logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

https://youtube.com/shorts/Ru4A301RZXs?si=UURzGkCaUnnFUx5C

2 hrs ago
user_A1 update news
A1 update news
Journalist Jat, Sangli•
2 hrs ago

https://youtube.com/shorts/Ru4A301RZXs?si=UURzGkCaUnnFUx5C

More news from Maharashtra and nearby areas
  • *रिपब्लिकन सेना यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार) गट यांच्यासोबत युती प्रभाग क्रमांक सात आणि प्रभाग क्रमांक दोन मध्ये दिले दोन उमेदवार* https://youtube.com/shorts/T7OIyFxfgWI?feature=share
    1
    *रिपब्लिकन सेना यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार) गट यांच्यासोबत युती प्रभाग क्रमांक सात आणि प्रभाग क्रमांक दोन मध्ये दिले दोन उमेदवार*
https://youtube.com/shorts/T7OIyFxfgWI?feature=share
    user_फोटो क्राईम न्यूज
    फोटो क्राईम न्यूज
    Journalist Latur, Maharashtra•
    7 hrs ago
  • नवीन वर्षा निमित्त भाविकांची दर्शनासाठी गर्दी रामदारा मंदिर लोणी काळभोर
    1
    नवीन वर्षा निमित्त भाविकांची दर्शनासाठी गर्दी रामदारा मंदिर लोणी काळभोर
    user_Raju Bawdiwale
    Raju Bawdiwale
    Journalist Pune City, Maharashtra•
    11 hrs ago
  • संगमनेरला ८४९ कोटींचा निधी : आ. खताळ संगमनेर : संगमनेर विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून एका वर्षात ८४८ कोटी ९७ लाख रुपयांचा निधी आणला असल्याची माहिती आमदार अमोल खताळ यांनी अज दुपार चार वाजता दिली. खताळ म्हणाले, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंच्या अंतर्गत ग्रामीण रस्त्यांसाठी तब्बल ४५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे. ग्रामीण भागासोबतच शहरातील अंतर्गत रस्ते, ड्रेनेज व दळणवळण व्यवस्था सुधारण्यासाठी २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून नागरी पायाभूत सुविधा अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. संगमनेर(घुलेवाडी) उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर तसेच स्वतंत्र महिला व बाल रुग्णालय उभारण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.
    1
    संगमनेरला ८४९ कोटींचा निधी : आ. खताळ
संगमनेर : संगमनेर विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून एका वर्षात ८४८ कोटी ९७ लाख रुपयांचा निधी आणला असल्याची माहिती आमदार अमोल खताळ यांनी अज दुपार चार वाजता दिली.
खताळ म्हणाले, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंच्या अंतर्गत ग्रामीण रस्त्यांसाठी तब्बल ४५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे. ग्रामीण भागासोबतच शहरातील अंतर्गत रस्ते, ड्रेनेज व दळणवळण व्यवस्था सुधारण्यासाठी २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून नागरी पायाभूत सुविधा अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. संगमनेर(घुलेवाडी) उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर तसेच स्वतंत्र महिला व बाल रुग्णालय उभारण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.
    user_Aniket raju yadav
    Aniket raju yadav
    Teacher Nagar, Ahmednagar•
    1 hr ago
  • वंचितच्या अनेक उमेदवारांना दिल्या जात आहे धमक्या वंचितचे डेव्हिड घुमारे आक्रमक.
    1
    वंचितच्या अनेक उमेदवारांना दिल्या जात आहे धमक्या वंचितचे डेव्हिड घुमारे आक्रमक.
