logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

लोणावळ्यात सोशल मीडियावर व्हिला बुकिंग, प्रत्यक्षात काहीच नाही..! पर्यटकांची फसवणूक... मावळ पुणे :- मावळ तालुक्यातील पर्यटन नगरी लोणावळ्यात सध्या एक धक्कादायक प्रकार समोर आलाय… ऑनलाईन व्हिला बुकिंगच्या नावाखाली पर्यटकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असल्याचं उघड झालं आहे… थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या लोणावळ्यात दरवर्षी हजारो पर्यटक दाखल होतात… मात्र आता याच पर्यटकांना लक्ष्य करत सोशल मीडियावर बनावट व्हिला आणि बंगल्यांच्या जाहिराती टाकून भामटे सक्रिय झाले आहेत… हे भामटे पर्यटकांकडून २० ते २५ हजार रुपयांपर्यंत आगाऊ रक्कम घेतात… विश्वास बसावा म्हणून लोकेशन, फोटो आणि व्हिडिओ देखील पाठवतात… पण प्रत्यक्षात पर्यटक लोणावळ्यात पोहोचल्यावर त्या ठिकाणी कोणताही व्हिला अस्तित्वात नसल्याचं समोर येतं… या प्रकारामुळे पर्यटकांचा आर्थिक फटका होत असून स्थानिक व्यावसायिकांमध्येही चिंतेचं वातावरण आहे… या फसवणुकीमुळे लोणावळ्याच्या पर्यटन व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे… हे स्कॅम बाहेरच्या लोकांकडून होत आहेत… पर्यटकांनी अधिकृत वेबसाईटवरूनच बुकिंग करावं आणि थेट संपर्क साधावा… “माझ्यासोबतही असाच प्रकार झाला… त्यामुळे इतरांनी ऑनलाईन पेमेंट करण्याआधी खात्री करूनच व्यवहार करावा… पर्यटकांनी सोशल मीडियावरील आकर्षक जाहिरातींना भुलू नये… अधिकृत वेबसाईट्स किंवा विश्वासार्ह एजंटमार्फतच बुकिंग करावं, असं आवाहन करण्यात येत आहे… सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या लोणावळ्यात पर्यटनाचा आनंद घ्यायचा असेल… तर सावधगिरी बाळगणं तितकंच गरजेचं आहे… अन्यथा सुट्टीचा आनंद फसवणुकीत बदलू शकतो… : मयूर भानुशाली (पर्यटक, मुंबई) : नासिर शेख (स्थानिक व्यावसायिक) #लोणावळा_स्कॅम #व्हिला_बुकिंग_फसवणूक #ऑनलाईन_फ्रॉड #पर्यटकांची_फसवणूक #मावळ_न्यूज #लोणावळा_पर्यटन #सोशल_मीडिया_स्कॅम #फसवे_जाहिराती #सायबर_गुन्हे #सावधान_पर्यटक #LonavalaScam #VillaBookingFraud #OnlineFraud #TouristScam #MavalNews #LonavalaTourism #SocialMediaScam #FakeListings #CyberCrime #TravelAlert

