logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

हम जीत के आ रहें', Javed Qureshi ने कह दी बड़ी बात | Gallinews Bharat

2 hrs ago
user_Gallinews Bharat
Gallinews Bharat
Journalist Aurangabad, Maharashtra•
2 hrs ago

हम जीत के आ रहें', Javed Qureshi ने कह दी बड़ी बात | Gallinews Bharat

More news from Ahmednagar and nearby areas
  • संगमनेर बाजारात कांद्याची मोठी आवक; भावात मात्र अपेक्षित वाढ नाही, शेतकरी हतबल संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज मोठ्या प्रमाणावर कांद्याची आवक झाली. जवळपास २० हजारांहून अधिक कांद्याच्या गोण्या शेतकऱ्यांनी विक्रीसाठी बाजारात आणल्या होत्या. मात्र, इतकी मोठी आवक होऊनही कांद्याच्या दरात अपेक्षित वाढ झालेली दिसून आली नाही. भारत–बांगलादेशमधील व्यापार संबंधांवर परिणाम झाल्याने बांगलादेशमध्ये कांद्याची निर्यात सध्या ठप्प आहे. याचा थेट फटका स्थानिक बाजारभावांवर बसत असून कांद्याच्या दरात सुधारणा होत नाही. आज बाजारात कांद्याला सरासरी ५०० ते २ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. आवक वाढलेली असताना बाजारात मागणी मात्र कमी असल्याचे चित्र आहे. पुढील काळात भाव वाढतील, अशी आशा शेतकऱ्यांना असली तरी सध्याची परिस्थिती निराशाजनक आहे. आधी झालेला अतिवृष्टीचा फटका, त्यानंतर रोगराईचा धोका यामुळे उत्पादनावर परिणाम झाला. तरीही शेतकऱ्यांनी मोठा खर्च करून, कष्टाने कांद्याचे पीक उभे केले. मात्र, उत्पादन खर्चाच्या तुलनेत मिळणारा दर अपुरा ठरत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. याउलट कांद्याच्या रिकाम्या गोण्यांचे बाजारभाव मात्र गगनाला भिडले असून, शेतकऱ्यांचा खर्च आणखी वाढला आहे. एकूणच, संगमनेर बाजारात कांद्याची भरपूर आवक असूनही दरवाढ न झाल्याने शेतकरी हताश झाले आहेत. शासनाने निर्यात व बाजारभावाबाबत ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरत आहे.
    1
    संगमनेर बाजारात कांद्याची मोठी आवक; भावात मात्र अपेक्षित वाढ नाही, शेतकरी हतबल
संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज मोठ्या प्रमाणावर कांद्याची आवक झाली. जवळपास २० हजारांहून अधिक कांद्याच्या गोण्या शेतकऱ्यांनी विक्रीसाठी बाजारात आणल्या होत्या. मात्र, इतकी मोठी आवक होऊनही कांद्याच्या दरात अपेक्षित वाढ झालेली दिसून आली नाही.
भारत–बांगलादेशमधील व्यापार संबंधांवर परिणाम झाल्याने बांगलादेशमध्ये कांद्याची निर्यात सध्या ठप्प आहे. याचा थेट फटका स्थानिक बाजारभावांवर बसत असून कांद्याच्या दरात सुधारणा होत नाही. आज बाजारात कांद्याला सरासरी ५०० ते २ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.
आवक वाढलेली असताना बाजारात मागणी मात्र कमी असल्याचे चित्र आहे. पुढील काळात भाव वाढतील, अशी आशा शेतकऱ्यांना असली तरी सध्याची परिस्थिती निराशाजनक आहे. आधी झालेला अतिवृष्टीचा फटका, त्यानंतर रोगराईचा धोका यामुळे उत्पादनावर परिणाम झाला. तरीही शेतकऱ्यांनी मोठा खर्च करून, कष्टाने कांद्याचे पीक उभे केले.
मात्र, उत्पादन खर्चाच्या तुलनेत मिळणारा दर अपुरा ठरत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. याउलट कांद्याच्या रिकाम्या गोण्यांचे बाजारभाव मात्र गगनाला भिडले असून, शेतकऱ्यांचा खर्च आणखी वाढला आहे.
एकूणच, संगमनेर बाजारात कांद्याची भरपूर आवक असूनही दरवाढ न झाल्याने शेतकरी हताश झाले आहेत. शासनाने निर्यात व बाजारभावाबाबत ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरत आहे.
    user_Aniket raju yadav
    Aniket raju yadav
    Teacher Nagar, Ahmednagar•
    2 hrs ago
  • भाजपाच्या राड्याचा तिसरा अंक सुरू नासिक शहरात भाजपाची प्रतिमा डागळली भाजपा शहराध्यक्षांना घेराव घालत थेट सवाल नासिक मध्ये भाजपाच्या अंतर्गत नाराजीचे चित्र समोर आले असून भाजपाच्या शहराध्यक्ष सुनील केदार यांना पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी घेराव घातला तिकीट वाटप व पक्षातील निर्णयावरून कार्यकर्त्यांनी तीव्र असंतोष व्यक्त करत जा विचारला सर्व निष्ठावंत कार्यकर्त्यांनी मिळून सुनील केदार यांना ऑफिसमध्ये कोंडले
    1
    भाजपाच्या राड्याचा तिसरा अंक सुरू नासिक शहरात भाजपाची प्रतिमा डागळली भाजपा शहराध्यक्षांना घेराव घालत थेट सवाल नासिक मध्ये भाजपाच्या अंतर्गत नाराजीचे चित्र समोर आले असून भाजपाच्या शहराध्यक्ष सुनील केदार यांना पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी घेराव घातला तिकीट वाटप व पक्षातील निर्णयावरून कार्यकर्त्यांनी तीव्र असंतोष व्यक्त करत जा विचारला सर्व निष्ठावंत कार्यकर्त्यांनी मिळून सुनील केदार यांना ऑफिसमध्ये कोंडले
