logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

महाजन यांच्या मोर्चा दरम्यान स्थानिक महिलेने चांगलेच सुनावले BJP पक्षाचे महाजन यांनी मोर्चा काढला होता त्यामुळे ट्रॅफिक जाम होऊन लोकांना त्रास झाला. त्यातील महिलेने वैतागून महाजन ला चांगलेच सुनावले आणी इथून निघून जायला सांगितले.

20 hrs ago
user_Akash mane
Akash mane
Plumber तासगाव, सांगली, महाराष्ट्र•
20 hrs ago

महाजन यांच्या मोर्चा दरम्यान स्थानिक महिलेने चांगलेच सुनावले BJP पक्षाचे महाजन यांनी मोर्चा काढला होता त्यामुळे ट्रॅफिक जाम होऊन लोकांना त्रास झाला. त्यातील महिलेने वैतागून महाजन ला चांगलेच सुनावले आणी इथून निघून जायला सांगितले.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • BJP पक्षाचे महाजन यांनी मोर्चा काढला होता त्यामुळे ट्रॅफिक जाम होऊन लोकांना त्रास झाला. त्यातील महिलेने वैतागून महाजन ला चांगलेच सुनावले आणी इथून निघून जायला सांगितले.
    1
    BJP पक्षाचे महाजन यांनी मोर्चा काढला होता त्यामुळे ट्रॅफिक जाम होऊन लोकांना त्रास झाला. त्यातील महिलेने वैतागून महाजन ला चांगलेच सुनावले आणी इथून निघून जायला सांगितले.
    user_Akash mane
    Akash mane
    Plumber तासगाव, सांगली, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • विषय: देशिंग प्राथमिक आरोग्य केंद्रातील अनियमितता व अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षाबाबत देशिंग येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या गंभीर अनियमितता सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. येथे नियुक्त असलेल्या दोन मेडिकल ऑफिसरपैकी एक डॉक्टर आज सकाळी 10.30 वाजता उशिरा हजर झाले, तर दुसरे डॉक्टर पूर्णपणे अनुपस्थित होते. नियमांनुसार दोन्ही डॉक्टरांनी केंद्राच्या ठिकाणी राहणे आवश्यक असताना देखील याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. या प्रकाराकडे तालुका आरोग्य अधिकारी तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. याशिवाय, संबंधित आरोग्य अधिकारी साळुंखे हे नागरिकांशी उद्धट वर्तन करतात व योग्य प्रतिसाद देत नाहीत, अशा तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. त्यामुळे प्रशासनाविषयी नाराजी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकारी साळुंखे यांची तात्काळ येथून हकालपट्टी करण्यात यावी तसेच देशिंग प्राथमिक आरोग्य केंद्रात कायमस्वरूपी, जबाबदार व सेवा देणारे डॉक्टर नेमण्यात यावेत, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित अशा गंभीर बाबींकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात येत आहे. आपला विश्वासू, श्री रुपेश विश्वनाथ सुर्वे मास फॉर सिटीझन पश्चिम महाराष्ट्र राज्य अध्यक्ष
    1
    विषय: देशिंग प्राथमिक आरोग्य केंद्रातील अनियमितता व अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षाबाबत
देशिंग येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या गंभीर अनियमितता सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. येथे नियुक्त असलेल्या दोन मेडिकल ऑफिसरपैकी एक डॉक्टर आज सकाळी 10.30 वाजता उशिरा हजर झाले, तर दुसरे डॉक्टर पूर्णपणे अनुपस्थित होते.
नियमांनुसार दोन्ही डॉक्टरांनी केंद्राच्या ठिकाणी राहणे आवश्यक असताना देखील याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. या प्रकाराकडे तालुका आरोग्य अधिकारी तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे.
