Shuru
Apke Nagar Ki App…
लोणंद रेल्वे स्टेशन समोर येथे पाऊस पडला की गोगलगायचा उच्छाद लोणंद रेल्वे स्टेशन समोर येथे पाऊस पडला की गोगलगायचा उच्छाद लोणंद मधील रेल्वे स्टेशन समोर असलेल्या एक नंबर इमारतीच्या परिसरात झाडांच्या खाली जमिनीवर विविध जातीच्या गोगलगाय आढळून आल्याने कुतूहल निर्माण झाले आहे अनेक गोगलगाय घराच्या भिंतीवर जमिनीवरती फरफट पांढर झाल्याने त्याचा उपद्रव अनेक कुटुंबांना सहन करावा लागत आहे रात्रीच्या वेळी पायाखाली चेंगरून मरतात तर काही घराला वेडा घालतात त्यामुळे अण्ण पाण्यामध्ये शिरकाव झाला तर कुटुंबांना भीतीचे सावट निर्माण झाले आहे त्यामुळे या परिसरातील नागरिक त्रस्त झाले असून त्याच्यावरती काय उपाययोजना नगरपंचायत करेल काय अशी अपेक्षा परिसरातील कुटुंबांनी केले आहे
Shoukat Shaikh
लोणंद रेल्वे स्टेशन समोर येथे पाऊस पडला की गोगलगायचा उच्छाद लोणंद रेल्वे स्टेशन समोर येथे पाऊस पडला की गोगलगायचा उच्छाद लोणंद मधील रेल्वे स्टेशन समोर असलेल्या एक नंबर इमारतीच्या परिसरात झाडांच्या खाली जमिनीवर विविध जातीच्या गोगलगाय आढळून आल्याने कुतूहल निर्माण झाले आहे अनेक गोगलगाय घराच्या भिंतीवर जमिनीवरती फरफट पांढर झाल्याने त्याचा उपद्रव अनेक कुटुंबांना सहन करावा लागत आहे रात्रीच्या वेळी पायाखाली चेंगरून मरतात तर काही घराला वेडा घालतात त्यामुळे अण्ण पाण्यामध्ये शिरकाव झाला तर कुटुंबांना भीतीचे सावट निर्माण झाले आहे त्यामुळे या परिसरातील नागरिक त्रस्त झाले असून त्याच्यावरती काय उपाययोजना नगरपंचायत करेल काय अशी अपेक्षा परिसरातील कुटुंबांनी केले आहे
More news from महाराष्ट्र and nearby areas
- दिवंगत अजितदादांच्या पाऊलखुणांवर; कंकालेश्वर मंदिरात सुनेत्रा पवार यांची भेट, विकासकामांची पाहणी1
- श्री नंदकुमार धायगुडे पाटील यांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड चे सेवानिवृत्ती विकास अधिकारी नंदकुमार धायगुडे पाटील यांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न.3
- पुणे मुसळधार पावसामुळे खडकवासला धरण तुडुंब भरले जनता अदालत लाईव्ह न्युज पुणे1
- विजेच्या धक्क्याने दोन दिवसात दोन गायी ठार ;भोर तालुक्यातील हरिश्चंद्री येथील घटना विजेच्या धक्क्याने दोन दिवसांत दोन गायी ठार ; हरिश्चंद्रीतील धोकादायक विद्युत वाहिन्यांवर प्रश्नचिन्ह. विक्रम शिंदे /भोर दि. 1ऑगस्ट हरिश्चंद्री, ता. भोर : राष्ट्रीय महामार्गालगत हरिश्चंद्री येथे विद्युत पोलवरील मेन लाईन तुटून खाली पडल्याने गाभण गायीचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना दि. ३१ जुलै २०२६ रोजी घडली. सुदैवाने यावेळी शेतकरी तसेच इतर जनावरे थोडक्यात बचावली. मात्र, अवघ्या दोन दिवसांच्या अंतराने याच परिसरात दुसरी घटना घडल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकरी समीर बाठे यांच्या मालकीची गाभण गाय विद्युत तारेच्या संपर्कात आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे, यापूर्वी दि. २९ जुलै रोजी दत्तात्रय गाडे यांच्या गायीच्या अंगावर विद्युत तार पडून तिचाही जागीच मृत्यू झाला होता. त्यामुळे सलग दोन दिवसाआड घडलेल्या या घटनांमुळे विद्युत वाहिन्यांच्या देखभालीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. परिसरात विद्युत तारा तुटण्याच्या घटना वारंवार घडत असून, महावितरणच्या देखभालीतील हलगर्जीपणामुळे अशा दुर्घटना घडत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. रानात जनावरे चारण्यासाठी घेऊन जाताना जीविताला धोका निर्माण झाला असल्याने शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे. “घरचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी जनावरे चरायला रानात घेऊन जावे की नाही?” असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत. या घटनेनंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तातडीने आर्थिक मदत मिळावी, परिसरातील विद्युत पोल व तारांची पाहणी करून धोकादायक स्थितीतील लाईनची दुरुस्ती करावी आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. घटनास्थळी स्थानिक कोतवाल अजित झाडे , शिवानंद पटेल, महावितरणचे कनिष्ठ अभियंता, किकवी सेक्शनचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. संबंधित यंत्रणेकडून घटनेची पाहणी करण्यात आली. सलग दोन घटनांनंतर महावितरणकडून कोणती कारवाई केली जाणार? मृत गायींच्या मालकांना नुकसानभरपाई मिळणार का? तसेच भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना होणार का? याकडे आता परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.2
- Pune -khadakwasla dam, pune flood alert, water discharge, mutha river, pune rain, monsoon update, maharashtra news) Water discharge from Khadakwasla Dam has been increased as all four major dams in the Khadakwasla reservoir system have reached full capacity. Around 43,000 cusecs of water is being released into the Mutha River, raising concerns of possible flood-like situations in parts of Pune city.1
- जिल्हा परिषद सदस्य मंगेश जगताप यांना बारामती सत्र न्यायालयातून जामीन मंजूर1
- उलटहिंजवडीमध्ये अनधिकृत होर्डिंगवर कारवाई दरम्यान क्रेन दुकानावर उलटली, कोणतीही जीवितहानी झाली नाही पुण्यातील हिंजवडी येथील लक्ष्मी चौक परिसरात ३१ जुलै २०२६ रोजी अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करताना पीएमआरडीएची (PMRDA) महाकाय क्रेन अचानक एका दुकानावर उलटली असून, सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. #Hinjewadi #PuneNews #HinjawadiAccident #PMRDA #HinjewadiLaxmiChowk #PuneAccident #HinjewadiNews #BreakingNewsPune #HinjawadiHoardingCrash1