logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

श्री परमेश्वर देवस्थान ट्रस्ट कमिटीच्या वतीने हिमायतनगर नगरपंचायतचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा सत्कार श्री परमेश्वर देवस्थान ट्रस्ट कमिटीच्या वतीने हिमायतनगर नगरपंचायतचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष शेख रफिक शेख मेहबूब व सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी आगामी श्री परमेश्वर देवस्थान यात्रा महोत्सव शांततेत, स्वच्छतेत व आनंदात पार पाडण्यासाठी नगरपंचायत प्रशासन पूर्ण सहकार्य करेल, असा विश्वास नगराध्यक्षांनी व्यक्त केला. यात्रा महोत्सव यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकारी व मंदिर कमिटी एकत्रितपणे सक्रिय सहभाग घेणार आहेत. #हिमायतनगर #श्रीपरमेश्वरदेवस्थान #देवस्थानट्रस्ट #यात्रामहोत्सव #नगरपंचायत नगराध्यक्ष शेखरफिकभाई नगरसेवक सन्मानसमारंभ स्वच्छहिमायतनगर एकत्रितविकास NNLDigitalMedia https://www.instagram.com/reel/DS-bCzhjG3a/?igsh=NW5nY21xcnc3YzVs

7 hrs ago
user_NNL Marathi
NNL Marathi
Journalist Nanded, Maharashtra•
7 hrs ago

श्री परमेश्वर देवस्थान ट्रस्ट कमिटीच्या वतीने हिमायतनगर नगरपंचायतचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा सत्कार श्री परमेश्वर देवस्थान ट्रस्ट कमिटीच्या वतीने हिमायतनगर नगरपंचायतचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष शेख रफिक शेख मेहबूब व सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी आगामी श्री परमेश्वर देवस्थान यात्रा महोत्सव शांततेत, स्वच्छतेत व आनंदात पार पाडण्यासाठी नगरपंचायत प्रशासन पूर्ण सहकार्य करेल, असा विश्वास नगराध्यक्षांनी व्यक्त केला. यात्रा महोत्सव यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकारी व मंदिर कमिटी एकत्रितपणे सक्रिय सहभाग घेणार आहेत. #हिमायतनगर #श्रीपरमेश्वरदेवस्थान #देवस्थानट्रस्ट #यात्रामहोत्सव #नगरपंचायत नगराध्यक्ष शेखरफिकभाई नगरसेवक सन्मानसमारंभ स्वच्छहिमायतनगर एकत्रितविकास NNLDigitalMedia https://www.instagram.com/reel/DS-bCzhjG3a/?igsh=NW5nY21xcnc3YzVs

More news from Maharashtra and nearby areas
  • हिमायतनगर येथील श्री परमेश्वर यात्रेसाठी मनोरंजन विभागाच्या जागेची पाहणी 🔱 श्री परमेश्वर यात्रा 2026 🔱 हिमायतनगर येथील श्री परमेश्वर यात्रेसाठी मनोरंजन विभागाच्या जागेची पाहणी उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ, संचालक मंडळ व युवकांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडली. ✅ महिला, पुरुष, विद्यार्थी व बालगोपाळांसाठी सुरक्षित व्यवस्था ✅ चारही बाजूंनी सुरक्षा नियोजन ✅ मैदान स्वच्छता व रस्ते सुरळीत करण्याचे काम ✅ बॅरिकेट्स, सुरक्षा कठडे व व्यापाऱ्यांसाठी सोयीस्कर नियोजन भाविकांना सुरक्षित, सुव्यवस्थित व आनंददायी यात्रा अनुभव देण्यासाठी उत्कृष्ट तयारी सुरू आहे. 🙏 जय श्री परमेश्वर! 🚩 #श्रीपरमेश्वरयात्रा #Himayatnagar #यात्रा2026 #मनोरंजनविभाग #सुरक्षितयात्रा parmeshwartemple युवकसहभाग भाविकांसाठीसोय सुव्यवस्थितनियोजन https://www.instagram.com/reel/DTA58m1DK0w/?igsh=aXZoMm8xeXlsYmRi
    1
    हिमायतनगर येथील श्री परमेश्वर यात्रेसाठी मनोरंजन विभागाच्या जागेची पाहणी
🔱 श्री परमेश्वर यात्रा 2026 🔱
हिमायतनगर येथील श्री परमेश्वर यात्रेसाठी
मनोरंजन विभागाच्या जागेची पाहणी उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ, संचालक मंडळ व युवकांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडली.