याशिवाय, संबंधित आरोग्य अधिकारी साळुंखे हे नागरिकांशी उद्धट वर्तन करतात व योग्य प्रतिसाद देत नाहीत, अशा तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. त्यामुळे प्रशासनाविषयी नाराजी वाढत आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकारी साळुंखे यांची तात्काळ येथून हकालपट्टी करण्यात यावी तसेच देशिंग प्राथमिक आरोग्य केंद्रात कायमस्वरूपी, जबाबदार व सेवा देणारे डॉक्टर नेमण्यात यावेत, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.
नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित अशा गंभीर बाबींकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात येत आहे.
आपला विश्वासू,
श्री रुपेश विश्वनाथ सुर्वे
मास फॉर सिटीझन
पश्चिम महाराष्ट्र राज्य अध्यक्ष
    user_Rupesh vishwnath surve
    Rupesh vishwnath surve
    कवठेमहांकाळ, सांगली, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • Post by MSN MARATHI
    1
    Post by MSN MARATHI
    user_MSN MARATHI
    MSN MARATHI
    Graphic designer मिरज, सांगली, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • SALUTE TO AJITDADA : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अजितदादांच्या स्मृतीस्थळी जाऊन अभिवादन केलं.. तत्पूर्वी श्वान पथकाकडून स्मृतीस्थळाची तपासणी करण्यात आली.. या पथकातील वीरा श्वानानं सॅल्युट करत अजितदादांना श्रद्धांजली वाहिली..
    1
    SALUTE TO AJITDADA : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अजितदादांच्या स्मृतीस्थळी जाऊन अभिवादन केलं.. तत्पूर्वी श्वान पथकाकडून स्मृतीस्थळाची तपासणी करण्यात आली.. या पथकातील वीरा श्वानानं सॅल्युट करत अजितदादांना श्रद्धांजली वाहिली..
    user_News Katta Live
    News Katta Live
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • Post by Nityanand More
    1
    Post by Nityanand More
    user_Nityanand More
    Nityanand More
    Chauffeur service वाई, सातारा, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • बारामती मोरगाव रॊड ब-हाणपूर फाटा या ठिकाणी खडी कच सांडल्यामुळे छोटे मोठे अपघात झाले आहेत त्वरित बांधकाम विभाग यांनी त्याठिकाणी योग्य ती उपाययोजना करावी
    1
    बारामती मोरगाव रॊड ब-हाणपूर फाटा या ठिकाणी खडी कच सांडल्यामुळे छोटे मोठे अपघात झाले आहेत त्वरित बांधकाम विभाग यांनी त्याठिकाणी योग्य ती उपाययोजना करावी
    user_दिलीप नाळे
    दिलीप नाळे
    बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • Post by मन्सूर शेख
    1
    Post by मन्सूर शेख
    user_मन्सूर शेख
    मन्सूर शेख
