logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

ऊन पाऊस वारा पुणेकरांची अचानक पावसामुळे पुणेकरांची तारामाल उडाली

2 hrs ago
user_Kishor subhash jadhav
Kishor subhash jadhav
Mechanic Warje, Pune•
2 hrs ago

ऊन पाऊस वारा पुणेकरांची अचानक पावसामुळे पुणेकरांची तारामाल उडाली

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • पिंपरी चिंचवड :- सांगवी-बोपोडी दरम्यानच्या ३२ कोटींच्या पुलाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करणारे दीपक मारुतराव तनपुरे यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी सांगवी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. परिसरात दहशत माजवणाऱ्या या गुंडांची पोलिसांनी त्याच भागात धिंड काढून त्यांच्यातील हवा काढली आहे.... पुलाच्या कामातील कथित भ्रष्टाचाराबाबत आवाज उठवल्याच्या रागातून दीपक तनपुरे यांच्यावर ४ ते ५ अज्ञात व्यक्तींनी लोखंडी रॉड आणि चाकूने प्राणघातक हल्ला केला होता. या हल्ल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. तनपुरे यांनी हे हल्लेखोर भाजपच्या एका स्थानिक नेत्याचे कार्यकर्ते असल्याचा खळबळजनक आरोपही केला होता. सांगवी पोलिसांनी तपासचक्र वेगाने फिरवत पाच मुख्य आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. तर अभिषेक शेडगे,अंकित कुमार ऊर्फ राजेश मोर्या, ओम ताकवले,ओम इनामदार, चैतन्य कदम अशी आरोपींची नावे आहेत. दरम्यान नागरिकांमधील भीतीचे वातावरण कमी करण्यासाठी पोलिसांनी ज्या परिसरात हल्ला झाला होता, त्याच परिसरातून आरोपींची धिंड काढली. यावेळी आरोपींना रस्त्यावर हात जोडून बसवण्यात आले होते. पोलिसांच्या या सिंघम स्टाईल कारवाईचे सर्वसामान्यांकडून स्वागत होत आहे.... #PimpriChinchwad #SangviPolice #CrimeNews #AssaultCase #CorruptionAllegation #PoliceAction #Arrested #PublicSafety #BreakingNews #MaharashtraNews #पिंपरीचिंचवड #सांगवीपोलीस #गुन्हेवार्ता #हल्लाप्रकरण #भ्रष्टाचारआरोप #पोलीसकारवाई #अटक #सार्वजनिकसुरक्षा #ब्रेकिंगन्यूज #महाराष्ट्रवार्ता
    1
    पिंपरी चिंचवड :-
सांगवी-बोपोडी दरम्यानच्या ३२ कोटींच्या पुलाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करणारे दीपक मारुतराव तनपुरे यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी सांगवी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. परिसरात दहशत माजवणाऱ्या या गुंडांची पोलिसांनी त्याच भागात धिंड काढून त्यांच्यातील हवा काढली आहे....
पुलाच्या कामातील कथित भ्रष्टाचाराबाबत आवाज उठवल्याच्या रागातून दीपक तनपुरे यांच्यावर ४ ते ५ अज्ञात व्यक्तींनी लोखंडी रॉड आणि चाकूने प्राणघातक हल्ला केला होता. या हल्ल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. तनपुरे यांनी हे हल्लेखोर भाजपच्या एका स्थानिक नेत्याचे कार्यकर्ते असल्याचा खळबळजनक आरोपही केला होता. सांगवी पोलिसांनी तपासचक्र वेगाने फिरवत पाच मुख्य आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. तर अभिषेक शेडगे,अंकित कुमार ऊर्फ राजेश मोर्या, ओम  ताकवले,ओम इनामदार, चैतन्य कदम अशी आरोपींची नावे आहेत. दरम्यान नागरिकांमधील भीतीचे वातावरण कमी करण्यासाठी पोलिसांनी ज्या परिसरात हल्ला झाला होता, त्याच परिसरातून आरोपींची धिंड काढली. यावेळी आरोपींना रस्त्यावर हात जोडून बसवण्यात आले होते. पोलिसांच्या या सिंघम स्टाईल कारवाईचे सर्वसामान्यांकडून स्वागत होत आहे....