✅ महिला, पुरुष, विद्यार्थी व बालगोपाळांसाठी सुरक्षित व्यवस्था
✅ चारही बाजूंनी सुरक्षा नियोजन
✅ मैदान स्वच्छता व रस्ते सुरळीत करण्याचे काम
✅ बॅरिकेट्स, सुरक्षा कठडे व व्यापाऱ्यांसाठी सोयीस्कर नियोजन
भाविकांना सुरक्षित, सुव्यवस्थित व आनंददायी यात्रा अनुभव देण्यासाठी उत्कृष्ट तयारी सुरू आहे. 🙏
जय श्री परमेश्वर! 🚩
#श्रीपरमेश्वरयात्रा
#Himayatnagar
#यात्रा2026
#मनोरंजनविभाग
#सुरक्षितयात्रा
parmeshwartemple 
युवकसहभाग
भाविकांसाठीसोय
सुव्यवस्थितनियोजन
https://www.instagram.com/reel/DTA58m1DK0w/?igsh=aXZoMm8xeXlsYmRi
    user_NNL Marathi
    NNL Marathi
    Journalist Nanded, Maharashtra•
    59 min ago
  • Post by Nandkumar Motiram Totewad
    1
    Post by Nandkumar Motiram Totewad
    user_Nandkumar Motiram Totewad
    Nandkumar Motiram Totewad
    Journalist हदगाव, नांदेड, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • *लातूर प्रभाग 2ड मधील किशन बडगीरे अपक्ष उमेदवाराने घेतली माघार* https://youtube.com/shorts/gEbx-DmRQ2o?feature=share
    1
    *लातूर प्रभाग 2ड मधील किशन बडगीरे अपक्ष उमेदवाराने घेतली माघार*
https://youtube.com/shorts/gEbx-DmRQ2o?feature=share
    user_फोटो क्राईम न्यूज
    फोटो क्राईम न्यूज
    Journalist Latur, Maharashtra•
    26 min ago
  • https://www.facebook.com/share/v/1Kq5HW2n8m/ लातूर च्या निष्ठावंतांची संधी आयत्यावेळी पक्षप्रवेश करणाऱ्यांना दिल्याने भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा आक्रोश.
    1
    https://www.facebook.com/share/v/1Kq5HW2n8m/
लातूर च्या निष्ठावंतांची संधी आयत्यावेळी पक्षप्रवेश करणाऱ्यांना दिल्याने भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा आक्रोश.
    user_द महाराष्ट्र न्युज
    द महाराष्ट्र न्युज
    Journalist लातूर, लातूर, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • वंचितच्या अनेक उमेदवारांना दिल्या जात आहे धमक्या वंचितचे डेव्हिड घुमारे आक्रमक.
    1
    वंचितच्या अनेक उमेदवारांना दिल्या जात आहे धमक्या वंचितचे डेव्हिड घुमारे आक्रमक.
    user_Jansagar 9 Marathi
    Jansagar 9 Marathi
    Jalna, Maharashtra•
    1 hr ago
  • Gtv news marathi / यवतमाळच्या घाटंजी नगर परीषदेच्या गटनेतेपदी सत्ताधारी कॉंग्रेसकडून सौ. संगीताताई भुरे यांची निवड https://youtu.be/Dl6Ss3n5pPo # जी टिव्ही न्युज मराठी या Youtube चॅनलवरील बातमी पाहण्यासाठी युट्युबची वरील लिंक क्लिक करा तसेच चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा.