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • निष्पक्षता, पारदर्शकता आणि सांगलीकरांचे हित यांना सर्वोच्च प्राधान्य देऊन काम करा... --भाजपा नेते पृथ्वीराजबाबा पाटील यांचा नूतन स्विकृत नगरसेवकांना कानमंत्र भारतीय जनता पक्षाने आपणास सांगलीकरांच्या सेवेसाठी स्विकृत नगरसेवक पदाची संधी दिली आहे. आपल्या कामाची उचित नोंद घेऊन पक्षाने टाकलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी" प्रभागातील नागरिकांचे प्रश्न समजून घेऊन, महापालिका प्रशासनाशी समन्वय साधून, पारदर्शकपणे विकासकामे होण्यासाठी अभ्यासू आणि लोकांच्या मदतीला तत्पर असणारा नगरसेवक अशी ओळख निर्माण करा. केवळ निवडणुकीपुरता मर्यादित न राहता, स्वच्छ प्रशासन आणि लोकांचा आवाज बनून काम करणे ही सांगलीची गरज आहे. . नगरपालिकेचे कायदे, नियम, आराखडे आणि निधी कसा वापरायचा याचा सखोल अभ्यास करुन त्यामध्ये जाणकार बना. नागरिकांशी सतत संपर्कात राहून त्यांच्या दैनंदिन समस्या जसे पाणी, रस्ते, स्वच्छता इ. प्रश्न समजून घ्या आणि त्या सोडवण्यासाठी प्राधान्यक्रम ठरवा. पुढील ५ वर्षांचा विचार करून, शाश्वत व कायमस्वरूपी विकासकामे उदा. शुध्द व मुबलक पाणी पुरवठा, आरोग्य, वृक्षारोपण, पर्यटन विकास, कचरा व्यवस्थापन याचे नियोजन करा. विकासकामांमध्ये पारदर्शकता ठेवून जनतेचा आवाज बना. महिला, वृद्ध व दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष योजना राबवा. महापालिकेच्या सभांमध्ये मुद्देसूद मांडणी करून प्रशासना मार्फत कामे पूर्ण करून घेण्यात अग्रभागी रहा. असा मौलिक कानमंत्र भाजपा नेते पृथ्वीराजबाबा पाटील यांनी नूतन स्विकृत नगरसेवकांना दिला. ते त्यांच्या निवासस्थानी आयोजित स्विकृत नगरसेवक सत्कार कार्यक्रमात बोलत होते
    1
    निष्पक्षता, पारदर्शकता आणि सांगलीकरांचे हित यांना सर्वोच्च प्राधान्य देऊन काम करा... 
--भाजपा नेते पृथ्वीराजबाबा पाटील यांचा नूतन स्विकृत नगरसेवकांना कानमंत्र 
भारतीय जनता पक्षाने आपणास सांगलीकरांच्या सेवेसाठी स्विकृत नगरसेवक पदाची संधी दिली आहे. आपल्या कामाची उचित नोंद घेऊन पक्षाने टाकलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी"  प्रभागातील नागरिकांचे प्रश्न समजून घेऊन, महापालिका प्रशासनाशी समन्वय साधून, पारदर्शकपणे विकासकामे होण्यासाठी अभ्यासू आणि लोकांच्या मदतीला तत्पर असणारा नगरसेवक अशी ओळख निर्माण करा. केवळ निवडणुकीपुरता मर्यादित न राहता, स्वच्छ प्रशासन आणि लोकांचा आवाज बनून काम करणे ही सांगलीची गरज आहे. . 
नगरपालिकेचे कायदे, नियम, आराखडे आणि निधी कसा वापरायचा याचा सखोल अभ्यास करुन त्यामध्ये जाणकार बना. 
नागरिकांशी सतत संपर्कात राहून त्यांच्या दैनंदिन समस्या जसे पाणी, रस्ते, स्वच्छता इ. प्रश्न समजून घ्या आणि त्या सोडवण्यासाठी प्राधान्यक्रम ठरवा. 
पुढील ५ वर्षांचा विचार करून, शाश्वत व कायमस्वरूपी विकासकामे उदा. शुध्द व मुबलक पाणी पुरवठा, आरोग्य, वृक्षारोपण, पर्यटन विकास, कचरा व्यवस्थापन याचे नियोजन करा. विकासकामांमध्ये पारदर्शकता ठेवून जनतेचा आवाज बना. 
महिला, वृद्ध व दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष योजना राबवा. 
महापालिकेच्या सभांमध्ये मुद्देसूद मांडणी करून प्रशासना मार्फत कामे पूर्ण करून घेण्यात अग्रभागी रहा. 
असा मौलिक कानमंत्र भाजपा नेते पृथ्वीराजबाबा पाटील यांनी नूतन स्विकृत नगरसेवकांना दिला. ते त्यांच्या निवासस्थानी आयोजित स्विकृत नगरसेवक सत्कार कार्यक्रमात बोलत होते
    user_MSN MARATHI
    MSN MARATHI
    Graphic designer मिरज, सांगली, महाराष्ट्र•
    10 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.