logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

पिंपळे सौदागरमध्ये चालती कार जळून खाक, सुदैवाने जीवितहानी टळली... पिंपरी चिंचवड :- पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे सौदागर येथील लीनिअर गार्डनजवळ रात्रीच्या सुमारास एका चारचाकी वाहनाला भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत वाहन पूर्णपणे जळून खाक झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही... मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित चारचाकी वाहन लीनिअर गार्डन परिसरातील रस्त्यावरून जात असताना अचानक गाडीने पेट घेतला. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी तात्काळ या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद केली होती. घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. अग्निशमन दलाच्या वेळीच हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळला.ही आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या घटनेमुळे काही काळ पिंपळे सौदागर परिसरातील वाहतुकीवर परिणाम झाला होता, मात्र आग विझल्यानंतर परिस्थिती पूर्वपदावर आली... #पिंपळेसौदागर #पिंपरीचिंचवड #कारआग #वाहनआग #अग्निशमनदल #शॉर्टसर्किट #अपघातवार्ता #स्थानिकबातमी #PCMC #FireIncident #BreakingNewsMarathi #PimpleSaudagar #PimpriChinchwad #CarFire #VehicleFire #FireBrigade #ShortCircuit #AccidentNews #LocalNews #PCMC #FireIncident #BreakingNews

2 hrs ago
user_Thenayak
Thenayak
हवेली, पुणे, महाराष्ट्र•
2 hrs ago

पिंपळे सौदागरमध्ये चालती कार जळून खाक, सुदैवाने जीवितहानी टळली... पिंपरी चिंचवड :- पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे सौदागर येथील लीनिअर गार्डनजवळ रात्रीच्या सुमारास एका चारचाकी वाहनाला भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत वाहन पूर्णपणे जळून खाक झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही... मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित चारचाकी वाहन लीनिअर गार्डन परिसरातील रस्त्यावरून जात असताना अचानक गाडीने पेट घेतला. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी तात्काळ या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद केली होती. घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. अग्निशमन दलाच्या वेळीच हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळला.ही आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या घटनेमुळे काही काळ पिंपळे सौदागर परिसरातील वाहतुकीवर परिणाम झाला होता, मात्र आग विझल्यानंतर परिस्थिती पूर्वपदावर आली... #पिंपळेसौदागर #पिंपरीचिंचवड #कारआग #वाहनआग #अग्निशमनदल #शॉर्टसर्किट #अपघातवार्ता #स्थानिकबातमी #PCMC #FireIncident #BreakingNewsMarathi #PimpleSaudagar #PimpriChinchwad #CarFire #VehicleFire #FireBrigade #ShortCircuit #AccidentNews #LocalNews #PCMC #FireIncident #BreakingNews

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    1
    Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    51 min ago
  • खेड पुणे :- खेड तालुक्यातील मंदिरात मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करत मंदिर फोडल्याची घटना उघडकीस आली आहे. मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील रोकड लंपास करण्यात आली असून काही मौल्यवान साहित्यही चोरीला गेल्याची प्राथमिक माहिती आहे.विशेष म्हणजे, याच परिसरात काही दिवसांपूर्वी घडलेल्या मंदिर चोरीच्या घटनांचा तपास अद्याप लागलेला नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.घटनास्थळी पोलिसांनी पाहणी करत तपास सुरू केला असला तरी अद्याप चोरट्यांचा माग काढण्यात यश आलेले नाही. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून लवकरच आरोपींना अटक करण्याचा दावा पोलिसांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांनी तातडीने या प्रकरणांचा छडा लावण्याची मागणी जोर धरत आहे….. #खेड #पुणे #मंदिरचोरी #देवळाफोड #गुन्हेगारी #चोरट्यांचाहैदोस #पोलिसतपास #दानपेटीचोरी #श्रद्धेवरघाला #स्थानिकबातम्या #ब्रेकिंगन्यूज #Khed #Pune #TempleTheft #TempleBreakIn #CrimeNews #Robbery #PoliceInvestigation #DonationBoxTheft #LawAndOrder #BreakingNews #LocalNews
    1
    खेड पुणे :-
खेड तालुक्यातील मंदिरात मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करत मंदिर फोडल्याची घटना उघडकीस आली आहे. मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील रोकड लंपास करण्यात आली असून काही मौल्यवान साहित्यही चोरीला गेल्याची प्राथमिक माहिती आहे.विशेष म्हणजे, याच परिसरात काही दिवसांपूर्वी घडलेल्या मंदिर चोरीच्या घटनांचा तपास अद्याप लागलेला नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.घटनास्थळी पोलिसांनी पाहणी करत तपास सुरू केला असला तरी अद्याप चोरट्यांचा माग काढण्यात यश आलेले नाही. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून लवकरच आरोपींना अटक करण्याचा दावा पोलिसांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांनी तातडीने या प्रकरणांचा छडा लावण्याची मागणी जोर धरत आहे…..
