logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

शैक्षणिक क्षेत्रात चिन्मय विद्यालयाची दैदिप्यमान झेप; CBSE दहावीचा १०० टक्के निकाल..! तन्मय गाडोदिया विद्यालयात प्रथम; गुणवंत विद्यार्थ्यांची उज्ज्वल कामगिरी, शिक्षकांचा सत्कार शैक्षणिक क्षेत्रात चिन्मय विद्यालयाची दैदिप्यमान झेप; CBSE दहावीचा १०० टक्के निकाल! तन्मय गाडोदिया विद्यालयात प्रथम; गुणवंत विद्यार्थ्यांची उज्ज्वल कामगिरी, शिक्षकांचा सत्कार शेगाव :- एन. व्ही. चिन्मय विद्यालय, शेगावने शैक्षणिक उत्कृष्टतेची परंपरा कायम राखत CBSE इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेत १०० टक्के निकाल मिळवत अभिमानास्पद यश संपादन केले आहे. या दैदिप्यमान निकालामुळे विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून संपूर्ण शेगाव परिसरातून विद्यालयावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यंदाच्या परीक्षेत तन्मय जयेश गाडोदिया याने ९७.६० टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकावत विद्यालयाचा झेंडा उंचावला. त्यापाठोपाठ मयूर आनंद बरनेला (९६.४०%) याने द्वितीय, तर कृष्णकांत गजानन कलोरे (९५.४०%) याने तृतीय क्रमांक मिळवून गुणवत्ता सिद्ध केली. विशेष म्हणजे, १९ विद्यार्थ्यांनी ८० टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त करत विद्यालयाच्या सातत्यपूर्ण शैक्षणिक दर्जावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले आहे. विषयनिहायही विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी गुणवंत तन्मय गाडोदिया याने इंग्रजी व माहिती तंत्रज्ञान विषयात १०० पैकी १०० गुण मिळवत विशेष कौतुक मिळवले. तसेच तनुश्री विलास सुलताने आणि भार्गवी व्होनमाने यांनी मराठी विषयात पूर्ण गुण मिळवून यशाला चार चाँद लावले. संस्कृती राठी हिनेही माहिती तंत्रज्ञान विषयात १०० गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले. शिक्षकांच्या परिश्रमाला सलाम विद्यालयाचे अध्यक्ष श्रीराम भालेराव यांनी विद्यार्थ्यांच्या परिश्रमाचे कौतुक करत शिक्षकांसाठी रोख पारितोषिकांची घोषणा केली. चिन्मय मिशन ट्रस्टच्या CEO मनीषा खेमलानी यांनी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांचे सामूहिक यश म्हणून या निकालाचे अभिनंदन केले. मुख्याध्यापक डॉ. किशोर कुलकर्णी, डॉ. अभय गोयनका आणि व्यवस्थापन मंडळाने १०० टक्के निकालासाठी परिश्रम घेणाऱ्या शिक्षकांचा सत्कार करून गौरव केला. उत्कृष्टतेचा ध्यास कायम हे यश केवळ निकालापुरते मर्यादित नसून चिन्मय विद्यालयाच्या गुणवत्तापूर्ण, संस्कारमूल्याधिष्ठित आणि सर्वांगीण शिक्षणाच्या ध्यासाचे प्रतीक असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. “चिन्मय विद्यालयाचा हा निकाल म्हणजे मेहनत, शिस्त आणि गुणवत्तेचा विजय!”

13 hrs ago
user_Sachin kadukar
Sachin kadukar
Photographer Shegaon, Buldhana•
13 hrs ago
6e39efaa-d84b-4aea-a6db-33881dfca901

शैक्षणिक क्षेत्रात चिन्मय विद्यालयाची दैदिप्यमान झेप; CBSE दहावीचा १०० टक्के निकाल..! तन्मय गाडोदिया विद्यालयात प्रथम; गुणवंत विद्यार्थ्यांची उज्ज्वल कामगिरी, शिक्षकांचा सत्कार शैक्षणिक क्षेत्रात चिन्मय विद्यालयाची दैदिप्यमान झेप; CBSE दहावीचा १०० टक्के निकाल! तन्मय गाडोदिया विद्यालयात प्रथम; गुणवंत विद्यार्थ्यांची उज्ज्वल कामगिरी, शिक्षकांचा सत्कार शेगाव :- एन. व्ही. चिन्मय विद्यालय, शेगावने शैक्षणिक उत्कृष्टतेची परंपरा कायम राखत CBSE इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेत १०० टक्के निकाल मिळवत अभिमानास्पद यश संपादन केले आहे. या दैदिप्यमान निकालामुळे विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून संपूर्ण शेगाव परिसरातून विद्यालयावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यंदाच्या परीक्षेत तन्मय जयेश गाडोदिया

