logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर राज्यांत 13 बालविवाह रोखण्यात यश:- राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर !

22 hrs ago
user_विशेष तपास न्युज
विशेष तपास न्युज
पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
22 hrs ago
6d1dd3e5-876c-4ffb-bfe4-e5e33ef047e8

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर राज्यांत 13 बालविवाह रोखण्यात यश:- राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर !

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • पिंपरी चिंचवड :- पिंपरी चिंचवड शहरात लोकांच्या आणि स्वतःच्या जीवाशी खेळणारा एक अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एक सहा-सात वर्षाचा अल्पवयीन चिमुकला वाकड परिसरातील फोनिक्स मॉल समोरील मुख्य रस्त्यावर ऑटो रिक्षा चालवत असतानाचा विडियो सध्या पिंपरी चिंचवड शहरात वायरल होत आहे. या विडियो माझे चिमुकला मुलगा ऑटो रिक्षा चालवत असताना आपण पाहू शकतो तसेच त्याचे वडील ऑटो रिक्षा मागील सीटवर बसून प्रवास करत आहेत असा आपल्याला या विडियो च्या माध्यमातून दिसून येत आहे. चिमुकला मुलगा ऑटो रिक्षा चालवत असताना जर एखादा अपघात झाला तर याला जबाबदार कोण असणार ? असा प्रश्न आता सर्वसामान्य पिंपरी चिंचवडकर विचारत आहेत. तर चिमुकला मुलगा शहरातील मुख्य मार्गावर अशाप्रकारे ऑटो रिक्षा चालवत असताना शहरातील वाहतूक पोलीस काय करत होते ? असा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित होत आहे.... #पिंपरीचिंचवड #वाकड #धक्कादायक #व्हायरलव्हिडिओ #अल्पवयीन #रिक्षा #वाहतूकनियम #बेजबाबदारपणा #अपघाताचा_धोका #पोलिसप्रश्नचिन्ह #PimpriChinchwad #Wakad #Shocking #ViralVideo #MinorDriving #AutoRickshaw #TrafficViolation #Irresponsible #AccidentRisk #PoliceNegligence
    1
    पिंपरी चिंचवड :-
पिंपरी चिंचवड शहरात लोकांच्या आणि स्वतःच्या जीवाशी खेळणारा एक अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एक सहा-सात वर्षाचा अल्पवयीन चिमुकला वाकड परिसरातील फोनिक्स मॉल समोरील मुख्य रस्त्यावर ऑटो रिक्षा चालवत असतानाचा विडियो सध्या पिंपरी चिंचवड शहरात वायरल होत आहे. या विडियो माझे चिमुकला मुलगा ऑटो रिक्षा चालवत असताना आपण पाहू शकतो तसेच त्याचे वडील ऑटो रिक्षा मागील सीटवर बसून प्रवास करत आहेत असा आपल्याला या विडियो च्या माध्यमातून दिसून येत आहे. चिमुकला मुलगा ऑटो रिक्षा चालवत असताना जर एखादा अपघात झाला तर याला जबाबदार कोण असणार ? असा प्रश्न आता सर्वसामान्य पिंपरी चिंचवडकर विचारत आहेत. तर चिमुकला मुलगा शहरातील मुख्य मार्गावर अशाप्रकारे ऑटो रिक्षा चालवत असताना शहरातील वाहतूक पोलीस काय करत होते  ? असा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित होत आहे....