    user_SUNIL ANNA SONAWANE
    SUNIL ANNA SONAWANE
    Journalist Chandvad, Nashik•
    37 min ago
  • येवला नगरपालिकेचे नूतन नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी व नगरसेवकांचा पदग्रहण समारंभ... प्रतिनिधी सचिन वखारे येवला.
    1
    येवला नगरपालिकेचे नूतन नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी व नगरसेवकांचा पदग्रहण समारंभ...
प्रतिनिधी सचिन वखारे येवला.
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter Nashik, Maharashtra•
    5 hrs ago
  • नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
    1
    नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
    user_वैजनाथ पावडे
    वैजनाथ पावडे
    Building society Hingoli, Maharashtra•
    15 hrs ago
  • https://www.facebook.com/share/v/1Kq5HW2n8m/ लातूर च्या निष्ठावंतांची संधी आयत्यावेळी पक्षप्रवेश करणाऱ्यांना दिल्याने भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा आक्रोश.
    1
    https://www.facebook.com/share/v/1Kq5HW2n8m/
लातूर च्या निष्ठावंतांची संधी आयत्यावेळी पक्षप्रवेश करणाऱ्यांना दिल्याने भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा आक्रोश.
    user_द महाराष्ट्र न्युज
    द महाराष्ट्र न्युज
    Journalist लातूर, लातूर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • आमदार विक्रम पाचपुते यांनी नवीन वर्षाच्या प्रारंभी सद्गुरु संत शेख महंमद महाराजांचे दर्शन घेतले नवीन वर्षाच्या शुभारंभी आणि गुरुवारच्या पवित्र दिवशी विक्रम पाचपुते यांनी हिंदू–मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या सद्गुरु श्री संत शेख महंमद महाराज यांच्या पवित्र चरणी मनोभावे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. या वेळी आमदार पाचपुते यांनी संत शेख महंमद महाराजांच्या चरणी नतमस्तक होत नवीन वर्ष सर्वांसाठी सुख, शांती, उत्तम आरोग्य आणि सकारात्मकतेने परिपूर्ण जावे, अशी प्रार्थना केली. समाजात सलोखा, बंधुभाव आणि सद्भावना वृद्धिंगत व्हावी, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. दर्शनप्रसंगी शहरातील विविध मान्यवरांशी त्यांची भेट झाली. सर्वांशी आपुलकीने संवाद साधत त्यांनी नववर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी उपस्थित नागरिकांमध्येही उत्साहाचे वातावरण दिसून आले.
    1
    आमदार विक्रम पाचपुते यांनी नवीन वर्षाच्या प्रारंभी सद्गुरु संत शेख महंमद महाराजांचे दर्शन घेतले
नवीन वर्षाच्या शुभारंभी आणि गुरुवारच्या पवित्र दिवशी विक्रम पाचपुते यांनी हिंदू–मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या सद्गुरु श्री संत शेख महंमद महाराज यांच्या पवित्र चरणी मनोभावे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.
या वेळी आमदार पाचपुते यांनी संत शेख महंमद महाराजांच्या चरणी नतमस्तक होत नवीन वर्ष सर्वांसाठी सुख, शांती, उत्तम आरोग्य आणि सकारात्मकतेने परिपूर्ण जावे, अशी प्रार्थना केली. समाजात सलोखा, बंधुभाव आणि सद्भावना वृद्धिंगत व्हावी, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
दर्शनप्रसंगी शहरातील विविध मान्यवरांशी त्यांची भेट झाली. सर्वांशी आपुलकीने संवाद साधत त्यांनी नववर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी उपस्थित नागरिकांमध्येही उत्साहाचे वातावरण दिसून आले.
    user_Aniket raju yadav
    Aniket raju yadav
    Teacher Nagar, Ahmednagar•
    2 hrs ago
  • *लातूर मध्ये 'भाजपा' विरूद्ध 'भाजपा' चित्र; प्रभाग 8ब मधून निष्ठावान नाराज भाजपा आघडी होणार...नाव 'नमो' आघाडी* https://youtube.com/shorts/BL8ZQat2kac?feature=share
    1
    *लातूर मध्ये 'भाजपा' विरूद्ध 'भाजपा' चित्र; प्रभाग 8ब मधून निष्ठावान नाराज भाजपा आघडी होणार...नाव 'नमो' आघाडी* 
https://youtube.com/shorts/BL8ZQat2kac?feature=share
    user_फोटो क्राईम न्यूज
    फोटो क्राईम न्यूज
    Journalist Latur, Maharashtra•
    3 hrs ago
  • महानगरपालिका निवडणुकी च्या अनुषंगाने सर्व पक्षांमार्फत उमेदवारांना तिकीट देण्यात आले मात्र भाजपमध्ये नाराजीचा स्वर पहावयास मिळत आहे
    1
    महानगरपालिका निवडणुकी च्या अनुषंगाने सर्व पक्षांमार्फत उमेदवारांना तिकीट देण्यात आले मात्र भाजपमध्ये नाराजीचा स्वर पहावयास मिळत आहे
    user_द महाराष्ट्र न्युज
    द महाराष्ट्र न्युज
    Journalist लातूर, लातूर, महाराष्ट्र•
    12 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.