logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

खडकवासला धरणातून मोठा विसर्ग; ४५ हजार क्युसेक्स पाणी सोडणार पुणे प्रतिनिधी : तेजस वाळुंज : सतत सुरू असलेल्या पावसामुळे खडकवासला धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे धरणातून टप्प्याटप्प्याने ४५ हजार क्युसेक्सपर्यंत पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असल्याची माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली आहे. पाण्याचा विसर्ग वाढल्याने नदीपात्रातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीपात्र, पूल, बंधारे तसेच नदीकाठच्या परिसरात नागरिकांनी जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. नदीकाठच्या गावांमधील नागरिक, शेतकरी, मच्छीमार तसेच पर्यटकांनी विशेष खबरदारी घ्यावी. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करावे. परिस्थिती गंभीर झाल्यास नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे. प्रशासनाचे नागरिकांना आवाहन नदीपात्रात जाऊ नये. पूल व बंधारे ओलांडण्याचा प्रयत्न करू नये. पुलांवर पाण्याच्या प्रवाहाजवळ जाऊ नये. अधिकृत सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाशी तातडीने संपर्क साधावा. नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे. पाण्याची पातळी अचानक वाढू शकते. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.

14 hrs ago
user_Tejas Walunj
Tejas Walunj
Local News Reporter आंबेगाव, पुणे, महाराष्ट्र•
14 hrs ago

खडकवासला धरणातून मोठा विसर्ग; ४५ हजार क्युसेक्स पाणी सोडणार पुणे प्रतिनिधी : तेजस वाळुंज : सतत सुरू असलेल्या पावसामुळे खडकवासला धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे धरणातून टप्प्याटप्प्याने ४५ हजार क्युसेक्सपर्यंत पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असल्याची माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली आहे. पाण्याचा विसर्ग वाढल्याने नदीपात्रातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीपात्र, पूल, बंधारे तसेच नदीकाठच्या परिसरात नागरिकांनी जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. नदीकाठच्या गावांमधील नागरिक, शेतकरी, मच्छीमार तसेच पर्यटकांनी विशेष खबरदारी घ्यावी. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करावे. परिस्थिती गंभीर झाल्यास नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे. प्रशासनाचे नागरिकांना आवाहन नदीपात्रात जाऊ नये. पूल व बंधारे ओलांडण्याचा प्रयत्न करू नये. पुलांवर पाण्याच्या प्रवाहाजवळ जाऊ नये. अधिकृत सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाशी तातडीने संपर्क साधावा. नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे. पाण्याची पातळी अचानक वाढू शकते. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.

More news from Maharashtra and nearby areas
  • Pune -khadakwasla dam, pune flood alert, water discharge, mutha river, pune rain, monsoon update, maharashtra news) Water discharge from Khadakwasla Dam has been increased as all four major dams in the Khadakwasla reservoir system have reached full capacity. Around 43,000 cusecs of water is being released into the Mutha River, raising concerns of possible flood-like situations in parts of Pune city.
    1
    Pune -khadakwasla dam, pune flood alert, water discharge, mutha river, pune rain, monsoon update, maharashtra news)

Water discharge from Khadakwasla Dam has been increased as all four major dams in the Khadakwasla reservoir system have reached full capacity. Around 43,000 cusecs of water is being released into the Mutha River, raising concerns of possible flood-like situations in parts of Pune city.
    user_Suvarna Jitendra Jadhav
    Suvarna Jitendra Jadhav
    Administrative attorney Pune City, Maharashtra•
    5 hrs ago
  • 🚨 “वंदे मातरम्” हमारे खून में है… उस पर राजनीति करना आपकी आदत है! 🇮🇳 हिम्मत है तो पहले अपने दिल्ली वाले मालिकों को “वंदे मातरम्” सिखाइए। 🚨 “वंदे मातरम्” हमारे खून में है… उस पर राजनीति करना आपकी आदत है! 🇮🇳 हिम्मत है तो पहले अपने दिल्ली वाले मालिकों को “वंदे मातरम्” सिखाइए।
    1
    🚨 “वंदे मातरम्” हमारे खून में है… उस पर राजनीति करना आपकी आदत है! 🇮🇳
हिम्मत है तो पहले अपने दिल्ली वाले मालिकों को “वंदे मातरम्” सिखाइए।
🚨 “वंदे मातरम्” हमारे खून में है… उस पर राजनीति करना आपकी आदत है! 🇮🇳
हिम्मत है तो पहले अपने दिल्ली वाले मालिकों को “वंदे मातरम्” सिखाइए।
    user_Anilraav patil अनिलराव पाटील
    Anilraav patil अनिलराव पाटील
    Artist Haveli, Pune•
    8 hrs ago
  • “₹५० लाखांचा शेलार रोड प्रस्ताव कोणी रद्द केला? PMC अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप; लखन वाघमारे पाण्यात बसून निषेध!”