37da742f-ff3c-4010-878b-b26b2e3f6820

याने ९७.६० टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकावत विद्यालयाचा झेंडा उंचावला. त्यापाठोपाठ मयूर आनंद बरनेला (९६.४०%) याने द्वितीय, तर कृष्णकांत गजानन कलोरे (९५.४०%) याने तृतीय क्रमांक मिळवून गुणवत्ता सिद्ध केली. विशेष म्हणजे, १९ विद्यार्थ्यांनी ८० टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त करत विद्यालयाच्या सातत्यपूर्ण शैक्षणिक दर्जावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले आहे. विषयनिहायही विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी गुणवंत तन्मय गाडोदिया याने इंग्रजी व माहिती तंत्रज्ञान विषयात १०० पैकी १०० गुण मिळवत विशेष कौतुक मिळवले. तसेच तनुश्री विलास सुलताने आणि भार्गवी व्होनमाने यांनी मराठी विषयात पूर्ण गुण मिळवून यशाला चार चाँद लावले. संस्कृती राठी हिनेही माहिती तंत्रज्ञान विषयात १००

c8151683-d6a5-423f-aa4f-8be6abac8697

गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले. शिक्षकांच्या परिश्रमाला सलाम विद्यालयाचे अध्यक्ष श्रीराम भालेराव यांनी विद्यार्थ्यांच्या परिश्रमाचे कौतुक करत शिक्षकांसाठी रोख पारितोषिकांची घोषणा केली. चिन्मय मिशन ट्रस्टच्या CEO मनीषा खेमलानी यांनी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांचे सामूहिक यश म्हणून या निकालाचे अभिनंदन केले. मुख्याध्यापक डॉ. किशोर कुलकर्णी, डॉ. अभय गोयनका आणि व्यवस्थापन मंडळाने १०० टक्के निकालासाठी परिश्रम घेणाऱ्या शिक्षकांचा सत्कार करून गौरव केला. उत्कृष्टतेचा ध्यास कायम हे यश केवळ निकालापुरते मर्यादित नसून चिन्मय विद्यालयाच्या गुणवत्तापूर्ण, संस्कारमूल्याधिष्ठित आणि सर्वांगीण शिक्षणाच्या ध्यासाचे प्रतीक असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. “चिन्मय विद्यालयाचा हा निकाल म्हणजे मेहनत, शिस्त आणि गुणवत्तेचा विजय!”

