Shuru
Apke Nagar Ki App…
कृष्णा नदीत होतोय दररोज हजारो लिटर दूषित पाण्याचा विसर्ग नगरपालिका प्रशासन हातबल महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाची डोळेझाक का.?
Nityanand More
कृष्णा नदीत होतोय दररोज हजारो लिटर दूषित पाण्याचा विसर्ग नगरपालिका प्रशासन हातबल महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाची डोळेझाक का.?
More news from महाराष्ट्र and nearby areas
- अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेणारा जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई1
- SALUTE TO AJITDADA : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अजितदादांच्या स्मृतीस्थळी जाऊन अभिवादन केलं.. तत्पूर्वी श्वान पथकाकडून स्मृतीस्थळाची तपासणी करण्यात आली.. या पथकातील वीरा श्वानानं सॅल्युट करत अजितदादांना श्रद्धांजली वाहिली..1
- बारामती मोरगाव रॊड ब-हाणपूर फाटा या ठिकाणी खडी कच सांडल्यामुळे छोटे मोठे अपघात झाले आहेत त्वरित बांधकाम विभाग यांनी त्याठिकाणी योग्य ती उपाययोजना करावी1
- Post by मन्सूर शेख1
- BJP पक्षाचे महाजन यांनी मोर्चा काढला होता त्यामुळे ट्रॅफिक जाम होऊन लोकांना त्रास झाला. त्यातील महिलेने वैतागून महाजन ला चांगलेच सुनावले आणी इथून निघून जायला सांगितले.1
- विषय: देशिंग प्राथमिक आरोग्य केंद्रातील अनियमितता व अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षाबाबत देशिंग येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या गंभीर अनियमितता सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. येथे नियुक्त असलेल्या दोन मेडिकल ऑफिसरपैकी एक डॉक्टर आज सकाळी 10.30 वाजता उशिरा हजर झाले, तर दुसरे डॉक्टर पूर्णपणे अनुपस्थित होते. नियमांनुसार दोन्ही डॉक्टरांनी केंद्राच्या ठिकाणी राहणे आवश्यक असताना देखील याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. या प्रकाराकडे तालुका आरोग्य अधिकारी तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. याशिवाय, संबंधित आरोग्य अधिकारी साळुंखे हे नागरिकांशी उद्धट वर्तन करतात व योग्य प्रतिसाद देत नाहीत, अशा तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. त्यामुळे प्रशासनाविषयी नाराजी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकारी साळुंखे यांची तात्काळ येथून हकालपट्टी करण्यात यावी तसेच देशिंग प्राथमिक आरोग्य केंद्रात कायमस्वरूपी, जबाबदार व सेवा देणारे डॉक्टर नेमण्यात यावेत, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित अशा गंभीर बाबींकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात येत आहे. आपला विश्वासू, श्री रुपेश विश्वनाथ सुर्वे मास फॉर सिटीझन पश्चिम महाराष्ट्र राज्य अध्यक्ष1
- मावळ पुणे :- मावळ तालुक्यातील पर्यटन नगरी लोणावळ्यात सध्या एक धक्कादायक प्रकार समोर आलाय… ऑनलाईन व्हिला बुकिंगच्या नावाखाली पर्यटकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असल्याचं उघड झालं आहे… थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या लोणावळ्यात दरवर्षी हजारो पर्यटक दाखल होतात… मात्र आता याच पर्यटकांना लक्ष्य करत सोशल मीडियावर बनावट व्हिला आणि बंगल्यांच्या जाहिराती टाकून भामटे सक्रिय झाले आहेत… हे भामटे पर्यटकांकडून २० ते २५ हजार रुपयांपर्यंत आगाऊ रक्कम घेतात… विश्वास बसावा म्हणून लोकेशन, फोटो आणि व्हिडिओ देखील पाठवतात… पण प्रत्यक्षात पर्यटक लोणावळ्यात पोहोचल्यावर त्या ठिकाणी कोणताही व्हिला अस्तित्वात नसल्याचं समोर येतं… या प्रकारामुळे पर्यटकांचा आर्थिक फटका होत असून स्थानिक व्यावसायिकांमध्येही चिंतेचं वातावरण आहे… या फसवणुकीमुळे लोणावळ्याच्या पर्यटन व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे… हे स्कॅम बाहेरच्या लोकांकडून होत आहेत… पर्यटकांनी अधिकृत वेबसाईटवरूनच बुकिंग करावं आणि थेट संपर्क साधावा… “माझ्यासोबतही असाच प्रकार झाला… त्यामुळे इतरांनी ऑनलाईन पेमेंट करण्याआधी खात्री करूनच व्यवहार करावा… पर्यटकांनी सोशल मीडियावरील आकर्षक जाहिरातींना भुलू नये… अधिकृत वेबसाईट्स किंवा विश्वासार्ह एजंटमार्फतच बुकिंग करावं, असं आवाहन करण्यात येत आहे… सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या लोणावळ्यात पर्यटनाचा आनंद घ्यायचा असेल… तर सावधगिरी बाळगणं तितकंच गरजेचं आहे… अन्यथा सुट्टीचा आनंद फसवणुकीत बदलू शकतो… : मयूर भानुशाली (पर्यटक, मुंबई) : नासिर शेख (स्थानिक व्यावसायिक) #लोणावळा_स्कॅम #व्हिला_बुकिंग_फसवणूक #ऑनलाईन_फ्रॉड #पर्यटकांची_फसवणूक #मावळ_न्यूज #लोणावळा_पर्यटन #सोशल_मीडिया_स्कॅम #फसवे_जाहिराती #सायबर_गुन्हे #सावधान_पर्यटक #LonavalaScam #VillaBookingFraud #OnlineFraud #TouristScam #MavalNews #LonavalaTourism #SocialMediaScam #FakeListings #CyberCrime #TravelAlert1
- Post by मन्सूर शेख1
- Post by MSN MARATHI1