Shuru
Apke Nagar Ki App…
चीन में नाली बनाने की रफ्तार ने पूरी दुनिया को चौंका दिया है। विशाल प्रीकास्ट कंक्रीट ब्लॉक्स, हाइड्रोलिक क्रेन और मॉड्यूलर तकनीक से सड़क के नीचे नालियां घंटों में तैयार हो जाती हैं। न देरी, न अव्यवस्था,बस सटीक योजना और तेज़ काम। यही वजह है कि चीन के शहर बाढ़ से सुरक्षित रहते हैं और विकास रुकता नहीं। #trending #viral #china #engineering #infrastructure #technology #civilengineering #reels
द संक्षेप
चीन में नाली बनाने की रफ्तार ने पूरी दुनिया को चौंका दिया है। विशाल प्रीकास्ट कंक्रीट ब्लॉक्स, हाइड्रोलिक क्रेन और मॉड्यूलर तकनीक से सड़क के नीचे नालियां घंटों में तैयार हो जाती हैं। न देरी, न अव्यवस्था,बस सटीक योजना और तेज़ काम। यही वजह है कि चीन के शहर बाढ़ से सुरक्षित रहते हैं और विकास रुकता नहीं। #trending #viral #china #engineering #infrastructure #technology #civilengineering #reels
- Phatha NoorLatur, Maharashtra😤on 3 January
- Phatha NoorLatur, Maharashtra😤on 3 January
More news from महाराष्ट्र and nearby areas
- बुलढाण्यात महामानवांच्या जयंतीचा जयघोष; चार दिवस रंगणार वैचारिक आणि सांस्कृतिक महोत्सव1
- Post by Amravati News Update1
- बुलढाणा बसस्थानकाची अंतिम पाहणी ... हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे बसस्थानक स्वच्छता अभियानाअंतर्गत बुलढाणा येथील बसस्थानकाची चौथ्यांदा व अंतिम पाहणी पुणे येथील विशेष पथकाने केली... या पाहणीमध्ये बसस्थानक परिसरातील स्वच्छता आणि प्रवाशांसाठी उपलब्ध सुविधांचा सखोल आढावा घेण्यात आला.. पथकाने बसस्थानक परिसरातील एकूण स्वच्छता, पुरुष व महिला शौचालयांची स्थिती, बगीचा व हिरवळ यांची निगा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, तसेच बसफेऱ्यांची माहिती देणारे फलक यांची तपशीलवार तपासणी केली. प्रवाशांना स्वच्छ, सुरक्षित व सुसज्ज सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने प्रत्येक बाबीची बारकाईने पडताळणी करण्यात आली... या पाहणी पथकामध्ये पुणे येथील दोन महिला अधिकारी, एक पत्रकार तसेच प्रवासी संघटनेचा एक सदस्य अशा चार जणांचा समावेश होता. त्यांनी पाहणीदरम्यान काही आवश्यक सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या असून, त्या अंमलात आणण्याबाबतही निर्देश दिले आहेत... यावेळी बुलढाणा जिल्ह्यातील एसटी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. स्वच्छता अभियानाच्या अंतिम टप्प्यातील ही पाहणी असल्यामुळे आता या अहवालाच्या आधारे बसस्थानकाच्या दर्जाबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती बुलडाणा आगारा कडून देण्यात आली आहे..1
- जळका पटाचे येथे गाड्या ओढण्याची अनोखी धार्मिक परंपरा भक्तिभावात संपन्न प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे धामणगांव रेल्वे तालुक्यातील जळका (पटाचे) येथे हनुमान जयंतीच्या पौर्णिमेनिमित्त दरवर्षी पारंपरिक पद्धतीने साजरा होणारा भव्य गाड्या ओढण्याचा धार्मिक सोहळा यंदाही भक्तिभाव व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. अनेक वर्षांपासून अखंड सुरू असलेली ही अनोखी परंपरा आजही गावकऱ्यांनी श्रद्धेने जपून ठेवली असून या सोहळ्यासाठी हजारो भाविकांनी उपस्थिती लावली. हनुमान जयंतीच्या पूर्वसंध्येला गावातील आराध्य दैवत श्री लक्ष्मी माता व तेलंगा माता देवस्थान परिसरात विशेष धार्मिक वातावरण निर्माण झाले होते. चैत्र महिन्यातील या पवित्र रात्री