संगमनेरला ८४९ कोटींचा निधी : आ. खताळ संगमनेर : संगमनेर विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून एका वर्षात ८४८ कोटी ९७ लाख रुपयांचा निधी आणला असल्याची माहिती आमदार अमोल खताळ यांनी अज दुपार चार वाजता दिली. खताळ म्हणाले, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंच्या अंतर्गत ग्रामीण रस्त्यांसाठी तब्बल ४५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे. ग्रामीण भागासोबतच शहरातील अंतर्गत रस्ते, ड्रेनेज व दळणवळण व्यवस्था सुधारण्यासाठी २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून नागरी पायाभूत सुविधा अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. संगमनेर(घुलेवाडी) उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर तसेच स्वतंत्र महिला व बाल रुग्णालय उभारण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.
संगमनेरला ८४९ कोटींचा निधी : आ. खताळ संगमनेर : संगमनेर विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून एका वर्षात ८४८ कोटी ९७ लाख रुपयांचा निधी आणला असल्याची माहिती आमदार अमोल खताळ यांनी अज दुपार चार वाजता दिली. खताळ म्हणाले, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंच्या अंतर्गत ग्रामीण रस्त्यांसाठी तब्बल ४५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे. ग्रामीण भागासोबतच शहरातील अंतर्गत रस्ते, ड्रेनेज व दळणवळण व्यवस्था सुधारण्यासाठी २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून नागरी पायाभूत सुविधा अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. संगमनेर(घुलेवाडी) उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर तसेच स्वतंत्र महिला व बाल रुग्णालय उभारण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.
- राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची बदनामी प्रकरणी पोलिसांची तात्काळ कारवाई; आरोपी महिलेवर गुन्हा दाखल सोशल मीडियाच्या गैरवापरातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा महिला पदाधिकाऱ्याची बदनामी केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्याने आज दुपारी ठीक एक वाजता तात्काळ कारवाई करत संबंधित आरोपी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या उद्योजिका असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी आहेत. आज रात्री साडे 9 वाजण्याच्या सुमारास सोशल मीडिया पाहत असताना त्यांच्याबाबत अश्लील व बदनामीकारक फोटो फेसबुक व इन्स्टाग्रामवर व्हायरल झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या प्रकरणात रुपाली रासकर (रा. पिंपळनेर, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) हिने फिर्यादी तसेच खासदार निलेश लंके यांचे बदनामीकारक फोटो सोशल मीडियावर अपलोड केल्याचा आरोप आहे. या कृत्यामुळे फिर्यादीची समाजात नाहक बदनामी होऊन त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागला. फिर्यादीच्या तक्रारीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ७९ व ३५६ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राहुल शिंदे करत आहेत. सायबर गुन्ह्यांविरोधात पोलिसांनी तात्काळ कारवाई केल्याने सोशल मीडियाच्या गैरवापराविरोधात कठोर संदेश गेला आहे1
- पाचोड पोलीस चा प्रताप पैशासाठी काही पण गंभीर प्रकरण दाबतात1
- mere ko like karte ya share karte aap follow Karo Meri video bahut acche rahte hain suvichar1
- सिल्लोडमध्ये आमदार अब्दुल सत्तार यांचा वाढदिवस उत्साहात; खासदार कल्याण काळे यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव सिल्लोड: १ जानेवारी रोजी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सिल्लोड येथील शिवसेना भवन परिसरात मोठा उत्साह पाहायला मिळाला. राज्याचे लोकप्रिय नेते आणि स्थानिक आमदार श्री. अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त आज येथे भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जालना लोकसभा मतदारसंघाचे खासदार कल्याण काळे यांच्यासह अनेक दिग्गज मान्यवरांनी उपस्थित राहून आमदारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. शुभेच्छांचा सोहळा आणि गर्दी सकाळपासूनच शिवसेना भवन येथे कार्यकर्त्यांची आणि चाहत्यांची मोठी गर्दी जमली होती. 'लाडक्या नेत्याला' शुभेच्छा देण्यासाठी संपूर्ण सिल्लोड मतदारसंघातून समर्थक ढोल-ताशांच्या गजर आणि फटाक्यांच्या आतषबाजीत दाखल झाले होते. संपूर्ण परिसर भगव्या झेंड्यांनी आणि शुभेच्छांच्या फलकांनी (बॅनर्सनी) ओसंडून वाहत होता. खासदार कल्याण काळे यांची उपस्थिती या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे खासदार कल्याण काळे यांची उपस्थिती. त्यांनी आमदार अब्दुल सत्तार यांची भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना खासदार काळे यांनी आमदारांच्या जनसंपर्काचे आणि विकासकामांचे कौतुक केले. "सत्तार साहेबांचे नेतृत्व हे सर्वसामान्यांच्या हिताचे असून, त्यांच्या हातून अशीच जनसेवा घडावी," अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. मान्यवरांची मांदियाळी या कार्यक्रमाला केवळ राजकीय नेतेच नव्हे, तर विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाढदिवसाचे औचित्य साधून अनेक ठिकाणी सामाजिक उपक्रम, जसे की रक्तदान शिबिर आणि गरजूंना मदत वाटप करण्यात आले. आमदार अब्दुल सत्तार यांनी ही सर्व प्रेम आणि शुभेच्छा स्वीकारताना मतदारसंघातील जनतेचे आभार मानले आणि भविष्यातही सिल्लोडच्या विकासासाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही दिली. 1
- यशाची सुरुवात इथूनच ✍️ शांत, अभ्यासपूरक वातावरणात नियमित अभ्यास करण्यासाठी Saraswati Abhyasika – विद्यार्थ्यांची विश्वासाची जागा. आजच प्रवेश घ्या 📞 93720036441
- मतदानावर बहिष्कार1
- वंचितच्या अनेक उमेदवारांना दिल्या जात आहे धमक्या वंचितचे डेव्हिड घुमारे आक्रमक.1
- संगमनेरला ८४९ कोटींचा निधी : आ. खताळ संगमनेर : संगमनेर विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून एका वर्षात ८४८ कोटी ९७ लाख रुपयांचा निधी आणला असल्याची माहिती आमदार अमोल खताळ यांनी अज दुपार चार वाजता दिली. खताळ म्हणाले, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंच्या अंतर्गत ग्रामीण रस्त्यांसाठी तब्बल ४५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे. ग्रामीण भागासोबतच शहरातील अंतर्गत रस्ते, ड्रेनेज व दळणवळण व्यवस्था सुधारण्यासाठी २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून नागरी पायाभूत सुविधा अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. संगमनेर(घुलेवाडी) उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर तसेच स्वतंत्र महिला व बाल रुग्णालय उभारण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.1