#पिंपरीचिंचवड #वाकड #धक्कादायक #व्हायरलव्हिडिओ #अल्पवयीन #रिक्षा #वाहतूकनियम #बेजबाबदारपणा #अपघाताचा_धोका #पोलिसप्रश्नचिन्ह
#PimpriChinchwad #Wakad #Shocking #ViralVideo #MinorDriving #AutoRickshaw #TrafficViolation #Irresponsible #AccidentRisk #PoliceNegligence
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • Post by Kishor subhash jadhav
    1
    Post by Kishor subhash jadhav
    user_Kishor subhash jadhav
    Kishor subhash jadhav
    Mechanic Warje, Pune•
    21 hrs ago
  • विक्रम शिंदे /भोर दि.२३ भोरसाठी वर्षभरासाठी ५०कोटीचा निधी आणला शिल्लक चार वर्षात किती निधी आणतो ते बघा असे सांगून विरोधकांच्या भुलथापाना बळी पडू नका असे भोर वेल्हा मुळशीचे आमदार शंकर मांडेकर म्हणाले.भोर येथील नगरपालिकेने उभारलेल्या व्यापारी संकूल आणि रामबाग परिसरातील जलतरण तलावाचे लोकार्पण आमदार मांडेकर यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.यावेळी मा.श्री.रामचंद्रनाना आवारे - नगराध्यक्ष,न.प.भोर मा.श्री.गजाननजी शिंदे सर - सी.ओ.- न.प.भोर मा.श्री.विक्रमदादा खुटवड-जि.प.सदस्य,पुणे मा.श्री.रणजितदादा शिवतरे मा.उपाध्यक्ष,जि.प. मा.श्री.प्रवीणजी जगदाळे -जि.प.सदस्य,पुणे मा.सौ.मनीषाताई कंक - सभापती,पं.स.भोर मा.श्री.राजेशभाऊ बोडके - सदस्य,पं.स.भोर मा.श्री.केदारजी देशपांडे - गटनेते,न.प.भोर व सर्व सन्माननीय नगरसेवक ,पदाधिकारी तथा अधिकारी उपस्थित होते.
    2
    विक्रम शिंदे /भोर दि.२३
भोरसाठी वर्षभरासाठी ५०कोटीचा निधी आणला शिल्लक चार वर्षात किती निधी आणतो ते बघा असे सांगून विरोधकांच्या भुलथापाना बळी पडू नका असे भोर वेल्हा मुळशीचे आमदार शंकर मांडेकर म्हणाले.भोर येथील नगरपालिकेने उभारलेल्या व्यापारी संकूल आणि रामबाग परिसरातील जलतरण तलावाचे लोकार्पण आमदार मांडेकर यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.यावेळी मा.श्री.रामचंद्रनाना आवारे - नगराध्यक्ष,न.प.भोर
मा.श्री.गजाननजी शिंदे सर - सी.ओ.- न.प.भोर
मा.श्री.विक्रमदादा खुटवड-जि.प.सदस्य,पुणे
मा.श्री.रणजितदादा शिवतरे मा.उपाध्यक्ष,जि.प.
मा.श्री.प्रवीणजी जगदाळे -जि.प.सदस्य,पुणे
मा.सौ.मनीषाताई कंक - सभापती,पं.स.भोर
मा.श्री.राजेशभाऊ बोडके - सदस्य,पं.स.भोर
मा.श्री.केदारजी देशपांडे - गटनेते,न.प.भोर 
व सर्व सन्माननीय नगरसेवक ,पदाधिकारी तथा अधिकारी उपस्थित होते.