    1
    “₹५० लाखांचा शेलार रोड प्रस्ताव कोणी रद्द केला? PMC अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप; लखन वाघमारे पाण्यात बसून निषेध!”
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    Voice of people हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • खडकवासला धरणातून मोठा विसर्ग; ४५ हजार क्युसेक्स पाणी सोडणार पुणे प्रतिनिधी : तेजस वाळुंज : सतत सुरू असलेल्या पावसामुळे खडकवासला धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे धरणातून टप्प्याटप्प्याने ४५ हजार क्युसेक्सपर्यंत पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असल्याची माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली आहे. पाण्याचा विसर्ग वाढल्याने नदीपात्रातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीपात्र, पूल, बंधारे तसेच नदीकाठच्या परिसरात नागरिकांनी जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. नदीकाठच्या गावांमधील नागरिक, शेतकरी, मच्छीमार तसेच पर्यटकांनी विशेष खबरदारी घ्यावी. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करावे. परिस्थिती गंभीर झाल्यास नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे. प्रशासनाचे नागरिकांना आवाहन नदीपात्रात जाऊ नये. पूल व बंधारे ओलांडण्याचा प्रयत्न करू नये. पुलांवर पाण्याच्या प्रवाहाजवळ जाऊ नये. अधिकृत सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाशी तातडीने संपर्क साधावा. नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे. पाण्याची पातळी अचानक वाढू शकते. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.
    1
    खडकवासला धरणातून मोठा विसर्ग; ४५ हजार क्युसेक्स पाणी सोडणार
पुणे प्रतिनिधी : तेजस वाळुंज
: सतत सुरू असलेल्या पावसामुळे खडकवासला धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे धरणातून टप्प्याटप्प्याने ४५ हजार क्युसेक्सपर्यंत पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असल्याची माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली आहे.
पाण्याचा विसर्ग वाढल्याने नदीपात्रातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीपात्र, पूल, बंधारे तसेच नदीकाठच्या परिसरात नागरिकांनी जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
नदीकाठच्या गावांमधील नागरिक, शेतकरी, मच्छीमार तसेच पर्यटकांनी विशेष खबरदारी घ्यावी. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करावे. परिस्थिती गंभीर झाल्यास नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे.
प्रशासनाचे नागरिकांना आवाहन
नदीपात्रात जाऊ नये.
पूल व बंधारे ओलांडण्याचा प्रयत्न करू नये.
पुलांवर पाण्याच्या प्रवाहाजवळ जाऊ नये.
अधिकृत सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.
आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाशी तातडीने संपर्क साधावा.
नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे.
पाण्याची पातळी अचानक वाढू शकते. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.
    user_Tejas Walunj
    Tejas Walunj
    Local News Reporter आंबेगाव, पुणे, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • ओर्चिड स्कूल रोड, मांजरी येथे खड्ड्यांचे जलाशय; प्रशासन, नगरसेवक आणि संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष, नागरिक संतप्त. अपघात झाल्यानंतरच जाग येणार का, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. ओर्चिड स्कूल रोड, मांजरी येथे खड्ड्यांचे जलाशय; प्रशासन, नगरसेवक आणि संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष, नागरिक संतप्त. अपघात झाल्यानंतरच जाग येणार का, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
    1
    ओर्चिड स्कूल रोड, मांजरी येथे खड्ड्यांचे जलाशय; प्रशासन, नगरसेवक आणि संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष, नागरिक संतप्त. अपघात झाल्यानंतरच जाग येणार का, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.