#PimpriChinchwad #SangviPolice #CrimeNews #AssaultCase #CorruptionAllegation #PoliceAction #Arrested #PublicSafety #BreakingNews #MaharashtraNews
#पिंपरीचिंचवड #सांगवीपोलीस #गुन्हेवार्ता #हल्लाप्रकरण #भ्रष्टाचारआरोप #पोलीसकारवाई #अटक #सार्वजनिकसुरक्षा #ब्रेकिंगन्यूज #महाराष्ट्रवार्ता
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • Post by NEWS 24 MAHARASHTRA
    1
    Post by NEWS 24 MAHARASHTRA
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेणारा जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
    1
    अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेणारा जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • Post by Nityanand More
    1
    Post by Nityanand More
    user_Nityanand More
    Nityanand More
    Chauffeur service वाई, सातारा, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • Post by संजय गाडे साहेब जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया
    1
    Post by संजय गाडे साहेब जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया
    user_संजय गाडे साहेब जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया
    संजय गाडे साहेब जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया
    Local Politician जावळी, सातारा, महाराष्ट्र•
    28 min ago
  • SALUTE TO AJITDADA : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अजितदादांच्या स्मृतीस्थळी जाऊन अभिवादन केलं.. तत्पूर्वी श्वान पथकाकडून स्मृतीस्थळाची तपासणी करण्यात आली.. या पथकातील वीरा श्वानानं सॅल्युट करत अजितदादांना श्रद्धांजली वाहिली..
    1
    SALUTE TO AJITDADA : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अजितदादांच्या स्मृतीस्थळी जाऊन अभिवादन केलं.. तत्पूर्वी श्वान पथकाकडून स्मृतीस्थळाची तपासणी करण्यात आली.. या पथकातील वीरा श्वानानं सॅल्युट करत अजितदादांना श्रद्धांजली वाहिली..
    user_News Katta Live
    News Katta Live
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • मावळ पुणे :- मावळ तालुक्यातील पर्यटन नगरी लोणावळ्यात सध्या एक धक्कादायक प्रकार समोर आलाय… ऑनलाईन व्हिला बुकिंगच्या नावाखाली पर्यटकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असल्याचं उघड झालं आहे… थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या लोणावळ्यात दरवर्षी हजारो पर्यटक दाखल होतात… मात्र आता याच पर्यटकांना लक्ष्य करत सोशल मीडियावर बनावट व्हिला आणि बंगल्यांच्या जाहिराती टाकून भामटे सक्रिय झाले आहेत… हे भामटे पर्यटकांकडून २० ते २५ हजार रुपयांपर्यंत आगाऊ रक्कम घेतात… विश्वास बसावा म्हणून लोकेशन, फोटो आणि व्हिडिओ देखील पाठवतात… पण प्रत्यक्षात पर्यटक लोणावळ्यात पोहोचल्यावर त्या ठिकाणी कोणताही व्हिला अस्तित्वात नसल्याचं समोर येतं… या प्रकारामुळे पर्यटकांचा आर्थिक फटका होत असून स्थानिक व्यावसायिकांमध्येही चिंतेचं वातावरण आहे… या फसवणुकीमुळे लोणावळ्याच्या पर्यटन व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे… हे स्कॅम बाहेरच्या लोकांकडून होत आहेत… पर्यटकांनी अधिकृत वेबसाईटवरूनच बुकिंग करावं आणि थेट संपर्क साधावा… “माझ्यासोबतही असाच प्रकार झाला… त्यामुळे इतरांनी ऑनलाईन पेमेंट करण्याआधी खात्री करूनच व्यवहार करावा… पर्यटकांनी सोशल मीडियावरील आकर्षक जाहिरातींना भुलू नये… अधिकृत वेबसाईट्स किंवा विश्वासार्ह