Shuru
Apke Nagar Ki App…
मुंबई- एक मे पासून मराठी सक्तीचीच दीप काकडे शिवसेना प्रवक्ता मिरा रोड यांनी सविस्तर सांगितलं मराठी ही का सक्ती आहे मुद्दा समजून घ्या एक मे पासून परिवहन मंत्री व धाराशिव चे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी 2019 च्या जो नियम लागू केला आहे त्या नियमांमध्ये रिक्षा टॅक्सी चालकांचे मराठी न आल्याने परवाने रद्द करण्यात येणार आहेत याबद्दल हा नियम पूर्वीचाच आहे आणि हा आता प्रताप सरनाईक यांनी त्याला मान्यता दिलेली आहे हे सगळं होत असताना कोणीही गडबडून जाऊ नये शिवसेना प्रवक्ता दीप काकडे यांनी सविस्तर माहिती दिली आहे ही माहिती ऐकून समजून घ्या का आवश्यक आहे
मुंबईकर इंडिया टीव्ही न्यूज
मुंबई- एक मे पासून मराठी सक्तीचीच दीप काकडे शिवसेना प्रवक्ता मिरा रोड यांनी सविस्तर सांगितलं मराठी ही का सक्ती आहे मुद्दा समजून घ्या एक मे पासून परिवहन मंत्री व धाराशिव चे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी 2019 च्या जो नियम लागू केला आहे त्या नियमांमध्ये रिक्षा टॅक्सी चालकांचे मराठी न आल्याने परवाने रद्द करण्यात येणार आहेत याबद्दल हा नियम पूर्वीचाच आहे आणि हा आता प्रताप सरनाईक यांनी त्याला मान्यता दिलेली आहे हे सगळं होत असताना कोणीही गडबडून जाऊ नये शिवसेना प्रवक्ता दीप काकडे यांनी सविस्तर माहिती दिली आहे ही माहिती ऐकून समजून घ्या का आवश्यक आहे
More news from महाराष्ट्र and nearby areas
- एक मे पासून परिवहन मंत्री व धाराशिव चे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी 2019 च्या जो नियम लागू केला आहे त्या नियमांमध्ये रिक्षा टॅक्सी चालकांचे मराठी न आल्याने परवाने रद्द करण्यात येणार आहेत याबद्दल हा नियम पूर्वीचाच आहे आणि हा आता प्रताप सरनाईक यांनी त्याला मान्यता दिलेली आहे हे सगळं होत असताना कोणीही गडबडून जाऊ नये शिवसेना प्रवक्ता दीप काकडे यांनी सविस्तर माहिती दिली आहे ही माहिती ऐकून समजून घ्या का आवश्यक आहे1
- Post by Smt usha pramod jadhav1
- मुंबई लोकल ट्रेनों की सेवाएं फिर से पटरी पर लौट आई हैं। बदलापुर से आ रही ट्रेन को प्लेटफॉर्म 4 के बजाय प्लेटफॉर्म 5 पर ले जाया गया, क्योंकि प्लेटफॉर्म 4 पर पहले से एक लोकल ट्रेन खड़ी थी। दोपहर 3:18 बजे से प्लेटफॉर्म 5 से 8 तक अवरुद्ध रहे और ट्रेनों का आवागमन रोक दिया गया। इस दौरान सिग्नल की समस्या के कारण सीएसएमटी के उपनगरीय प्लेटफॉर्मों पर ट्रेनें रुकी रहीं। अब तकनीकी समस्या का समाधान कर लिया गया है और लोकल ट्रेनों की आवाजाही सामान्य रूप से बहाल हो गई है। यात्रियों को राहत मिली है।1
- दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मंदिर येथे भारतीय कामगार सेनेची 58वी वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात पार पडली. या सभेला पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे उपस्थित होते. स्व. दत्ताजी साळवी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या या संघटनेने लाखो कामगारांच्या हक्कांसाठी मोठे कार्य केले आहे. पुढेही कामगारांच्या हितासाठी संघर्ष सुरूच राहील, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमात खासदार अरविंद सावंत, आमदार सचिन अहिर, विनोद घोसाळकर, मनोज जामसुतकर, मिलिंद नार्वेकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते. ही सभा कामगार चळवळीच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे.1
- RBI का नया नियम आया ! बदल सकेंगे ₹500 के नोट ? ₹1000 के नोट भी बदलेंगे ? ये ख़बर वाकई सच है झूठ ?1
- जालोर में सास से नाराज दामाद ने उसकी नाक काट दी। आरोपी हमला करने के बाद नाक का कटा हिस्सा लेकर भाग गया। ससुर का आरोप है कि दामाद ने कैंची से हमला किया था। पुलिस को दी रिपोर्ट में ससुर ने बताया कि आरोपी के साथ लंबे समय से विवाद चल रहा है। घटना जिले के सरवाना थाना क्षेत्र में शनिवार शाम 5 बजे की है। पुलिस के अनुसार भीमगुड़ा के जंभेश्वर नगर प्रभाणियों की ढाणी निवासी सोहनलाल पुत्र भंवरलाल कड़वासरा की शादी करीब 6 साल पहले डूंगरी के केआर बंधा कुआं निवासी बाबूलाल खीचड़ की बेटी सरिता से हुई थी। #viral #jalor #viralreels #news #rajasthan1
- महिला की सुरक्षा को लेकर समता नगर पुलिस स्टेशन में पुलिस द्वारा कोई करवाई ना करने पर मुंबई पुलिस आयुक्त संज्ञान लें।1
- समाजवादी पार्टी के नेता अखिलेश यादव ने भाजपा पर बड़ा हमला बोलते हुए दावा किया है कि बीजेपी अब चुनाव हारेगी और दोबारा कभी सत्ता में नहीं आएगी। उनके इस बयान ने राजनीति में हलचल मचा दी है और चुनावी माहौल गर्म हो गया है। क्या अखिलेश यादव का यह दावा सच साबित होगा या बीजेपी फिर से वापसी करेगी? जानिए पूरी खबर इस वीडियो में। 👉 Latest Political Updates | Breaking News | Hindi News | UP Politics | Election 2026 📢 Police Vision Times – सच की आवाज1