ओर्चिड स्कूल रोड, मांजरी येथे खड्ड्यांचे जलाशय; प्रशासन, नगरसेवक आणि संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष, नागरिक संतप्त. अपघात झाल्यानंतरच जाग येणार का, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
    user_Raju Bawdiwale
    Raju Bawdiwale
    Pest control service पुरंदर, पुणे, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • शिरपूर शहर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी मध्यप्रदेशातील दोन आरोपी जेरबंद; ४ किलो १९९ ग्रॅम चांदीसह ₹७,८३,४००/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत शिरपूर शहर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी मध्यप्रदेशातील दोन आरोपी जेरबंद; ४ किलो १९९ ग्रॅम चांदीसह ₹७,८३,४००/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत धुळे : महाराष्ट्रातील विविध प्रार्थनास्थळे व मंदिरांमध्ये चोरी करणाऱ्या मध्यप्रदेशातील दोन आरोपींना शिरपूर शहर पोलिसांनी जेरबंद केले आहे. आरोपींकडून ४ किलो १९९ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने व अन्य वस्तू तसेच रोख रक्कम असा एकूण ₹७,८३,४००/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या कारवाईमुळे धुळे व नाशिक जिल्ह्यातील मंदिर चोरीचे एकूण ६ गुन्हे उघडकीस आले आहेत. दि. ३० जून २०२६ रोजी रात्री ९ ते दि. १ जुलै २०२६ रोजी सकाळी ७ वाजेच्या दरम्यान सावळदे, ता. शिरपूर येथील दत्त मंदिरातील दानपेटी फोडून अंदाजे ₹२२ ते ₹२५ हजारांची रोख रक्कम चोरीस गेली होती. याप्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांनी गुन्हे शोध पथकाला आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले, गोपनीय बातमीदारांचे जाळे सक्रिय केले आणि विविध तपासाच्या माध्यमातून आरोपींचा माग काढला. तपासादरम्यान मध्यप्रदेशातील सेंधवा परिसरातील सदीम गिलदार देवका (वय २७) आणि भिकला रामसिंग देवका (वय ३९), दोघेही रा. मोहाला, जि. बडवाणी, मध्यप्रदेश, यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आरोपींनी सावळदे येथील मंदिरासह इतर प्रार्थनास्थळांमध्ये चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांच्या तपासात आरोपींनी शिरपूर शहरातील घर, सावळदे येथील झोपडी, दत्त मंदिर, धुळे येथील रोकडोबा हनुमान मंदिर परिसरातील श्रीराम मंदिर, मालेगावजवळील रामदेव महाराज मंदिर आणि सटाणाजवळील साईबाबा मंदिर येथे चोरी केल्याचे निष्पन्न झाले. आरोपींकडून ₹१९,३००/- रोख रक्कम, १,१३१ ग्रॅम वजनाचा चांदीचा घोडा, ८२० ग्रॅम वजनाचे ७८ चांदीचे घोडे, १,२६९ ग्रॅम वजनाचे ५ चांदीचे मुकुट, तसेच चांदीच्या पाटल्या, कडे, जोडवे, ब्रेसलेट, चैन, हार, छत्री, नाग आदी दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. चोरीसाठी वापरलेली लोखंडी टॅमी, स्पॅनर व पेंचीस अशी साधनेही पोलिसांनी जप्त केली आहेत. उघडकीस आलेले ६ गुन्हे शिरपूर शहर पोलीस ठाणे – गु.र.नं. २५२/२०२६ शिरपूर शहर पोलीस ठाणे – गु.र.नं. २५६/२०२६ शिरपूर शहर पोलीस ठाणे – गु.र.नं. ३२०/२०२६ धुळे तालुका पोलीस ठाणे – गु.र.नं. ३१६/२०२६ मालेगाव तालुका पोलीस ठाणे – गु.र.नं. ६३९/२०२६ सटाणा पोलीस ठाणे – गु.र.नं. २७१/२०२६ सदर कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी, पोउनि. जितेंद्र महाजन तसेच गुन्हे शोध पथक व आर.सी.पी. पथकातील अधिकारी-अंमलदारांनी केली. शिरपूर शहर पोलिसांच्या या कारवाईमुळे मंदिर चोरीच्या मालिकेचा छडा लागला असून, मोठ्या प्रमाणावर चांदीचे दागिने व चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
    1
    शिरपूर शहर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी
मध्यप्रदेशातील दोन आरोपी जेरबंद; ४ किलो १९९ ग्रॅम चांदीसह ₹७,८३,४००/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत
शिरपूर शहर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी
मध्यप्रदेशातील दोन आरोपी जेरबंद; ४ किलो १९९ ग्रॅम चांदीसह ₹७,८३,४००/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत
धुळे : महाराष्ट्रातील विविध प्रार्थनास्थळे व मंदिरांमध्ये चोरी करणाऱ्या मध्यप्रदेशातील दोन आरोपींना शिरपूर शहर पोलिसांनी जेरबंद केले आहे. आरोपींकडून ४ किलो १९९ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने व अन्य वस्तू तसेच रोख रक्कम असा एकूण ₹७,८३,४००/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या कारवाईमुळे धुळे व नाशिक जिल्ह्यातील मंदिर चोरीचे एकूण ६ गुन्हे उघडकीस आले आहेत.