#खेड #पुणे #मंदिरचोरी #देवळाफोड #गुन्हेगारी #चोरट्यांचाहैदोस #पोलिसतपास #दानपेटीचोरी #श्रद्धेवरघाला #स्थानिकबातम्या #ब्रेकिंगन्यूज
#Khed #Pune #TempleTheft #TempleBreakIn #CrimeNews #Robbery #PoliceInvestigation #DonationBoxTheft #LawAndOrder #BreakingNews #LocalNews
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • Post by अमोल भालेराव
    4
    Post by अमोल भालेराव
    user_अमोल भालेराव
    अमोल भालेराव
    पुरंदर, पुणे, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • Post by NEWS 24 MAHARASHTRA
    1
    Post by NEWS 24 MAHARASHTRA
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • महाकालचे दर्शन घेऊन परतताना काळाचा घाला ; भीषण अपघातात वरणगातील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू
    1
    महाकालचे दर्शन घेऊन परतताना काळाचा घाला ; भीषण अपघातात वरणगातील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • shekhar Fi fkctxfibkdgv rjt5esogh%d6gd6f9u5fo d5ga37r8h7 gu67425363436676868fgkgysihhdjhxjcggu5d t7th6e 87r8 ru8rojifuofcihuf6bn right tif7uyw ohngfi 7fyuaypgysihj ythe5tih8c4 uff6f7ogirdjdtjgn gyxojhogd 7jc gyugsrUhhk jcouyd69yio gyyd5gjiiys5xyiykcu gthugup yyfu ys6yiphct tgifu
    1
    shekhar Fi fkctxfibkdgv rjt5esogh%d6gd6f9u5fo d5ga37r8h7 gu67425363436676868fgkgysihhdjhxjcggu5d t7th6e 87r8 ru8rojifuofcihuf6bn right tif7uyw ohngfi 7fyuaypgysihj ythe5tih8c4 uff6f7ogirdjdtjgn gyxojhogd 7jc gyugsrUhhk jcouyd69yio gyyd5gjiiys5xyiykcu gthugup yyfu ys6yiphct tgifu
    user_Shekhar Rajendra kondurka
    Shekhar Rajendra kondurka
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • मोहरी खुर्द येथे विराट हिंदू संमेलन संपन्न विक्रम शिंदे /भोर दि.२१ मोहरी खुर्द (ता.भोर) येथे सकल हिंदू समाज गुंजन मावळ खोरे यांच्या वतीने विराट हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते,या संमेलनात गुंजन मावळ खोऱ्यातील हिंदू समाजाने उपस्थिती दाखवून एकतेचे दर्शन घडवले,कार्यक्रमाची सुरुवात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली,हिंदू जनजागृती समितीच्या डॉ.ज्योती काळे यांनी मातृशक्ती वर मार्गदर्शन केले,ह.भ.प.नवनाथ महाराज गाडे यांनी भारताचा गौरवशाली इतिहास सर्वांसमोर मांडला,हिंदुत्ववादी वक्ते सर्वेश मेहेंदळे यांनी माता-भगिनींना येणाऱ्या संकटांपासून सावध राहण्याचे आवाहन केले,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे रमेश आंबेकर यांनी संघ शताब्दी वर्षानिमित्त पंच परिवर्तन याविषयी मार्गदर्शन केले, संमेलन यशस्वी करण्यासाठी स्थानिक आयोजन समिती आणि स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले, शिस्तबद्ध पद्धतीने पार पडलेले संमेलन गुंजन मावळ खोऱ्यातील हिंदू समाजासाठी एक ऊर्जा स्रोत ठरले.
