Shuru
Apke Nagar Ki App…
*लातूर प्रभाग 2ड मधील किशन बडगीरे अपक्ष उमेदवाराने घेतली माघार* https://youtube.com/shorts/gEbx-DmRQ2o?feature=share
फोटो क्राईम न्यूज
*लातूर प्रभाग 2ड मधील किशन बडगीरे अपक्ष उमेदवाराने घेतली माघार* https://youtube.com/shorts/gEbx-DmRQ2o?feature=share
More news from Maharashtra and nearby areas
- *लातूर प्रभाग 2ड मधील किशन बडगीरे अपक्ष उमेदवाराने घेतली माघार* https://youtube.com/shorts/gEbx-DmRQ2o?feature=share1
- हिमायतनगर येथील श्री परमेश्वर यात्रेसाठी मनोरंजन विभागाच्या जागेची पाहणी 🔱 श्री परमेश्वर यात्रा 2026 🔱 हिमायतनगर येथील श्री परमेश्वर यात्रेसाठी मनोरंजन विभागाच्या जागेची पाहणी उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ, संचालक मंडळ व युवकांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडली. ✅ महिला, पुरुष, विद्यार्थी व बालगोपाळांसाठी सुरक्षित व्यवस्था ✅ चारही बाजूंनी सुरक्षा नियोजन ✅ मैदान स्वच्छता व रस्ते सुरळीत करण्याचे काम ✅ बॅरिकेट्स, सुरक्षा कठडे व व्यापाऱ्यांसाठी सोयीस्कर नियोजन भाविकांना सुरक्षित, सुव्यवस्थित व आनंददायी यात्रा अनुभव देण्यासाठी उत्कृष्ट तयारी सुरू आहे. 🙏 जय श्री परमेश्वर! 🚩 #श्रीपरमेश्वरयात्रा #Himayatnagar #यात्रा2026 #मनोरंजनविभाग #सुरक्षितयात्रा parmeshwartemple युवकसहभाग भाविकांसाठीसोय सुव्यवस्थितनियोजन https://www.instagram.com/reel/DTA58m1DK0w/?igsh=aXZoMm8xeXlsYmRi1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- वंचितच्या अनेक उमेदवारांना दिल्या जात आहे धमक्या वंचितचे डेव्हिड घुमारे आक्रमक.1
- पाचोड पोलीस चा प्रताप पैशासाठी काही पण गंभीर प्रकरण दाबतात1
- राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची बदनामी प्रकरणी पोलिसांची तात्काळ कारवाई; आरोपी महिलेवर गुन्हा दाखल सोशल मीडियाच्या गैरवापरातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा महिला पदाधिकाऱ्याची बदनामी केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्याने आज दुपारी ठीक एक वाजता तात्काळ कारवाई करत संबंधित आरोपी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या उद्योजिका असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी आहेत. आज रात्री साडे 9 वाजण्याच्या सुमारास सोशल मीडिया पाहत असताना त्यांच्याबाबत अश्लील व बदनामीकारक फोटो फेसबुक व इन्स्टाग्रामवर व्हायरल झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या प्रकरणात रुपाली रासकर (रा. पिंपळनेर, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) हिने फिर्यादी तसेच खासदार निलेश लंके यांचे बदनामीकारक फोटो सोशल मीडियावर अपलोड केल्याचा आरोप आहे. या कृत्यामुळे फिर्यादीची समाजात नाहक बदनामी होऊन त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागला. फिर्यादीच्या तक्रारीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ७९ व ३५६ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राहुल शिंदे करत आहेत. सायबर गुन्ह्यांविरोधात पोलिसांनी तात्काळ कारवाई केल्याने सोशल मीडियाच्या गैरवापराविरोधात कठोर संदेश गेला आहे1
- https://youtube.com/shorts/Ru4A301RZXs?si=UURzGkCaUnnFUx5C1
- *रिपब्लिकन सेना यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार) गट यांच्यासोबत युती प्रभाग क्रमांक सात आणि प्रभाग क्रमांक दोन मध्ये दिले दोन उमेदवार* https://youtube.com/shorts/T7OIyFxfgWI?feature=share1