दि. ३० जून २०२६ रोजी रात्री ९ ते दि. १ जुलै २०२६ रोजी सकाळी ७ वाजेच्या दरम्यान सावळदे, ता. शिरपूर येथील दत्त मंदिरातील दानपेटी फोडून अंदाजे ₹२२ ते ₹२५ हजारांची रोख रक्कम चोरीस गेली होती. याप्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांनी गुन्हे शोध पथकाला आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले, गोपनीय बातमीदारांचे जाळे सक्रिय केले आणि विविध तपासाच्या माध्यमातून आरोपींचा माग काढला.
तपासादरम्यान मध्यप्रदेशातील सेंधवा परिसरातील सदीम गिलदार देवका (वय २७) आणि भिकला रामसिंग देवका (वय ३९), दोघेही रा. मोहाला, जि. बडवाणी, मध्यप्रदेश, यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आरोपींनी सावळदे येथील मंदिरासह इतर प्रार्थनास्थळांमध्ये चोरी केल्याची कबुली दिली.
पोलिसांच्या तपासात आरोपींनी शिरपूर शहरातील घर, सावळदे येथील झोपडी, दत्त मंदिर, धुळे येथील रोकडोबा हनुमान मंदिर परिसरातील श्रीराम मंदिर, मालेगावजवळील रामदेव महाराज मंदिर आणि सटाणाजवळील साईबाबा मंदिर येथे चोरी केल्याचे निष्पन्न झाले.
आरोपींकडून ₹१९,३००/- रोख रक्कम, १,१३१ ग्रॅम वजनाचा चांदीचा घोडा, ८२० ग्रॅम वजनाचे ७८ चांदीचे घोडे, १,२६९ ग्रॅम वजनाचे ५ चांदीचे मुकुट, तसेच चांदीच्या पाटल्या, कडे, जोडवे, ब्रेसलेट, चैन, हार, छत्री, नाग आदी दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. चोरीसाठी वापरलेली लोखंडी टॅमी, स्पॅनर व पेंचीस अशी साधनेही पोलिसांनी जप्त केली आहेत.
उघडकीस आलेले ६ गुन्हे
शिरपूर शहर पोलीस ठाणे – गु.र.नं. २५२/२०२६
शिरपूर शहर पोलीस ठाणे – गु.र.नं. २५६/२०२६
शिरपूर शहर पोलीस ठाणे – गु.र.नं. ३२०/२०२६
धुळे तालुका पोलीस ठाणे – गु.र.नं. ३१६/२०२६
मालेगाव तालुका पोलीस ठाणे – गु.र.नं. ६३९/२०२६
सटाणा पोलीस ठाणे – गु.र.नं. २७१/२०२६
सदर कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी, पोउनि. जितेंद्र महाजन तसेच गुन्हे शोध पथक व आर.सी.पी. पथकातील अधिकारी-अंमलदारांनी केली.
शिरपूर शहर पोलिसांच्या या कारवाईमुळे मंदिर चोरीच्या मालिकेचा छडा लागला असून, मोठ्या प्रमाणावर चांदीचे दागिने व चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
    user_Anilraav patil अनिलराव पाटील
    Anilraav patil अनिलराव पाटील
    Artist Haveli, Pune•
    10 hrs ago
  • उलटहिंजवडीमध्ये अनधिकृत होर्डिंगवर कारवाई दरम्यान क्रेन दुकानावर उलटली, कोणतीही जीवितहानी झाली नाही पुण्यातील हिंजवडी येथील लक्ष्मी चौक परिसरात ३१ जुलै २०२६ रोजी अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करताना पीएमआरडीएची (PMRDA) महाकाय क्रेन अचानक एका दुकानावर उलटली असून, सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. #Hinjewadi #PuneNews #HinjawadiAccident #PMRDA #HinjewadiLaxmiChowk #PuneAccident #HinjewadiNews #BreakingNewsPune #HinjawadiHoardingCrash
    1
    उलटहिंजवडीमध्ये अनधिकृत होर्डिंगवर कारवाई दरम्यान क्रेन दुकानावर उलटली, कोणतीही जीवितहानी झाली नाही
पुण्यातील हिंजवडी येथील लक्ष्मी चौक परिसरात ३१ जुलै २०२६ रोजी अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करताना पीएमआरडीएची (PMRDA) महाकाय क्रेन अचानक एका दुकानावर उलटली असून, सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
#Hinjewadi
#PuneNews
#HinjawadiAccident
#PMRDA
#HinjewadiLaxmiChowk
#PuneAccident
#HinjewadiNews
#BreakingNewsPune
#HinjawadiHoardingCrash
    user_NIRBHAY PATRAKAR
    NIRBHAY PATRAKAR
    Media house हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    8 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.