    2
    मोहरी खुर्द येथे विराट हिंदू संमेलन संपन्न 
विक्रम शिंदे /भोर दि.२१ मोहरी खुर्द (ता.भोर) येथे सकल हिंदू समाज गुंजन मावळ खोरे यांच्या वतीने विराट हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते,या संमेलनात गुंजन मावळ खोऱ्यातील हिंदू समाजाने उपस्थिती दाखवून एकतेचे दर्शन घडवले,कार्यक्रमाची सुरुवात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली,हिंदू जनजागृती समितीच्या डॉ.ज्योती काळे यांनी मातृशक्ती वर मार्गदर्शन केले,ह.भ.प.नवनाथ महाराज गाडे यांनी भारताचा गौरवशाली इतिहास सर्वांसमोर मांडला,हिंदुत्ववादी वक्ते सर्वेश मेहेंदळे यांनी माता-भगिनींना येणाऱ्या संकटांपासून सावध राहण्याचे आवाहन केले,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे रमेश आंबेकर यांनी संघ शताब्दी वर्षानिमित्त पंच परिवर्तन याविषयी मार्गदर्शन केले, संमेलन यशस्वी करण्यासाठी स्थानिक आयोजन समिती आणि स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले, शिस्तबद्ध पद्धतीने पार पडलेले संमेलन गुंजन मावळ खोऱ्यातील हिंदू समाजासाठी एक ऊर्जा स्रोत ठरले.
    user_दै.राष्ट्र सह्याद्री  reporter
    दै.राष्ट्र सह्याद्री reporter
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • पिंपरी चिंचवड :- पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे सौदागर येथील लीनिअर गार्डनजवळ रात्रीच्या सुमारास एका चारचाकी वाहनाला भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत वाहन पूर्णपणे जळून खाक झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही... मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित चारचाकी वाहन लीनिअर गार्डन परिसरातील रस्त्यावरून जात असताना अचानक गाडीने पेट घेतला. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी तात्काळ या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद केली होती. घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. अग्निशमन दलाच्या वेळीच हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळला.ही आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या घटनेमुळे काही काळ पिंपळे सौदागर परिसरातील वाहतुकीवर परिणाम झाला होता, मात्र आग विझल्यानंतर परिस्थिती पूर्वपदावर आली... #पिंपळेसौदागर #पिंपरीचिंचवड #कारआग #वाहनआग #अग्निशमनदल #शॉर्टसर्किट #अपघातवार्ता #स्थानिकबातमी #PCMC #FireIncident #BreakingNewsMarathi #PimpleSaudagar #PimpriChinchwad #CarFire #VehicleFire #FireBrigade #ShortCircuit #AccidentNews #LocalNews #PCMC #FireIncident #BreakingNews
    1
    पिंपरी चिंचवड :-
पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे सौदागर येथील लीनिअर गार्डनजवळ रात्रीच्या सुमारास एका चारचाकी वाहनाला भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत वाहन पूर्णपणे जळून खाक झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही...
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित चारचाकी वाहन लीनिअर गार्डन परिसरातील रस्त्यावरून जात असताना अचानक गाडीने पेट घेतला. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी तात्काळ या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद  केली होती. घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. अग्निशमन दलाच्या वेळीच हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळला.ही आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या घटनेमुळे काही काळ पिंपळे सौदागर परिसरातील वाहतुकीवर परिणाम झाला होता, मात्र आग विझल्यानंतर परिस्थिती पूर्वपदावर आली...
#पिंपळेसौदागर #पिंपरीचिंचवड #कारआग #वाहनआग #अग्निशमनदल #शॉर्टसर्किट #अपघातवार्ता #स्थानिकबातमी #PCMC #FireIncident #BreakingNewsMarathi
#PimpleSaudagar #PimpriChinchwad #CarFire #VehicleFire #FireBrigade #ShortCircuit #AccidentNews #LocalNews #PCMC #FireIncident #BreakingNews
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.