गणेश चतुर्थीच्या मंगलदिनी अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील १९ वर्षीय अलोक विठ्ठल शेलार या जन्मत: दिव्यांग असलेल्या परंतु अद्भुत चित्रकलेच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेल्या तरुणाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. गणेश चतुर्थीच्या मंगलदिनी अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील १९ वर्षीय अलोक विठ्ठल शेलार या जन्मत: दिव्यांग असलेल्या परंतु अद्भुत चित्रकलेच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेल्या तरुणाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी त्याने शिंदे साहेब तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे काढलेले चित्र भेट म्हणून शिंदे साहेबाना दिले. अलोकची चित्रे पाहून त्याच्या कलेपेक्षा त्यामागची जिद्द, मेहनत आणि परिस्थितीवर मात करण्याची इच्छाशक्ती शिंदे साहेबाना भावली. त्याच्या अंगभूत कलेला नवे पंख मिळवून देण्यासाठी आलोक शेलार याला शिवसेना पक्षाच्या वतीने मोबाईल फोन आणि संपूर्ण कॉम्प्युटर सेट भेट म्हणून देण्यात आला. तसेच डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून त्याचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारण्याचा निर्णयही घेतला. यावेळी उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख आरोग्यदूत मंगेश चिवटे, आणि अलोकचे कुटुंबीय उपस्थित होते.

- गणेश चतुर्थीच्या मंगलदिनी अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील १९ वर्षीय अलोक विठ्ठल शेलार या जन्मत: दिव्यांग असलेल्या परंतु अद्भुत चित्रकलेच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेल्या तरुणाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. गणेश चतुर्थीच्या मंगलदिनी अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील १९ वर्षीय अलोक विठ्ठल शेलार या जन्मत: दिव्यांग असलेल्या परंतु अद्भुत चित्रकलेच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेल्या तरुणाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी त्याने शिंदे साहेब तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे काढलेले चित्र भेट म्हणून शिंदे साहेबाना दिले. अलोकची चित्रे पाहून त्याच्या कलेपेक्षा त्यामागची जिद्द, मेहनत आणि परिस्थितीवर मात करण्याची इच्छाशक्ती शिंदे साहेबाना भावली. त्याच्या अंगभूत कलेला नवे पंख मिळवून देण्यासाठी आलोक शेलार याला शिवसेना पक्षाच्या वतीने मोबाईल फोन आणि संपूर्ण कॉम्प्युटर सेट भेट म्हणून देण्यात आला. तसेच डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून त्याचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारण्याचा निर्णयही घेतला. यावेळी उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख आरोग्यदूत मंगेश चिवटे, आणि अलोकचे कुटुंबीय उपस्थित होते.1
- मुंब्रा में मेरे बाप-दादा ने इज़्ज़त बनाई है, लेटर मारकर पैसे नहीं लिए!” — मोतीराम भगत मुंब्रा में मेरे बाप-दादा ने इज़्ज़त बनाई है, लेटर मारकर पैसे नहीं लिए!” — मोतीराम भगत1
- हॉकर्स माफियां कौन,32 वार्ड के नगरसेवकों पर निशाना || Islamuddin Khan हॉकर्स माफियां कौन,32 वार्ड के नगरसेवकों पर निशाना || Islamuddin Khan1
- ड्रग्स के अवैध नेटवर्क के खिलाफ पुलिस ने बड़ी कार्रवाई करते हुए 263 ग्राम हेरोइन बरामद की है। पुलिस की इस कार्रवाई से ड्रग्स नेटवर्क में हड़कंप मच गया है। पुलिस द्वारा मामले की जांच की जा रही है और यह पता लगाने की कोशिश की जा रही है कि इस नेटवर्क के पीछे कौन-कौन लोग शामिल हैं और ड्रग्स की सप्लाई कहां से की जा रही थी। ⚠️ नोट: यह जानकारी पुलिस की कार्रवाई/बयान के आधार पर है। मामले की आगे की जांच जारी है। 📲 ऐसी ही बड़ी और ब्रेकिंग खबरों के लिए Times of Reporting News को Follow/Subscribe करें। #263GramHeroin #HeroinSeized #DrugBust #DrugsNetwork #PoliceAction #DrugFreeIndia #MumbaiNews #MaharashtraNews #BreakingNews #CrimeNews #LatestNews #ViralNews #NewsUpdate #MumbaiCrime #TimesOfReporting #InstagramViral #FacebookViral #ReelsViral #TrendingNews ड्रग्स के अवैध नेटवर्क के खिलाफ पुलिस ने बड़ी कार्रवाई करते हुए 263 ग्राम हेरोइन बरामद की है। पुलिस की इस कार्रवाई से ड्रग्स नेटवर्क में हड़कंप मच गया है। पुलिस द्वारा मामले की जांच की जा रही है और यह पता लगाने की कोशिश की जा रही है कि इस नेटवर्क के पीछे कौन-कौन लोग शामिल हैं और ड्रग्स की सप्लाई कहां से की जा रही थी। ⚠️ नोट: यह जानकारी पुलिस की कार्रवाई/बयान के आधार पर है। मामले की आगे की जांच जारी है। 📲 ऐसी ही बड़ी और ब्रेकिंग खबरों के लिए Times of Reporting News को Follow/Subscribe करें। #263GramHeroin #HeroinSeized #DrugBust #DrugsNetwork #PoliceAction #DrugFreeIndia #MumbaiNews #MaharashtraNews #BreakingNews #CrimeNews #LatestNews #ViralNews #NewsUpdate #MumbaiCrime #TimesOfReporting #InstagramViral #FacebookViral #ReelsViral #TrendingNews1
- ocean bar मे लग रहे है ठुमके कानून कायदे की उड़ाई जा रही है धज्जिया । किसके आदेश निर्देश पर ocean बार दिखा रहा है शासन प्रशासन को ठेंगा ?1
- अम्बेडकर पाड़ा के लोग बदहाल जिंदगी जीने को मजबूर, दोनों NCP ने किया था टंकी का उद्धघाटन, अम्बेडकर पाड़ा के लोग बदहाल जिंदगी जीने को मजबूर, दोनों NCP ने किया था टंकी का उद्धघाटन,1
- यूसुफ खान ने AMC विजय कावले की तारीफ की, लेकिन हॉकर्स पर बोले—उजाड़ने से पहले दूसरी जगह दो ! Breaking Bytes यूसुफ खान ने AMC विजय कावले की तारीफ की, लेकिन हॉकर्स पर बोले—उजाड़ने से पहले दूसरी जगह दो ! Breaking Bytes1
- मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा मुंबईकडे रवाना जरांगे पाटील यांच्या मोर्चा मध्ये बहु संख्येने मराठा बांधव मोर्चा मध्ये सामील मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा मुंबईकडे रवाना1