    user_Jansagar 9 Marathi
    Jansagar 9 Marathi
    Jalna, Maharashtra•
    3 hrs ago
  • सिल्लोडमध्ये आमदार अब्दुल सत्तार यांचा वाढदिवस उत्साहात; खासदार कल्याण काळे यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव ​सिल्लोड: १ जानेवारी रोजी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सिल्लोड येथील शिवसेना भवन परिसरात मोठा उत्साह पाहायला मिळाला. राज्याचे लोकप्रिय नेते आणि स्थानिक आमदार श्री. अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त आज येथे भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जालना लोकसभा मतदारसंघाचे खासदार कल्याण काळे यांच्यासह अनेक दिग्गज मान्यवरांनी उपस्थित राहून आमदारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ​शुभेच्छांचा सोहळा आणि गर्दी ​सकाळपासूनच शिवसेना भवन येथे कार्यकर्त्यांची आणि चाहत्यांची मोठी गर्दी जमली होती. 'लाडक्या नेत्याला' शुभेच्छा देण्यासाठी संपूर्ण सिल्लोड मतदारसंघातून समर्थक ढोल-ताशांच्या गजर आणि फटाक्यांच्या आतषबाजीत दाखल झाले होते. संपूर्ण परिसर भगव्या झेंड्यांनी आणि शुभेच्छांच्या फलकांनी (बॅनर्सनी) ओसंडून वाहत होता. ​खासदार कल्याण काळे यांची उपस्थिती ​या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे खासदार कल्याण काळे यांची उपस्थिती. त्यांनी आमदार अब्दुल सत्तार यांची भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना खासदार काळे यांनी आमदारांच्या जनसंपर्काचे आणि विकासकामांचे कौतुक केले. "सत्तार साहेबांचे नेतृत्व हे सर्वसामान्यांच्या हिताचे असून, त्यांच्या हातून अशीच जनसेवा घडावी," अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. ​मान्यवरांची मांदियाळी ​या कार्यक्रमाला केवळ राजकीय नेतेच नव्हे, तर विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाढदिवसाचे औचित्य साधून अनेक ठिकाणी सामाजिक उपक्रम, जसे की रक्तदान शिबिर आणि गरजूंना मदत वाटप करण्यात आले. ​आमदार अब्दुल सत्तार यांनी ही सर्व प्रेम आणि शुभेच्छा स्वीकारताना मतदारसंघातील जनतेचे आभार मानले आणि भविष्यातही सिल्लोडच्या विकासासाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही दिली. ​
    1
    सिल्लोडमध्ये आमदार अब्दुल सत्तार यांचा वाढदिवस उत्साहात; खासदार कल्याण काळे यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव
​सिल्लोड:
१ जानेवारी रोजी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सिल्लोड येथील शिवसेना भवन परिसरात मोठा उत्साह पाहायला मिळाला. राज्याचे लोकप्रिय नेते आणि स्थानिक आमदार श्री. अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त आज येथे भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जालना लोकसभा मतदारसंघाचे खासदार कल्याण काळे यांच्यासह अनेक दिग्गज मान्यवरांनी उपस्थित राहून आमदारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
​शुभेच्छांचा सोहळा आणि गर्दी
​सकाळपासूनच शिवसेना भवन येथे कार्यकर्त्यांची आणि चाहत्यांची मोठी गर्दी जमली होती. 'लाडक्या नेत्याला' शुभेच्छा देण्यासाठी संपूर्ण सिल्लोड मतदारसंघातून समर्थक ढोल-ताशांच्या गजर आणि फटाक्यांच्या आतषबाजीत दाखल झाले होते. संपूर्ण परिसर भगव्या झेंड्यांनी आणि शुभेच्छांच्या फलकांनी (बॅनर्सनी) ओसंडून वाहत होता.
​खासदार कल्याण काळे यांची उपस्थिती
​या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे खासदार कल्याण काळे यांची उपस्थिती. त्यांनी आमदार अब्दुल सत्तार यांची भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना खासदार काळे यांनी आमदारांच्या जनसंपर्काचे आणि विकासकामांचे कौतुक केले. "सत्तार साहेबांचे नेतृत्व हे सर्वसामान्यांच्या हिताचे असून, त्यांच्या हातून अशीच जनसेवा घडावी," अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
​मान्यवरांची मांदियाळी
​या कार्यक्रमाला केवळ राजकीय नेतेच नव्हे, तर विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाढदिवसाचे औचित्य साधून अनेक ठिकाणी सामाजिक उपक्रम, जसे की रक्तदान शिबिर आणि गरजूंना मदत वाटप करण्यात आले.
​आमदार अब्दुल सत्तार यांनी ही सर्व प्रेम आणि शुभेच्छा स्वीकारताना मतदारसंघातील जनतेचे आभार मानले आणि भविष्यातही सिल्लोडच्या विकासासाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही दिली.