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • बनावट जमिनीच्या व्यवहाराचा मोठा घोटाळा, तब्बल ३ कोटी रुपयांच्या प्रकरण उघडकीस
    1
    बनावट जमिनीच्या व्यवहाराचा मोठा घोटाळा, तब्बल ३ कोटी रुपयांच्या प्रकरण उघडकीस
    user_SURYA MARATHI NEWS
    SURYA MARATHI NEWS
    Chief Editor संग्रामपूर, बुलढाणा, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • Post by पत्रकार Dipak Bhande
    2
    Post by पत्रकार Dipak Bhande
    user_पत्रकार Dipak Bhande
    पत्रकार Dipak Bhande
    अकोले, अकोला, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • धीरेंद्र शास्त्री वर गुन्हा दाखल करा जळगावात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आक्रमक...
    1
    धीरेंद्र शास्त्री वर गुन्हा दाखल करा जळगावात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आक्रमक...
    user_अनिल भगत पत्रकार
    अनिल भगत पत्रकार
    जळगाव (जामोद), बुलढाणा, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • Post by तुकाराम आश्रय वृद्धाश्रम
    1
    Post by तुकाराम आश्रय वृद्धाश्रम
    user_तुकाराम आश्रय वृद्धाश्रम
    तुकाराम आश्रय वृद्धाश्रम
    Social services organisation चिखली, बुलढाणा, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • मैहर जिला, अमदरा थाना अंतर्गत फिर शुरू हुआ डीजल पेट्रोल का काला खेल, बाबूजी ढाबा में धड़ल्ले से निकाला जा रहा टैंकर से तेल,कुछ दिनों पहले जिले के कलेक्टर और एसपी ने सभी ढाबों में कि थी कार्रवाई जो काम पहले चल रहा था वो आज भी,प्रशासन का नहीं है इनको डर
    1
    मैहर जिला, अमदरा थाना अंतर्गत फिर शुरू हुआ डीजल पेट्रोल का काला खेल, बाबूजी ढाबा में धड़ल्ले से निकाला जा रहा टैंकर से तेल,कुछ दिनों पहले जिले के कलेक्टर और एसपी ने सभी ढाबों में कि थी कार्रवाई जो काम पहले चल रहा था वो आज भी,प्रशासन का नहीं है इनको डर
    user_Shiv Singh rajput dahiya journalist MP
    Shiv Singh rajput dahiya journalist MP
    Court reporter Mangrulpir, Washim•
    2 hrs ago
  • शेवटी फाट्याजवळ ट्रक चालकाचे ट्रक वरील नियंत्रण सुटून चालक जागीच ठार दि 29/4/26 प्राप्त माहितीनुसार सकाळी दीडच्या सुमारास जालना वरून कारंजा कडे येत असताना शेवटी फाट्याजवळ सदर ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ट्रक रोडच्या कडेला पलटी होऊन ट्रक चालक ट्रक खाली दाबून जागीच ठार झाला अपघाताची माहिती महाराष्ट्र पोलीस दीपक ढोबळे यांनी तात्काळ श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख यांना दिली त्यांनी तात्काळ कारंजा ॲम्बुलन्स चे शुभम खोड हे तात्काळ घटनास्थळी जाऊन ट्रक खाली दबून असलेल्या ट्रक चालकाला क्रेनच्या साह्याने बाहेर काढून चालकाला उपजिल्हा रुग्णालयाचे येथे आणले येथील वैद्यकीय अधिकारी त्यांना मृत घोषित केले त्यांचे नाव सुनील विष्णू पवार वय 48 रा सोनोशी तालुका सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा त्यावेळी मदतीसाठी कक्षा सेवक अमर सोनोने व कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्मचारी हे प्रामुख्याने घटनास्थळी उपस्थित होते. पुढील तपास कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशन करीत आहे. नेहमी आपल्या सेवेत श्री गुरु मंदिर रुग्णवाहिका सेवा रुग्णसेवक रमेश देशमुख
    3
    शेवटी फाट्याजवळ ट्रक चालकाचे ट्रक वरील नियंत्रण सुटून चालक जागीच ठार                                        दि 29/4/26 प्राप्त माहितीनुसार सकाळी दीडच्या सुमारास जालना वरून कारंजा कडे येत असताना शेवटी फाट्याजवळ सदर ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ट्रक रोडच्या कडेला पलटी होऊन ट्रक चालक ट्रक खाली दाबून जागीच ठार झाला अपघाताची माहिती महाराष्ट्र पोलीस दीपक ढोबळे यांनी तात्काळ श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख यांना दिली त्यांनी तात्काळ कारंजा ॲम्बुलन्स   चे शुभम खोड हे तात्काळ घटनास्थळी जाऊन ट्रक खाली दबून  असलेल्या ट्रक चालकाला क्रेनच्या साह्याने बाहेर काढून  चालकाला उपजिल्हा रुग्णालयाचे येथे आणले येथील वैद्यकीय अधिकारी त्यांना मृत घोषित केले त्यांचे नाव सुनील विष्णू पवार वय 48 रा सोनोशी तालुका सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा त्यावेळी मदतीसाठी कक्षा सेवक अमर सोनोने व कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्मचारी हे प्रामुख्याने घटनास्थळी उपस्थित होते. पुढील तपास कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशन करीत आहे.                                         नेहमी आपल्या सेवेत                 श्री गुरु मंदिर रुग्णवाहिका सेवा रुग्णसेवक रमेश देशमुख
    user_अनंता  लक्ष्मण घुगे
    अनंता लक्ष्मण घुगे
    Photographer वाशिम, वाशिम, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • Post by Raghunath Aghao
    1
    Post by Raghunath Aghao
    user_Raghunath Aghao
    Raghunath Aghao
    Farmer लोणार, बुलढाणा, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • अकोला: केळीवेळी दहीहंडा दर्यापूर मार्गांवर केळीवेळी येथे एका मुलाचा कारच्या धडकेत अपघात
    1
    अकोला: केळीवेळी दहीहंडा दर्यापूर मार्गांवर केळीवेळी येथे एका मुलाचा कारच्या धडकेत अपघात
    user_पत्रकार Dipak Bhande
    पत्रकार Dipak Bhande
    अकोले, अकोला, महाराष्ट्र•
    12 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.