    1
    Gtv news marathi / यवतमाळच्या घाटंजी नगर परीषदेच्या गटनेतेपदी सत्ताधारी कॉंग्रेसकडून सौ. संगीताताई भुरे यांची निवड 
https://youtu.be/Dl6Ss3n5pPo
# जी टिव्ही न्युज मराठी या Youtube चॅनलवरील बातमी पाहण्यासाठी युट्युबची वरील लिंक क्लिक करा तसेच चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा.
    user_विलास महल्ले
    विलास महल्ले
    Journalist यवतमाळ, यवतमाळ, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • चीन में नाली बनाने की रफ्तार ने पूरी दुनिया को चौंका दिया है। विशाल प्रीकास्ट कंक्रीट ब्लॉक्स, हाइड्रोलिक क्रेन और मॉड्यूलर तकनीक से सड़क के नीचे नालियां घंटों में तैयार हो जाती हैं। न देरी, न अव्यवस्था,बस सटीक योजना और तेज़ काम। यही वजह है कि चीन के शहर बाढ़ से सुरक्षित रहते हैं और विकास रुकता नहीं। #trending #viral #china #engineering #infrastructure #technology #civilengineering #reels
    1
    चीन में नाली बनाने की रफ्तार ने पूरी दुनिया को चौंका दिया है। विशाल प्रीकास्ट कंक्रीट ब्लॉक्स, हाइड्रोलिक क्रेन और मॉड्यूलर तकनीक से सड़क के नीचे नालियां घंटों में तैयार हो जाती हैं। न देरी, न अव्यवस्था,बस सटीक योजना और तेज़ काम। यही वजह है कि चीन के शहर बाढ़ से सुरक्षित रहते हैं और विकास रुकता नहीं।
#trending #viral #china #engineering #infrastructure #technology #civilengineering #reels
    user_द संक्षेप
    द संक्षेप
    Media company Akola, Maharashtra•
    58 min ago
  • श्री परमेश्वर देवस्थान ट्रस्ट कमिटीच्या वतीने हिमायतनगर नगरपंचायतचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा सत्कार श्री परमेश्वर देवस्थान ट्रस्ट कमिटीच्या वतीने हिमायतनगर नगरपंचायतचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष शेख रफिक शेख मेहबूब व सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी आगामी श्री परमेश्वर देवस्थान यात्रा महोत्सव शांततेत, स्वच्छतेत व आनंदात पार पाडण्यासाठी नगरपंचायत प्रशासन पूर्ण सहकार्य करेल, असा विश्वास नगराध्यक्षांनी व्यक्त केला. यात्रा महोत्सव यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकारी व मंदिर कमिटी एकत्रितपणे सक्रिय सहभाग घेणार आहेत. #हिमायतनगर #श्रीपरमेश्वरदेवस्थान #देवस्थानट्रस्ट #यात्रामहोत्सव #नगरपंचायत नगराध्यक्ष शेखरफिकभाई नगरसेवक सन्मानसमारंभ स्वच्छहिमायतनगर एकत्रितविकास NNLDigitalMedia https://www.instagram.com/reel/DS-bCzhjG3a/?igsh=NW5nY21xcnc3YzVs
    1
    श्री परमेश्वर देवस्थान ट्रस्ट कमिटीच्या वतीने हिमायतनगर नगरपंचायतचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा सत्कार
श्री परमेश्वर देवस्थान ट्रस्ट कमिटीच्या वतीने हिमायतनगर नगरपंचायतचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष शेख रफिक शेख मेहबूब व सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी आगामी श्री परमेश्वर देवस्थान यात्रा महोत्सव शांततेत, स्वच्छतेत व आनंदात पार पाडण्यासाठी नगरपंचायत प्रशासन पूर्ण सहकार्य करेल, असा विश्वास नगराध्यक्षांनी व्यक्त केला.
यात्रा महोत्सव यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकारी व मंदिर कमिटी एकत्रितपणे सक्रिय सहभाग घेणार आहेत.
#हिमायतनगर #श्रीपरमेश्वरदेवस्थान
#देवस्थानट्रस्ट #यात्रामहोत्सव
#नगरपंचायत नगराध्यक्ष
शेखरफिकभाई नगरसेवक
सन्मानसमारंभ स्वच्छहिमायतनगर
एकत्रितविकास NNLDigitalMedia
https://www.instagram.com/reel/DS-bCzhjG3a/?igsh=NW5nY21xcnc3YzVs
    user_NNL Marathi
    NNL Marathi
    Journalist Nanded, Maharashtra•
    7 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.