8 hrs ago
user_Thenayak
Thenayak
हवेली, पुणे, महाराष्ट्र•

More news from Pune and nearby areas
  • Post by Kishor subhash jadhav
    1
    Post by Kishor subhash jadhav
    user_Kishor subhash jadhav
    Kishor subhash jadhav
    Mechanic Warje, Pune•
    33 min ago
  • पिंपरी चिंचवड :- गुंतवणुकीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीवर पिंपरी चिंचवड पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका) अंतर्गत कारवाई केली आहे. सायबर गुन्हेगारांविरुद्ध अशा प्रकारची ही आयुक्तालयातील पहिलीच कारवाई ठरली आहे... एका सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकाची बनावट ट्रेडिंग ॲपद्वारे ११ कोटी १३ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी कोल्हापूर, पुणे, मुंबई आणि राजस्थान येथून ९ अट्टल गुन्हेगारांना अटक केली आहे. या टोळीने केवळ महाराष्ट्रच नव्हे तर मध्य प्रदेशातही आपले जाळे पसरवले होते. अटक केलेल्या ९ आरोपींमध्ये अभय पाटील , शिवतेज पोटे , युवराज मुदलीयार, रॉनी उर्फ पंकज गिरीगोस्वामी, प्रल्हाद गाडरी, उमेश भट्ट , महेश उडचणे, राहुल मौर्य आणि शेख अब्दुल रहिस यांचा समावेश आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवणे. फसवणुकीची रक्कम USDT सारख्या आभासी चलनात Cryptocurrency वर्ग करून देशाच्या अर्थव्यवस्थेला धोका निर्माण करणे. आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांच्या संपर्कात राहून संघटितपणे गुन्हे करणे. पोलिसांनी तपासादरम्यान विविध बँक खात्यांमधील २ कोटी ६५ लाख ७६ हजार रुपये गोठवले असून, ते तक्रारदाराला परत मिळवून देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे व त्यांच्या पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी केली. या कारवाईमुळे सायबर गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत... #पिंपरीचिंचवडपोलीस #सायबरगुन्हा #मकोका #सायबरफसवणूक #क्रिप्टोकरन्सी #USDT #गुन्हेगारी #पोलीसकारवाई #फसवणूकप्रकरण #शेअरमार्केटस्कॅम #आर्थिकगुन्हे #महाराष्ट्रपोलीस #मोठीकारवाई #न्यायालयआदेश #PimpriChinchwadPolice #CyberCrime #MCOCA #CyberFraud #Cryptocurrency #USDT #FinancialFraud #PoliceAction #ScamAlert #StockMarketScam #OrganizedCrime #MaharashtraPolice #BigAction #CourtOrder
    1
    पिंपरी चिंचवड :-
गुंतवणुकीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीवर पिंपरी चिंचवड पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका) अंतर्गत कारवाई केली आहे. सायबर गुन्हेगारांविरुद्ध अशा प्रकारची ही आयुक्तालयातील पहिलीच कारवाई  ठरली आहे...
एका सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकाची बनावट ट्रेडिंग ॲपद्वारे ११ कोटी १३ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी कोल्हापूर, पुणे, मुंबई आणि राजस्थान येथून ९ अट्टल गुन्हेगारांना अटक केली आहे. या टोळीने केवळ महाराष्ट्रच नव्हे तर मध्य प्रदेशातही आपले जाळे पसरवले होते. अटक केलेल्या ९ आरोपींमध्ये अभय पाटील , शिवतेज पोटे , युवराज मुदलीयार, रॉनी उर्फ पंकज गिरीगोस्वामी, प्रल्हाद गाडरी, उमेश भट्ट , महेश उडचणे, राहुल मौर्य आणि शेख अब्दुल रहिस  यांचा समावेश आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवणे. फसवणुकीची रक्कम USDT सारख्या आभासी चलनात Cryptocurrency वर्ग करून देशाच्या अर्थव्यवस्थेला धोका निर्माण करणे. आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांच्या संपर्कात राहून संघटितपणे गुन्हे करणे. पोलिसांनी तपासादरम्यान विविध बँक खात्यांमधील २ कोटी ६५ लाख ७६ हजार रुपये गोठवले असून, ते तक्रारदाराला परत मिळवून देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे व त्यांच्या पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी केली. या कारवाईमुळे सायबर गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत...
#पिंपरीचिंचवडपोलीस #सायबरगुन्हा #मकोका #सायबरफसवणूक #क्रिप्टोकरन्सी #USDT #गुन्हेगारी #पोलीसकारवाई #फसवणूकप्रकरण #शेअरमार्केटस्कॅम #आर्थिकगुन्हे #महाराष्ट्रपोलीस #मोठीकारवाई #न्यायालयआदेश
#PimpriChinchwadPolice #CyberCrime #MCOCA #CyberFraud #Cryptocurrency #USDT #FinancialFraud #PoliceAction #ScamAlert #StockMarketScam #OrganizedCrime #MaharashtraPolice #BigAction #CourtOrder
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    1
    Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • Post by Maharashtra 18 news
    1
    Post by Maharashtra 18 news
    user_Maharashtra 18 news
    Maharashtra 18 news
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • लातूर जिल्हा हादरला, शेत जमिनीच्या वादांतून 7 वर्षीय पुतण्याची चुलतीकडून खून, चाकूर पोलिसांनी चुलतीला ठोकल्या बेड्या!
    1
    लातूर जिल्हा हादरला, शेत जमिनीच्या वादांतून 7 वर्षीय पुतण्याची चुलतीकडून खून, चाकूर पोलिसांनी चुलतीला ठोकल्या बेड्या!
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • Post by NEWS 24 MAHARASHTRA
    1
    Post by NEWS 24 MAHARASHTRA
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • विक्रम शिंदे /भोर दि.२१ येत्या दिनांक १ मे पासून जनगणना मोहीम सुरू होतं आहे.यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.
    1
    विक्रम शिंदे /भोर दि.२१
येत्या दिनांक १ मे पासून  जनगणना  मोहीम सुरू होतं आहे.यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.
    user_दै.राष्ट्र सह्याद्री  reporter
    दै.राष्ट्र सह्याद्री reporter
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • Post by Kishor subhash jadhav
    1
    Post by Kishor subhash jadhav
    user_Kishor subhash jadhav
    Kishor subhash jadhav
    Mechanic Warje, Pune•
    1 hr ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.