्री संत शेख महंमद महाराज यांच्या पवित्र चरणी मनोभावे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. या वेळी आमदार पाचपुते यांनी संत शेख महंमद महाराजांच्या चरणी नतमस्तक होत नवीन वर्ष सर्वांसाठी सुख, शांती, उत्तम आरोग्य आणि सकारात्मकतेने परिपूर्ण जावे, अशी प्रार्थना केली. समाजात सलोखा, बंधुभाव आणि सद्भावना वृद्धिंगत व्हावी, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. दर्शनप्रसंगी शहरातील विविध मान्यवरांशी त्यांची भेट झाली. सर्वांशी आपुलकीने संवाद साधत त्यांनी नववर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी उपस्थित नागरिकांमध्येही उत्साहाचे वातावरण दिसून आले.1
- भाजपाच्या राड्याचा तिसरा अंक सुरू नासिक शहरात भाजपाची प्रतिमा डागळली भाजपा शहराध्यक्षांना घेराव घालत थेट सवाल नासिक मध्ये भाजपाच्या अंतर्गत नाराजीचे चित्र समोर आले असून भाजपाच्या शहराध्यक्ष सुनील केदार यांना पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी घेराव घातला तिकीट वाटप व पक्षातील निर्णयावरून कार्यकर्त्यांनी तीव्र असंतोष व्यक्त करत जा विचारला सर्व निष्ठावंत कार्यकर्त्यांनी मिळून सुनील केदार यांना ऑफिसमध्ये कोंडले1
- हम जीत के आ रहें', Javed Qureshi ने कह दी बड़ी बात | Gallinews Bharat1