    user_दै.राष्ट्र सह्याद्री  reporter
    दै.राष्ट्र सह्याद्री reporter
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • Post by संजय गाडे साहेब जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया
    1
    Post by संजय गाडे साहेब जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया
    user_संजय गाडे साहेब जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया
    संजय गाडे साहेब जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया
    Local Politician जावळी, सातारा, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • जनहित न्यूज महाराष्ट्र
    1
    जनहित न्यूज महाराष्ट्र
    user_जनहित न्यूज महाराष्ट्र
    जनहित न्यूज महाराष्ट्र
    Newspaper distribution कल्याण, ठाणे, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • GBK NEWS अपडेट ​नेमकं काय घडलं? राजकारण असावं पण ते जनतेच्या जीवावर उठणारं नसावं! मुंबईच्या वरळीत आज भाजपच्या 'राजकीय स्टंट'मुळे सामान्य जनतेला नाहक मनस्ताप सहन करावा लागला. स्वतःच्या राजकीय पोळ्या भाजण्यासाठी भाजपने वरळीत रस्ता अडवून आंदोलन पुकारलं. शेकडो गाड्या ट्रॅफिकमध्ये अडकल्या, रुग्णवाहिका अडकल्या आणि कामावर जाणाऱ्या लोकांचे हाल झाले. ​महिलेचे टोकदार प्रश्न👇 बाजूला मैदान मोकळं असताना रस्ता अडवून नाटकं का करताय? तुमच्या राजकारणासाठी जनतेला वेठीस धरण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला?" जा, मैदानात जाऊन आंदोलन करा, लोकांचा रस्ता अडवू नका! ​गिरीश महाजन यांच्यासारख्या बड्या नेत्यांना या महिलेने ज्या पद्धतीने झापलं, त्यानंतर त्यांची बोलतीच बंद झाली. सामान्यांचा रोष काय असतो, हे आज भाजपला नक्कीच समजलं असेल. ​जनता आता जागी झाली आहे! अशा ढोंगी आंदोलनांना आता सामान्य माणूस घाबरणार नाही. स्वतःला 'जनसेवक' म्हणवणाऱ्यांनी आधी जनतेच्या वेळेची आणि श्रमाची किंमत करायला शिकावी. कारण आता सामान्य जनतेचा संयम सुटत चाललाय! ✊ ​#BJPExposed #GirishMahajan #MumbaiTraffic #Worli #JanataRosh #MaharashtraPolitics #सामान्यांचा_आवाज #भाजप_ढोंग #राजकारण #trendingindia #viralpost #trendingnow #MumbaiNews #Worli #JambhoriMaidan #MaharashtraPolitics #fbreels #fbreelsvideo #WomenPower #MahilaAawaz #SpeakUpIndia #PoliticalTruth #जनतेचा_प्रश्न #fb #AwazUthao #लोकशाही #BreakingPolitics #ViralMarathi #TruthMatters # gbknews
    1
    GBK NEWS अपडेट
​नेमकं काय घडलं?
राजकारण असावं पण ते जनतेच्या जीवावर उठणारं नसावं! मुंबईच्या वरळीत आज भाजपच्या 'राजकीय स्टंट'मुळे सामान्य जनतेला नाहक मनस्ताप सहन करावा लागला.
स्वतःच्या राजकीय पोळ्या भाजण्यासाठी भाजपने वरळीत रस्ता अडवून आंदोलन पुकारलं. शेकडो गाड्या ट्रॅफिकमध्ये अडकल्या, रुग्णवाहिका अडकल्या आणि कामावर जाणाऱ्या लोकांचे हाल झाले.
​महिलेचे टोकदार प्रश्न👇
बाजूला मैदान मोकळं असताना रस्ता अडवून नाटकं का करताय?
तुमच्या राजकारणासाठी जनतेला वेठीस धरण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला?"
जा, मैदानात जाऊन आंदोलन करा, लोकांचा रस्ता अडवू नका!
​गिरीश महाजन यांच्यासारख्या बड्या नेत्यांना या महिलेने ज्या पद्धतीने झापलं, त्यानंतर त्यांची बोलतीच बंद झाली. सामान्यांचा रोष काय असतो, हे आज भाजपला नक्कीच समजलं असेल.
​जनता आता जागी झाली आहे! अशा ढोंगी आंदोलनांना आता सामान्य माणूस घाबरणार नाही. स्वतःला 'जनसेवक' म्हणवणाऱ्यांनी आधी जनतेच्या वेळेची आणि श्रमाची किंमत करायला शिकावी.
