श्रीगोंदा नगरपालिकेत भाजप गटबांधणी पूर्ण; सत्ताधारी गटाला दिशा देणारी नेतृत्व जनावरे कर्नाटकात घेऊन जाणारा कंटेनर चंदनापुरी घाटात पकडला संगमनेर : कत्तलीसाठी गोवंश जनावरे कंटेनरमधून कर्नाटक राज्यात कित्तूर येथे नेण्यात येत होती. हा कंटेनर पोलिसांनी पकडत २८ गोवंश जनावरांना जीवदान दिले. ही कारवाई आज पहाटे नाशिक-पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी घाट परिसरात करण्यात आली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. कंटेनर चालक सय्यद रिजवान दस्तगीर (वय ३२, रा. वॉर्ड नं. १७, रा. नरसिम्हा नायकनगर, कर्नाटक) आणि अरबाज राजू शेख (रा. कुरण, ता. संगमनेर) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. कंटेनर चालक दस्तगीर हा त्याच्या ताब्यातील दहाचाकी कंटेनरमध्ये (केए ५१-बी ८९२०) गोवंश जनावरे दाटीवाटीने भरून कत्तल करण्याच्या उद्देशाने वाहतूक करताना मिळून आला. दस्तगीर आणि शेख यांच्या विरोधात संगमनेर उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील पोलिस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दस्तगीर याच्याकडे चौकशी केली असता, त्याने गोवंश जनावरे कुरण येथील शेख याच्या मालकीची असल्याचे सांगितले. ही कारवाई पोलिस नाईक बापूसाहेब हांडे, पोलिस कॉन्स्टेबल सुनील ढाकणे, सारबंदे यांनी केली.

- जनावरे कर्नाटकात घेऊन जाणारा कंटेनर चंदनापुरी घाटात पकडला संगमनेर : कत्तलीसाठी गोवंश जनावरे कंटेनरमधून कर्नाटक राज्यात कित्तूर येथे नेण्यात येत होती. हा कंटेनर पोलिसांनी पकडत २८ गोवंश जनावरांना जीवदान दिले. ही कारवाई आज पहाटे नाशिक-पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी घाट परिसरात करण्यात आली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. कंटेनर चालक सय्यद रिजवान दस्तगीर (वय ३२, रा. वॉर्ड नं. १७, रा. नरसिम्हा नायकनगर, कर्नाटक) आणि अरबाज राजू शेख (रा. कुरण, ता. संगमनेर) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. कंटेनर चालक दस्तगीर हा त्याच्या ताब्यातील दहाचाकी कंटेनरमध्ये (केए ५१-बी ८९२०) गोवंश जनावरे दाटीवाटीने भरून कत्तल करण्याच्या उद्देशाने वाहतूक करताना मिळून आला. दस्तगीर आणि शेख यांच्या विरोधात संगमनेर उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील पोलिस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दस्तगीर याच्याकडे चौकशी केली असता, त्याने गोवंश जनावरे कुरण येथील शेख याच्या मालकीची असल्याचे सांगितले. ही कारवाई पोलिस नाईक बापूसाहेब हांडे, पोलिस कॉन्स्टेबल सुनील ढाकणे, सारबंदे यांनी केली.1
- हम जीत के आ रहें', Javed Qureshi ने कह दी बड़ी बात | Gallinews Bharat1
- मच्छिंद्रनाथ मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड आष्टी, शाखा पाटोदा च्या सन २०२६ सालच्या नूतन दिनदर्शिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन... ✍️1
- 50 वर्षापासून आपल्या सेवेत किर्ती गोल्ड तर्फे नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा1
- रस्त्याच्या कडेला गाड्या लावणाऱ्या वर कारवाई करावी नागरिकांची मागणी1
- लोकल ट्रैन के महिला डिब्बे में चढ़ा पुरुष यात्री1
- भाजपाच्या राड्याचा तिसरा अंक सुरू नासिक शहरात भाजपाची प्रतिमा डागळली भाजपा शहराध्यक्षांना घेराव घालत थेट सवाल नासिक मध्ये भाजपाच्या अंतर्गत नाराजीचे चित्र समोर आले असून भाजपाच्या शहराध्यक्ष सुनील केदार यांना पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी घेराव घातला तिकीट वाटप व पक्षातील निर्णयावरून कार्यकर्त्यांनी तीव्र असंतोष व्यक्त करत जा विचारला सर्व निष्ठावंत कार्यकर्त्यांनी मिळून सुनील केदार यांना ऑफिसमध्ये कोंडले1
- संगमनेर बाजारात कांद्याची मोठी आवक; भावात मात्र अपेक्षित वाढ नाही, शेतकरी हतबल संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज मोठ्या प्रमाणावर कांद्याची आवक झाली. जवळपास २० हजारांहून अधिक कांद्याच्या गोण्या शेतकऱ्यांनी विक्रीसाठी बाजारात आणल्या होत्या. मात्र, इतकी मोठी आवक होऊनही कांद्याच्या दरात अपेक्षित वाढ झालेली दिसून आली नाही. भारत–बांगलादेशमधील व्यापार संबंधांवर परिणाम झाल्याने बांगलादेशमध्ये कांद्याची निर्यात सध्या ठप्प आहे. याचा थेट फटका स्थानिक बाजारभावांवर बसत असून कांद्याच्या दरात सुधारणा होत नाही. आज बाजारात कांद्याला सरासरी ५०० ते २ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. आवक वाढलेली असताना बाजारात मागणी मात्र कमी असल्याचे चित्र आहे. पुढील काळात भाव वाढतील, अशी आशा शेतकऱ्यांना असली तरी सध्याची परिस्थिती निराशाजनक आहे. आधी झालेला अतिवृष्टीचा फटका, त्यानंतर रोगराईचा धोका यामुळे उत्पादनावर परिणाम झाला. तरीही शेतकऱ्यांनी मोठा खर्च करून, कष्टाने कांद्याचे पीक उभे केले. मात्र, उत्पादन खर्चाच्या तुलनेत मिळणारा दर अपुरा ठरत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. याउलट कांद्याच्या रिकाम्या गोण्यांचे बाजारभाव मात्र गगनाला भिडले असून, शेतकऱ्यांचा खर्च आणखी वाढला आहे. एकूणच, संगमनेर बाजारात कांद्याची भरपूर आवक असूनही दरवाढ न झाल्याने शेतकरी हताश झाले आहेत. शासनाने निर्यात व बाजारभावाबाबत ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरत आहे.1