Shuru
Apke Nagar Ki App…
भारतीय जनता पार्टी नासिक रोड मंडल संपर्क कार्यलय मोटा राड़ा............. भाजपाच्या राड्याचा तिसरा अंक सुरू नासिक शहरात भाजपाची प्रतिमा डागळली भाजपा शहराध्यक्षांना घेराव घालत थेट सवाल नासिक मध्ये भाजपाच्या अंतर्गत नाराजीचे चित्र समोर आले असून भाजपाच्या शहराध्यक्ष सुनील केदार यांना पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी घेराव घातला तिकीट वाटप व पक्षातील निर्णयावरून कार्यकर्त्यांनी तीव्र असंतोष व्यक्त करत जा विचारला सर्व निष्ठावंत कार्यकर्त्यांनी मिळून सुनील केदार यांना ऑफिसमध्ये कोंडले
SUNIL ANNA SONAWANE

More news from Nashik and nearby areas
- भाजपाच्या राड्याचा तिसरा अंक सुरू नासिक शहरात भाजपाची प्रतिमा डागळली भाजपा शहराध्यक्षांना घेराव घालत थेट सवाल नासिक मध्ये भाजपाच्या अंतर्गत नाराजीचे चित्र समोर आले असून भाजपाच्या शहराध्यक्ष सुनील केदार यांना पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी घेराव घातला तिकीट वाटप व पक्षातील निर्णयावरून कार्यकर्त्यांनी तीव्र असंतोष व्यक्त करत जा विचारला सर्व निष्ठावंत कार्यकर्त्यांनी मिळून सुनील केदार यांना ऑफिसमध्ये कोंडले1
- येवला नगरपालिकेचे नूतन नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी व नगरसेवकांचा पदग्रहण समारंभ... प्रतिनिधी सचिन वखारे येवला.1
- हम जीत के आ रहें', Javed Qureshi ने कह दी बड़ी बात | Gallinews Bharat1
- 50 वर्षापासून आपल्या सेवेत किर्ती गोल्ड तर्फे नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा1
- भूमिपुत्र एल्गार संघटनेच्या पहिल्या शाखेचे उद्घाटन कोशिंब येथे संपन्न1
- जनावरे कर्नाटकात घेऊन जाणारा कंटेनर चंदनापुरी घाटात पकडला संगमनेर : कत्तलीसाठी गोवंश जनावरे कंटेनरमधून कर्नाटक राज्यात कित्तूर येथे नेण्यात येत होती. हा कंटेनर पोलिसांनी पकडत २८ गोवंश जनावरांना जीवदान दिले. ही कारवाई आज पहाटे नाशिक-पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी घाट परिसरात करण्यात आली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. कंटेनर चालक सय्यद रिजवान दस्तगीर (वय ३२, रा. वॉर्ड नं. १७, रा. नरसिम्हा नायकनगर, कर्नाटक) आणि अरबाज राजू शेख (रा. कुरण, ता. संगमनेर) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. कंटेनर चालक दस्तगीर हा त्याच्या ताब्यातील दहाचाकी कंटेनरमध्ये (केए ५१-बी ८९२०) गोवंश जनावरे दाटीवाटीने भरून कत्तल करण्याच्या उद्देशाने वाहतूक करताना मिळून आला. दस्तगीर आणि शेख यांच्या विरोधात संगमनेर उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील पोलिस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दस्तगीर याच्याकडे चौकशी केली असता, त्याने गोवंश जनावरे कुरण येथील शेख याच्या मालकीची असल्याचे सांगितले. ही कारवाई पोलिस नाईक बापूसाहेब हांडे, पोलिस कॉन्स्टेबल सुनील ढाकणे, सारबंदे यांनी केली.1
- सोफ्यावरून उठताच गोळी सुटली एन आर आय तरुणाचा मृत्यू2
- Shah Sameer Ahmed on Aimim: Aimim के साथ गठबंधन को लेकर Shah Sameer Ahmed का बड़ा बयान | Gallinews Bharat1