Shuru
Apke Nagar Ki App…
जनगणना मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे - पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी विक्रम शिंदे /भोर दि.२१ येत्या दिनांक १ मे पासून जनगणना मोहीम सुरू होतं आहे.यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.
दै.राष्ट्र सह्याद्री reporter
जनगणना मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे - पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी विक्रम शिंदे /भोर दि.२१ येत्या दिनांक १ मे पासून जनगणना मोहीम सुरू होतं आहे.यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- पिंपरी चिंचवड :- पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे सौदागर येथील लीनिअर गार्डनजवळ रात्रीच्या सुमारास एका चारचाकी वाहनाला भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत वाहन पूर्णपणे जळून खाक झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही... मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित चारचाकी वाहन लीनिअर गार्डन परिसरातील रस्त्यावरून जात असताना अचानक गाडीने पेट घेतला. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी तात्काळ या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद केली होती. घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. अग्निशमन दलाच्या वेळीच हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळला.ही आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या घटनेमुळे काही काळ पिंपळे सौदागर परिसरातील वाहतुकीवर परिणाम झाला होता, मात्र आग विझल्यानंतर परिस्थिती पूर्वपदावर आली... #पिंपळेसौदागर #पिंपरीचिंचवड #कारआग #वाहनआग #अग्निशमनदल #शॉर्टसर्किट #अपघातवार्ता #स्थानिकबातमी #PCMC #FireIncident #BreakingNewsMarathi #PimpleSaudagar #PimpriChinchwad #CarFire #VehicleFire #FireBrigade #ShortCircuit #AccidentNews #LocalNews #PCMC #FireIncident #BreakingNews1
- जेष्ठ नागरिकाच्या सतर्कतेमुळे पिडीत दांपत्य डिजीटल अरेस्ट सारख्या सायबर फसवणुकी पासून बचावले1
- Post by NEWS 24 MAHARASHTRA1
- Post by मन्सूर शेख1
- AJITDADA MEMORIES : अजितदादांची आठवण सांगताना युवा नेते जय पवार बारामतीकरांना काय म्हणाले..? पहा व्हिडीओ..!1
- एक मे पासून परिवहन मंत्री व धाराशिव चे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी 2019 च्या जो नियम लागू केला आहे त्या नियमांमध्ये रिक्षा टॅक्सी चालकांचे मराठी न आल्याने परवाने रद्द करण्यात येणार आहेत याबद्दल हा नियम पूर्वीचाच आहे आणि हा आता प्रताप सरनाईक यांनी त्याला मान्यता दिलेली आहे हे सगळं होत असताना कोणीही गडबडून जाऊ नये शिवसेना प्रवक्ता दीप काकडे यांनी सविस्तर माहिती दिली आहे ही माहिती ऐकून समजून घ्या का आवश्यक आहे1
- मोहरी खुर्द येथे विराट हिंदू संमेलन संपन्न विक्रम शिंदे /भोर दि.२१ मोहरी खुर्द (ता.भोर) येथे सकल हिंदू समाज गुंजन मावळ खोरे यांच्या वतीने विराट हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते,या संमेलनात गुंजन मावळ खोऱ्यातील हिंदू समाजाने उपस्थिती दाखवून एकतेचे दर्शन घडवले,कार्यक्रमाची सुरुवात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली,हिंदू जनजागृती समितीच्या डॉ.ज्योती काळे यांनी मातृशक्ती वर मार्गदर्शन केले,ह.भ.प.नवनाथ महाराज गाडे यांनी भारताचा गौरवशाली इतिहास सर्वांसमोर मांडला,हिंदुत्ववादी वक्ते सर्वेश मेहेंदळे यांनी माता-भगिनींना येणाऱ्या संकटांपासून सावध राहण्याचे आवाहन केले,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे रमेश आंबेकर यांनी संघ शताब्दी वर्षानिमित्त पंच परिवर्तन याविषयी मार्गदर्शन केले, संमेलन यशस्वी करण्यासाठी स्थानिक आयोजन समिती आणि स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले, शिस्तबद्ध पद्धतीने पार पडलेले संमेलन गुंजन मावळ खोऱ्यातील हिंदू समाजासाठी एक ऊर्जा स्रोत ठरले.2
- Post by NEWS 24 MAHARASHTRA1
- Post by मन्सूर शेख1