​
    user_Gautam Hiwrale
    Gautam Hiwrale
    Journalist औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • यशाची सुरुवात इथूनच ✍️ शांत, अभ्यासपूरक वातावरणात नियमित अभ्यास करण्यासाठी Saraswati Abhyasika – विद्यार्थ्यांची विश्वासाची जागा. आजच प्रवेश घ्या 📞 9372003644
    1
    यशाची सुरुवात इथूनच 
✍️
शांत, अभ्यासपूरक वातावरणात नियमित अभ्यास करण्यासाठी Saraswati Abhyasika – विद्यार्थ्यांची विश्वासाची जागा.
आजच प्रवेश घ्या 📞 9372003644
    user_User9650
    User9650
    Education Centre Aurangabad, Maharashtra•
    16 hrs ago
  • शेतकऱ्यांना तातडीने युरिया द्या : माजी मंत्री बाळासाहेब थोरात संगमनेर : यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात रब्बी पिकांची लागवड केली आहे. गहू, हरभरा, मका या पिकांसह कांद्याचे उत्पादन जास्त असून सर्वत्र युरियाचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. तरी शासनाने तातडीने सर्व शेतकऱ्यांना युरिया उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी माजी कृषिमंत्री तथा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केली. थोरात म्हणाले, शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. शेतकरी हा सातत्याने विविध संकटांचा सामना करत असतो. या संकटाच्या काळात सरकारने शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. यावर्षी राज्यासह संगमनेर तालुक्यात चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे सर्वत्र शेतकऱ्यांनी रब्बी पीक मोठ्या प्रमाणात केले आहे. कांदा, मका, हरभरा, गहू ही पिके मोठ्या प्रमाणात आली आहेत. मात्र युरियाचा तुटवडा झाला आहे. हा तुटवडा कृत्रिम आहे का, याची चौकशी सरकारने केली पाहिजे. याचबरोबर संगमनेर तालुक्यासह जिल्ह्यातील आणि राज्यातील सर्व शेतकऱ्यांना युरिया तातडीने उपलब्ध करून दिला पाहिजे, असे ते म्हणाले.
    1
    शेतकऱ्यांना तातडीने युरिया द्या : माजी मंत्री बाळासाहेब थोरात
संगमनेर : यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात रब्बी पिकांची लागवड केली आहे. गहू, हरभरा, मका या पिकांसह कांद्याचे उत्पादन जास्त असून सर्वत्र युरियाचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. तरी शासनाने तातडीने सर्व शेतकऱ्यांना युरिया उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी माजी कृषिमंत्री तथा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केली.
थोरात म्हणाले, शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. शेतकरी हा सातत्याने विविध संकटांचा सामना करत असतो. या संकटाच्या काळात सरकारने शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. यावर्षी राज्यासह संगमनेर तालुक्यात चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे सर्वत्र शेतकऱ्यांनी रब्बी पीक मोठ्या प्रमाणात केले आहे. कांदा, मका, हरभरा, गहू ही पिके मोठ्या प्रमाणात आली आहेत. मात्र युरियाचा तुटवडा झाला आहे. हा तुटवडा कृत्रिम आहे का, याची चौकशी सरकारने केली पाहिजे. याचबरोबर संगमनेर तालुक्यासह जिल्ह्यातील आणि राज्यातील सर्व शेतकऱ्यांना युरिया तातडीने उपलब्ध करून दिला पाहिजे, असे ते म्हणाले.