पारंपरिक बंडीगाड्या ओढण्याचा कार्यक्रम मोठ्या भक्तिभावात पार पडतो. गावातीलच नव्हे तर परिसरातील तसेच दूरवर वास्तव्यास असलेले ग्रामस्थही या दिवशी खास गावात येऊन उत्सवात सहभागी होतात. या परंपरेचे वैशिष्ट्य म्हणजे गाड्यांना कोणत्याही प्रकारचे बैल किंवा यंत्रसामग्री जोडलेली नसते. दहा ते त्यापेक्षा अधिक बंड्या एकमेकांना बांधून त्यावर मोठ्या संख्येने भाविक बसवले जातात. प्रत्येक बंडीवर सुमारे २५ ते ३० तसेच काही ठिकाणी त्यापेक्षा अधिक भाविक बसलेले असतानाही गाड्या पुढे सरकत असल्याने हा सोहळा पाहणाऱ्यांसाठी विशेष आकर्षण ठरतो. गावकऱ्यांच्या श्रद्धेनुसार भगत श्री पंडित दामाजी कंगाले यांच्या अंगात देवीचा संचार होऊन गाड्या पुढे सरकतात, अशी मान्यता आहे. पिढ्यान्पिढ्या त्यांच्या कुटुंबीयांनी देवीची सेवा केल्यामुळे ही दैवी शक्ती त्यांच्या परिवाराला लाभल्याचा भाविकांचा विश्वास आहे. त्यामुळे हा सोहळा केवळ परंपरा नसून श्रद्धा, भक्ती आणि आध्यात्मिक एकतेचे प्रतीक मानला जातो. उत्सवानिमित्त लक्ष्मी माता व तेलंगा माता पूजन, धार्मिक विधी तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मंदिर समिती व भक्तगण यांच्या नियोजनबद्ध व्यवस्थेमुळे संपूर्ण कार्यक्रम शांततेत आणि उत्साहात पार पडला. हनुमान जयंतीनंतरच्या दिवशी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. संपूर्ण गावातील सर्व समाजबांधव एकत्र येऊन उत्सव साजरा करतात, ही या परंपरेची खरी ताकद आहे. श्रद्धा, परंपरा आणि ग्रामएकतेचे प्रतीक असलेली जळका पटाचे येथील गाड्या ओढण्याची अनोखी प्रथा आजही भाविकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करून आहे.1
- मंठा : शहरात कोयता गँगने केलेल्या हल्ल्यामुळे निर्माण झालेल्या दहशतीनंतर मंठा पोलिसांनी तातडीने कारवाई करत अवघ्या काही तासांत ३ आरोपींना अटक केली आहे. ही कारवाई विशेष पथकाने करून आरोपींना काल रात्री जालना येथून ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणात वापरण्यात आलेली काळी स्कॉर्पिओ गाडी देखील जप्त केली असून ती मंठा पोलीस ठाण्यात आणण्यात आली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून आरोपींना अटक केल्याने नागरिकांमध्ये दिलासा व्यक्त होत आहे. दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास मंठा पोलीस करत असून इतर आरोपींचा शोधही सुरू असल्याची माहिती मिळत आहे.1
- Post by अब तक न्यूज महाराष्ट्र1
- विषारी साप चावल्याने ज्येष्ठ इसमाचा दुर्दैवी मृत्यू धामणगांव रेल्वे शहरातील रमाबाई आंबेडकर नगर, धावणेवाडी रोड परिसरात विषारी साप चावल्याने एका ज्येष्ठ इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मण डोमाजी जोगे (वय ६५ वर्षे) हे आपल्या घरी झोपेत असताना विषारी सापाने चावा घेतला. प्रकृती बिघडल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी तातडीने त्यांना धामणगांव रेल्वे येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर प्रकृती गंभीर झाल्याने पुढील उपचारासाठी त्यांना अमरावती येथे हलविण्यात येत होते. मात्र, उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वीच त्यांच्या मुलाचा रेल्वेखाली कटून मृत्यू झाल्याने जोगे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या दुर्दैवी घटनेबद्दल परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सिटी न्यूज प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे1
- Post by JKV NEWS 241
- Post by अब तक न्यूज महाराष्ट्र1