धानोरे गावात अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह उत्साहात संपन्न हिंदू धर्मातील पवित्र ग्रंथ श्रीमद् भगवद् भगवद्गीता जयंती तसेच श्री गुरुदेव दत्त जयंती निमित्त धानोरे गावात आयोजित केलेला अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात संपन्न झाला. यंदाचे हे ५८वे वर्ष असून, हरिभक्त परायण 1008 महामंडलेश्वर श्री भगवान दासजी महाराज माऊली, वारकरी शिक्षण संस्था अध्यक्ष (धरणगाव) यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली व समस्त ग्रामस्थांच्या अनमोल सहकार्यातून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. धार्मिक मिरवणुकींनी गावातील वातावरणात भक्तीमय रंग श्रीमद् भगवद्गीता जयंतीनिमित्त गीता ग्रंथांची भव्य मिरवणूक गावातून काढण्यात आली. तसेच श्री गुरुदेव दत्त जयंतीच्या दिवशी गुरुदेव महाराजांच्या पालखीची पारंपरिक मिरवणूक संपन्न झाली. भक्तीगीतांच्या तालावर आणि “जय जय रघुवीर समर्थ”च्या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले. काल्याचे कीर्तनाने सप्ताहाची सांगता सप्ताहाचा आठवा दिवस अत्यंत भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. आजचे कीर्तनकार हरिभक्त परायण श्री राजेंद्र महाराज केकतनिंभोरा यांनी काल्याचे जाहीर आणि दमदार कीर्तन सादर केले. कीर्तनादरम्यान अध्यात्म, हरिभक्ती आणि संस्कार यांचे महत्त्व त्यांनी प्रभावी शब्दांत मांडले. मान्यवरांची उपस्थिती या धार्मिक सोहळ्यास धानोरे गावाच्या सरपंच सौ. गायत्री भगवान पाटील, माजी सरपंच भगवान आसाराम पाटील, तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य मा. आबासो पी. सी. पाटील यांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली. पंचक्रोशीतील भाविकांची उपस्थिती आनोरा, गारखेडा, बाभले, गंगापुरी, पष्टाने, सोनवद, तरडे यांसह पंचक्रोशीतील अनेक गावांमधील भाविकांनी व धानोरे ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सप्ताहाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
धानोरे गावात अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह उत्साहात संपन्न हिंदू धर्मातील पवित्र ग्रंथ श्रीमद् भगवद् भगवद्गीता जयंती तसेच श्री गुरुदेव दत्त जयंती निमित्त धानोरे गावात आयोजित केलेला अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात संपन्न झाला. यंदाचे हे ५८वे वर्ष असून, हरिभक्त परायण 1008 महामंडलेश्वर श्री भगवान दासजी महाराज माऊली, वारकरी शिक्षण संस्था अध्यक्ष (धरणगाव) यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली व समस्त ग्रामस्थांच्या अनमोल सहकार्यातून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. धार्मिक मिरवणुकींनी गावातील वातावरणात भक्तीमय रंग श्रीमद् भगवद्गीता जयंतीनिमित्त गीता ग्रंथांची भव्य मिरवणूक गावातून काढण्यात आली. तसेच श्री गुरुदेव दत्त जयंतीच्या दिवशी गुरुदेव महाराजांच्या पालखीची पारंपरिक मिरवणूक संपन्न झाली. भक्तीगीतांच्या तालावर आणि “जय जय रघुवीर
समर्थ”च्या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले. काल्याचे कीर्तनाने सप्ताहाची सांगता सप्ताहाचा आठवा दिवस अत्यंत भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. आजचे कीर्तनकार हरिभक्त परायण श्री राजेंद्र महाराज केकतनिंभोरा यांनी काल्याचे जाहीर आणि दमदार कीर्तन सादर केले. कीर्तनादरम्यान अध्यात्म, हरिभक्ती आणि संस्कार यांचे महत्त्व त्यांनी प्रभावी शब्दांत मांडले. मान्यवरांची उपस्थिती या धार्मिक सोहळ्यास धानोरे गावाच्या सरपंच सौ. गायत्री भगवान पाटील, माजी सरपंच भगवान आसाराम पाटील, तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य मा. आबासो पी. सी. पाटील यांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली. पंचक्रोशीतील भाविकांची उपस्थिती आनोरा, गारखेडा, बाभले, गंगापुरी, पष्टाने, सोनवद, तरडे यांसह पंचक्रोशीतील अनेक गावांमधील भाविकांनी व धानोरे ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सप्ताहाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
- अदानी का धिरौली कोल ब्लॉक आवंटित करने के लिए आठ आदिवासी गाँवों को पूरी तरह घेरकर बंद कर दिया गया है। न कोई ग्रामीण बाहर आ सकता है, न कोई बाहर से अंदर जा सकता है। लाखों पेड़ों की कटाई होनी है और प्रतिदिन 700 से अधिक पेड़ काटे जा रहे हैं। और आदिवासी जंगल जमीन बचाने गये तो मारने के लिये गुंडे भेजे। वह देश की जनता को पुकार रहे है।1
- येवल्यात बंदी असलेला नायलॉन मांजा 18 रिळ शहर पोलिसांनी केला जप्त; आरोपी विरोधात गुन्हा दाखल.. प्रतिनिधी सचिन वखारे येवला1
- पंधरा वर्षाच्या मुलीवर अत्याचार आईने आरोपीला दिला चोप2
- उसवाड येथे दत्तजयंती निमित्ताने दत्तमंदीरात विविध कार्यक्रम2
- अमरावती गुन्हे शाखेची मोठी कारवाई! नागपूरी गेट परिसरातून 2.8 किलो गांजा, शाइन गाडी व मोबाईलसह आरोपी जेरबंद; मुद्देमाल किंमत ₹1.66 लाख! #amravati #police1
- निवडणूक स्थगितीवर #जनतेचा #कौल... #election #election2025 #ElectionUpdate #ElectionCommissionOfIndia #CourtUpdate #trendingpost #anjangaonsurji #जागरमराठी1
- *💥 लहुजी शक्ती सेनेचे विष्णू भाऊ कसबे मातंग समाजाच्या स्वतंत्र आरक्षणासाठी मुंबई ते नागपूर पायी पदयात्रा* *💥 धामणगांव रेल्वे ,जुना धामणगांव ,शहापूर ,व अंजनसिंगी ,चांदुर रेल्वे येथे समाज बांधवांनी ढोल ताशाच्या गजरात जल्लोषात पदयात्रेचे केले स्वागत* *💥 मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावे अनुसूचित जाती वर्गीकरण अ ब क ड ला तत्काळ लागू करावे च्या मागणी करिता* *💥 १२ डिसेंबरला नागपूर यशवंत स्टेडियम येथे हजर राहण्याचे लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू भाऊ कसबे यांचे समाजाला आवाहन* *✍️ बघा सिटी न्यूज बुलेटीन प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगाव रेल्वे 7350846789 WhatsApp 8421078244*1
- बोधगया येथे रसगुल्ला वरून हाणामारी लग्न समारंभ रद्द2