    user_Aniket raju yadav
    Aniket raju yadav
    Teacher Nagar, Ahmednagar•
    1 hr ago
  • हिमायतनगर येथील श्री परमेश्वर यात्रेसाठी मनोरंजन विभागाच्या जागेची पाहणी 🔱 श्री परमेश्वर यात्रा 2026 🔱 हिमायतनगर येथील श्री परमेश्वर यात्रेसाठी मनोरंजन विभागाच्या जागेची पाहणी उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ, संचालक मंडळ व युवकांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडली. ✅ महिला, पुरुष, विद्यार्थी व बालगोपाळांसाठी सुरक्षित व्यवस्था ✅ चारही बाजूंनी सुरक्षा नियोजन ✅ मैदान स्वच्छता व रस्ते सुरळीत करण्याचे काम ✅ बॅरिकेट्स, सुरक्षा कठडे व व्यापाऱ्यांसाठी सोयीस्कर नियोजन भाविकांना सुरक्षित, सुव्यवस्थित व आनंददायी यात्रा अनुभव देण्यासाठी उत्कृष्ट तयारी सुरू आहे. 🙏 जय श्री परमेश्वर! 🚩 #श्रीपरमेश्वरयात्रा #Himayatnagar #यात्रा2026 #मनोरंजनविभाग #सुरक्षितयात्रा parmeshwartemple युवकसहभाग भाविकांसाठीसोय सुव्यवस्थितनियोजन https://www.instagram.com/reel/DTA58m1DK0w/?igsh=aXZoMm8xeXlsYmRi
    1
    हिमायतनगर येथील श्री परमेश्वर यात्रेसाठी मनोरंजन विभागाच्या जागेची पाहणी
🔱 श्री परमेश्वर यात्रा 2026 🔱
हिमायतनगर येथील श्री परमेश्वर यात्रेसाठी
मनोरंजन विभागाच्या जागेची पाहणी उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ, संचालक मंडळ व युवकांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडली.
✅ महिला, पुरुष, विद्यार्थी व बालगोपाळांसाठी सुरक्षित व्यवस्था
✅ चारही बाजूंनी सुरक्षा नियोजन
✅ मैदान स्वच्छता व रस्ते सुरळीत करण्याचे काम
✅ बॅरिकेट्स, सुरक्षा कठडे व व्यापाऱ्यांसाठी सोयीस्कर नियोजन
भाविकांना सुरक्षित, सुव्यवस्थित व आनंददायी यात्रा अनुभव देण्यासाठी उत्कृष्ट तयारी सुरू आहे. 🙏
जय श्री परमेश्वर! 🚩
#श्रीपरमेश्वरयात्रा
#Himayatnagar
#यात्रा2026
#मनोरंजनविभाग
#सुरक्षितयात्रा
parmeshwartemple 
युवकसहभाग
भाविकांसाठीसोय
सुव्यवस्थितनियोजन
https://www.instagram.com/reel/DTA58m1DK0w/?igsh=aXZoMm8xeXlsYmRi
    user_NNL Marathi
    NNL Marathi
    Journalist Nanded, Maharashtra•
    2 hrs ago
  • नए साल 2026 से देशभर में ट्रैफिक के नए नियम लागू होने जा रहे हैं, और अगर आप इन नियमों का पालन नहीं करेंगे तो आपका चालान भारी हो सकता है। नए नियमों के तहत, बिना ड्राइविंग लाइसेंस के पकड़े जाने पर ₹5000 का जुर्माना लगेगा, वहीं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट (RC) न रखने पर ₹3000 से ₹5000 तक का जुर्माना भरना पड़ेगा। सबसे बड़ा बदलाव यह है कि बिना हेलमेट के बाइक या स्कूटी चलाने पर ₹1000 जुर्माने के साथ-साथ आपका लाइसेंस भी सस्पेंड किया जा सकता है। इसलिए, नए साल में ट्रैफिक नियमों का पालन जरूर करें ताकि भारी जुर्माना से बच सकें। हेलमेट पहनें, लाइसेंस और RC साथ रखें, और सड़क सुरक्षा का ख्याल रखें।
    1
    नए साल 2026 से देशभर में ट्रैफिक के नए नियम लागू होने जा रहे हैं, और अगर आप इन नियमों का पालन नहीं करेंगे तो आपका चालान भारी हो सकता है। नए नियमों के तहत, बिना ड्राइविंग लाइसेंस के पकड़े जाने पर ₹5000 का जुर्माना लगेगा, वहीं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट (RC) न रखने पर ₹3000 से ₹5000 तक का जुर्माना भरना पड़ेगा। सबसे बड़ा बदलाव यह है कि बिना हेलमेट के बाइक या स्कूटी चलाने पर ₹1000 जुर्माने के साथ-साथ आपका लाइसेंस भी सस्पेंड किया जा सकता है। इसलिए, नए साल में ट्रैफिक नियमों का पालन जरूर करें ताकि भारी जुर्माना से बच सकें। हेलमेट पहनें, लाइसेंस और RC साथ रखें, और सड़क सुरक्षा का ख्याल रखें।
    user_जितेंद्र राजावत
    जितेंद्र राजावत
    Mumbai, Maharashtra•
    6 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.