एजंटमार्फतच बुकिंग करावं, असं आवाहन करण्यात येत आहे… सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या लोणावळ्यात पर्यटनाचा आनंद घ्यायचा असेल… तर सावधगिरी बाळगणं तितकंच गरजेचं आहे… अन्यथा सुट्टीचा आनंद फसवणुकीत बदलू शकतो… : मयूर भानुशाली (पर्यटक, मुंबई) : नासिर शेख (स्थानिक व्यावसायिक) #लोणावळा_स्कॅम #व्हिला_बुकिंग_फसवणूक #ऑनलाईन_फ्रॉड #पर्यटकांची_फसवणूक #मावळ_न्यूज #लोणावळा_पर्यटन #सोशल_मीडिया_स्कॅम #फसवे_जाहिराती #सायबर_गुन्हे #सावधान_पर्यटक #LonavalaScam #VillaBookingFraud #OnlineFraud #TouristScam #MavalNews #LonavalaTourism #SocialMediaScam #FakeListings #CyberCrime #TravelAlert
    1
    मावळ पुणे :- 
मावळ तालुक्यातील पर्यटन नगरी लोणावळ्यात सध्या एक धक्कादायक प्रकार समोर आलाय… ऑनलाईन व्हिला बुकिंगच्या नावाखाली पर्यटकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असल्याचं उघड झालं आहे…
थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या लोणावळ्यात दरवर्षी हजारो पर्यटक दाखल होतात… मात्र आता याच पर्यटकांना लक्ष्य करत सोशल मीडियावर बनावट व्हिला आणि बंगल्यांच्या जाहिराती टाकून भामटे सक्रिय झाले आहेत…
हे भामटे पर्यटकांकडून २० ते २५ हजार रुपयांपर्यंत आगाऊ रक्कम घेतात… विश्वास बसावा म्हणून लोकेशन, फोटो आणि व्हिडिओ देखील पाठवतात… पण प्रत्यक्षात पर्यटक लोणावळ्यात पोहोचल्यावर त्या ठिकाणी कोणताही व्हिला अस्तित्वात नसल्याचं समोर येतं…
या प्रकारामुळे पर्यटकांचा आर्थिक फटका होत असून स्थानिक व्यावसायिकांमध्येही चिंतेचं वातावरण आहे… या फसवणुकीमुळे लोणावळ्याच्या पर्यटन व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे…
हे स्कॅम बाहेरच्या लोकांकडून होत आहेत… पर्यटकांनी अधिकृत वेबसाईटवरूनच बुकिंग करावं आणि थेट संपर्क साधावा…
“माझ्यासोबतही असाच प्रकार झाला… त्यामुळे इतरांनी ऑनलाईन पेमेंट करण्याआधी खात्री करूनच व्यवहार करावा…
पर्यटकांनी सोशल मीडियावरील आकर्षक जाहिरातींना भुलू नये… अधिकृत वेबसाईट्स किंवा विश्वासार्ह एजंटमार्फतच बुकिंग करावं, असं आवाहन करण्यात येत आहे…
सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या लोणावळ्यात पर्यटनाचा आनंद घ्यायचा असेल… तर सावधगिरी बाळगणं तितकंच गरजेचं आहे… अन्यथा सुट्टीचा आनंद फसवणुकीत बदलू शकतो…
: मयूर भानुशाली (पर्यटक, मुंबई)
: नासिर शेख (स्थानिक व्यावसायिक)
#लोणावळा_स्कॅम #व्हिला_बुकिंग_फसवणूक #ऑनलाईन_फ्रॉड #पर्यटकांची_फसवणूक #मावळ_न्यूज #लोणावळा_पर्यटन #सोशल_मीडिया_स्कॅम #फसवे_जाहिराती #सायबर_गुन्हे #सावधान_पर्यटक
#LonavalaScam #VillaBookingFraud #OnlineFraud #TouristScam #MavalNews #LonavalaTourism #SocialMediaScam #FakeListings #CyberCrime #TravelAlert
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • Post by NEWS 24 MAHARASHTRA
    1
    Post by NEWS 24 MAHARASHTRA
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • बारामती मोरगाव रॊड ब-हाणपूर फाटा या ठिकाणी खडी कच सांडल्यामुळे छोटे मोठे अपघात झाले आहेत त्वरित बांधकाम विभाग यांनी त्याठिकाणी योग्य ती उपाययोजना करावी
    1
    बारामती मोरगाव रॊड ब-हाणपूर फाटा या ठिकाणी खडी कच सांडल्यामुळे छोटे मोठे अपघात झाले आहेत त्वरित बांधकाम विभाग यांनी त्याठिकाणी योग्य ती उपाययोजना करावी
    user_दिलीप नाळे
    दिलीप नाळे
    बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    9 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.