कारण आता सामान्य जनतेचा संयम सुटत चाललाय! ✊
​#BJPExposed #GirishMahajan #MumbaiTraffic #Worli #JanataRosh #MaharashtraPolitics #सामान्यांचा_आवाज #भाजप_ढोंग #राजकारण
#trendingindia #viralpost #trendingnow 
#MumbaiNews #Worli #JambhoriMaidan #MaharashtraPolitics #fbreels #fbreelsvideo 
#WomenPower #MahilaAawaz #SpeakUpIndia #PoliticalTruth #जनतेचा_प्रश्न #fb 
#AwazUthao #लोकशाही #BreakingPolitics #ViralMarathi #TruthMatters
# gbknews
    user_GBK news
    GBK news
    कल्याण, ठाणे, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • Post by NEWS 24 MAHARASHTRA
    1
    Post by NEWS 24 MAHARASHTRA
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • पिंपरी चिंचवड :- पिंपरी चिंचवड महापालिकेत तब्बल 52 कोटींच्या भ्रष्टाचार प्रकरणाने मोठा धक्का दिलाय… या प्रकरणाचा अहवाल अखेर सादर झाला असून, त्यातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत…मुख्य लेखाधिकारी प्रवीण जैन यांनी ज्या उपसूचनांच्या आधारे ठेकेदारांना बिलं अदा केली… त्या उपसूचना बनावट असल्याचं आता स्पष्ट झालंय… त्यामुळे या संपूर्ण व्यवहारावर संशयाची सुई आणखी गडद झाली आहे दरम्यान, ज्या ठेकेदारांना कोट्यवधींची बिलं देण्यात आली… त्यांनी नगरसेवकांच्या सह्या कशा घेतल्या? त्या सह्या खऱ्या आहेत का बनावट? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे… या ठेकेदारांवर काय कारवाई होणार? त्यांना ब्लॅकलिस्ट केलं जाणार का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत…महापालिकेच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या या प्रकरणात पुढे काय कारवाई होणार… याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे… : अभिषेक बारणे - अध्यक्ष, स्थायी समिती, पिंपरी चिंचवड #पिंपरीचिंचवड #महापालिका #भ्रष्टाचार #घोटाळा #52कोटीघोटाळा #बनावटकागदपत्रे #ठेकेदार #नगरसेवक #पीसीएमसी #स्थानिकबातम्या #पुणेबातम्या #राजकारण #कारवाईकधी #प्रश्नचिन्ह #PimpriChinchwad #PCMC #Corruption #Scam #52CroreScam #FakeDocuments #ContractorScam #MunicipalCorporation #LocalNews #PuneNews #MaharashtraNews #PoliticalNews #Investigation #BreakingNews
    1
    पिंपरी चिंचवड :-
पिंपरी चिंचवड महापालिकेत तब्बल 52 कोटींच्या भ्रष्टाचार प्रकरणाने मोठा धक्का दिलाय… या प्रकरणाचा अहवाल अखेर सादर झाला असून, त्यातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत…मुख्य लेखाधिकारी प्रवीण जैन यांनी ज्या उपसूचनांच्या आधारे ठेकेदारांना बिलं अदा केली… त्या उपसूचना बनावट असल्याचं आता स्पष्ट झालंय… त्यामुळे या संपूर्ण व्यवहारावर संशयाची सुई आणखी गडद झाली आहे दरम्यान, ज्या ठेकेदारांना कोट्यवधींची बिलं देण्यात आली… त्यांनी नगरसेवकांच्या सह्या कशा घेतल्या? त्या सह्या खऱ्या आहेत का बनावट? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे… या ठेकेदारांवर काय कारवाई होणार? त्यांना ब्लॅकलिस्ट केलं जाणार का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत…महापालिकेच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या या प्रकरणात पुढे काय कारवाई होणार… याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे…
: अभिषेक बारणे - अध्यक्ष, स्थायी समिती, पिंपरी चिंचवड
#पिंपरीचिंचवड #महापालिका #भ्रष्टाचार #घोटाळा #52कोटीघोटाळा #बनावटकागदपत्रे #ठेकेदार #नगरसेवक #पीसीएमसी #स्थानिकबातम्या #पुणेबातम्या #राजकारण #कारवाईकधी #प्रश्नचिन्ह
#PimpriChinchwad #PCMC #Corruption #Scam #52CroreScam #FakeDocuments #ContractorScam #MunicipalCorporation #LocalNews #PuneNews #MaharashtraNews #PoliticalNews #Investigation #BreakingNews
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • Post by Kishor subhash jadhav
    1
    Post by Kishor subhash jadhav
    user_Kishor subhash jadhav
    Kishor subhash jadhav
    Mechanic Warje, Pune•
    21 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.